Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चा गेम ओव्हर? Motorola ने एकाचवेळी लाँच केले तब्बल 3 फोल्डेबल फोन, फीचर्स वाचून तुम्हीही भारावून जाल

आघाडीच्या फोल्डेबल मार्केटमध्ये वर्चस्व असलेल्या Samsung ला टक्कर देण्यासाठी Motorola ने मोठा डाव खेळला आहे. कंपनीने एकाचवेळी तीन प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन्स लाँच करत स्पर्धा आणखी तीव्र केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 02, 2026 | 01:04 PM
Samsung चा गेम ओव्हर? Motorola ने एकाचवेळी लाँच केले तब्बल 3 फोल्डेबल फोन, फीचर्स वाचून तुम्हीही भारावून जाल

Samsung चा गेम ओव्हर? Motorola ने एकाचवेळी लाँच केले तब्बल 3 फोल्डेबल फोन, फीचर्स वाचून तुम्हीही भारावून जाल

Follow Us
Follow Us:
  • Motorola ने तीन फोल्डेबल फोन एकाचवेळी लाँच केले.
  • Razr Ultra 2026 मध्ये 165Hz डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअपसह प्रीमियम फीचर्स दिले आहेत.
  • या फोल्डेबल सिरीजची किंमत सुमारे ₹76,000 पासून ₹1.43 लाखांपर्यंत आहे.
आघाडीची टेक कंपनी सॅमसंगला टक्कर देण्यासाठी Motorola ने एक मोठा खेळ खेळला आहे. कंपनीने एकाचवेळी बाजारात तीन फोल्डेबल फोन्स लाँच केले आहेत. खरं तर फोल्डेबल फोनच्या बाजारात सध्या सॅमसंग आघाडीवर आहे. मात्र सॅमसंगला टक्कर देण्यासाठी आता मोटोरोला सज्ज झाला आहे. कंपनीने Motorola Razr Ultra 2026, Motorola Razr+ 2026 आणि Motorola Razr 2026 या नावाने त्यांचे नवे फोल्डेबल फोन्स बाजारात लाँच केले आहेत. काही प्रदेशांमध्ये हे स्मार्टफोन्स Razr 70 Ultra, Razr 70 Plusआणि Razr 70 या नावाने उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यामध्ये मोठी कवर स्क्रीन देण्यात आली आहे.

किंमत कमी पण फीचर्स भारी! 108MP कॅमेऱ्यासह आला नवा Moto G47, पाहताच क्षणी व्हाल फीदा

मोटोरोला रेझर 2026 सिरीजची किंमत आणि उपलब्धता

मोटोरोला रेझर अल्ट्रा 2026 ची किंमत 1,499.99 डॉलर म्हणजेच सुमारे 1,43,000 रुपये आहे. स्मार्टफोन लवकरच युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल. कंपनीने हा स्मार्टफोन पॅनाटोन कोको आणि पॅनाटोन ओरिएंट ब्लू या रंगात सादर केला आहे. मोटोरोला रेझर प्लस 2026 ची किंमत 1,099.99 डॉलर म्हणजेच सुमारे 1,05,000 रुपये आणि मोटोरोला रेझर 2026 ची किंमत 799.99 डॉलर म्हणजेच सुमारे 76,000 रुपये ठेवली आहे. मोटोरोलाने लाँच केलेल्या या फोल्डेबल सिरीजची प्री ऑर्डर 14 मे पासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – Motorola) 

मोटोरोला रेझर अल्ट्रा 2026 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मोटोरोलाचा हा अल्ट्रा फोल्डेबल फोन 7 इंचाच्या एक्सट्रीम अमोलेड डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे, जो 165Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 5,000 निट्सपर्यंत आहे. यामध्ये डॉल्बी विजन सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटवर आधारित आहे. यामध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे.

स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50MP चा मुख्य आणि 50MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 50MP चा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 4 इंच कवर डिस्प्ले मिळणार आहे, जो 165Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कवर डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 3,000 निट्सपर्यंत आहे. अल्ट्रा फोल्डेबल फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे, जी 68W वायर्ड आणि 30W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

मोटोरोला रेझर प्लस 2026 आणि मोटोरोला रेझर 2026 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला रेझर प्लस 2026 आणि मोटोरोला रेझर 2026 हे दोन्ही स्मार्टफोन्स 6.9 इंच एक्सट्रीम अमोलेड डिस्प्लेसह लाँच करण्यात आले आहेत. फोनच्या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 3,000 निट्स आहे आणि हा 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या दोन्ही फोनमध्ये 3.6 इंच कवर डिस्प्ले दिला आहे. मोटोरोला रेझर प्लसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट दिला आहे, ज्यासोबत 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज सपोर्ट मिळणार आहे. तसेच, मोटोरोला रेझर 2026 मध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7450x चिपसेट दिले आहे, ज्यासोबत 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका

कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही फोल्डेबल फोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 50MP चा मुख्य आणि 50MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोन्समध्ये 32MP चा कॅमेरा मिळणार आहे. मोटोरोला रेझर प्लस 2026 मध्ये 45W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरी दिली आहे. मोटोरोला रेझर 2026 मध्ये 30W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,800mAh बॅटरी दिली आहे. मोटोरोलाचे हे सर्व फोल्डेबल फोन अँड्रॉइड 16 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.

Web Title: Motorola launched three new foldable phones to compete with samsung you will surprised after reading features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टचस्क्रीनच्या युगात QWERTY की-बोर्डचा कमबॅक! Minimal Phone 2 चा लूक पाहताच यूजर्स फीदा, किंमत आणि फीचर्सवर टाका नजर
2

टचस्क्रीनच्या युगात QWERTY की-बोर्डचा कमबॅक! Minimal Phone 2 चा लूक पाहताच यूजर्स फीदा, किंमत आणि फीचर्सवर टाका नजर

Redmi चा डबल धमाका! चीनमध्ये दोन नवे स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि 200MP कॅमेऱ्यासह मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स
3

Redmi चा डबल धमाका! चीनमध्ये दोन नवे स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि 200MP कॅमेऱ्यासह मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.