Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: नव्या ईव्हेंटने वाढला प्लेअर्सचा उत्साह! गन स्किनसह मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी… फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max Events: फ्री फायर मॅक्समध्ये एमपी5 एक्स पॅराफल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स प्रीमियम गन स्किन क्लेम करू शकणार आहेत. मात्र यासाठी डायमंड्सचा वापर करून स्पिन करावे लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 19, 2026 | 08:06 AM
Free Fire MAX: नव्या ईव्हेंटने वाढला प्लेअर्सचा उत्साह! गन स्किनसह मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी... फॉलो करा या स्टेप्स

Free Fire MAX: नव्या ईव्हेंटने वाढला प्लेअर्सचा उत्साह! गन स्किनसह मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी... फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • MP5 x Parafal ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना MP5 Meta Lava आणि Aurora Oni सारख्या गन स्किन्स जिंकता येणार आहेत.
  • ईव्हेंटमध्ये पहिल्या स्पिनसाठी 20 डायमंड्स तर 5 स्पिनसाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.
  • प्लेअर्स Store सेक्शनमधील इव्हेंट बॅनरवर क्लिक करून या लक रॉयल ईव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात.
Free Fire Max मध्ये एमपी5 एक्स पॅराफल नावाचा एक नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रीमियम गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये मिळणाऱ्या रिवॉर्ड्समध्ये एमपी5 मेटा लावा गन स्किन, एमपी5 ऑरोरा ओनी, पॅराफल फ्लेम्स अनडाइंगसह इत्यादींचा समावेश आहे. हा गेममधील लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना त्यांचे नशिब आजमवण्याची संधी मिळणार आहे.

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहेत. प्रत्येक स्पिनसाठी प्लेअर्सना इन गेम करंसी डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. गेममध्ये सुरु झालेला हा नवीन ईव्हेंट पुढील 8 ते 10 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. यादरम्यान प्लेअर्स स्पिन करून अनेक रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. सहसा, गेममध्ये नवीन वस्तू मिळवण्यासाठी जास्तीचे डायमंड्स खर्च करावे लागतात. मात्र ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अत्यंत कमी डायमंड्सचा वापर करून नवीन रिवॉर्ड्स मिळतात. (फोटो सौजन्य – YouTube) 

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

एमपी5 एक्स पॅराफल ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 नाही तर केवळ 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • पॅराफल फ्लेम्स अनडाइंग
  • एमपी5 ऑरोरा ओनी
  • एमपी5 मेटा लावा गन स्किन
  • पॅराफल बेडटाइम
  • यूनिवर्सल रिंग टोकन

ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता स्टोअर सेक्शनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला हायलाईटमध्ये एमपी5 एक्स पॅराफल ईव्हेंट दिसेल त्यावर क्लिक करा.
  • बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती मिळणार आहे.
  • आता तुम्ही डायमंड्स खर्च करून ईव्हेंटमध्ये स्पिन करू शकता.
  • प्रत्येक स्पिननंतर तुम्हाला एक धमाकेदार रिवॉर्ड मिळणार आहे.
Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा… डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्…

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Mp5 x parafal is now live in free fire max players will get chance to win premium gun skins tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स
1

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल
2

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
3

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा
4

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.