Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल

Nana Patekar: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर २०२६) वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दमदार अभिनय आणि साध्या राहणीमानासाठी ओळखले जाणारे नाना पाटेकर यांचे सोशल मीडियाशी कसे होते कनेक्शन? जाणून घेऊया...

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 08, 2026 | 11:56 AM
Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल

Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल

Follow Us
Follow Us:
  • दिखाव्याच्या जगापासून दूर साधेपणाने जगणारे नाना पाटेकर
  • सोशल मीडियाशी होते खास नाते!
  • सोशल मीडियावर किती सक्रिय होते नाना पाटेकर?
Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने आज (8 ऑक्टोबर) निधन झाले. गोव्यातील डोना पावलामधील घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मणिपाल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथेच उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली.

नाना पाटेकर यांनी नेहमीच प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणे पसंत केले आणि ते हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांपेक्षा खूप वेगळे होते. पण तुम्हाला माहितीय का नाना पाटेकर यांचे तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाशी से होते कनेक्शन? जाणून घेऊया…

Nana Patekar Last Video: निधनाच्या दोन दिवस आधी गोव्यात स्टेजवर थिरकले नाना पाटेकर; शेवटचा VIDEO व्हायरल

लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान नाना पाटेकर यांच्या हातात एक स्मार्टफोन दिसला होता. तो स्मार्टफोन आयफोन नसून, अँड्रॉइडवर आधारित एक मोबाईल फोन होता. चित्रपटसृष्टीतील बहुतेक लोक आयफोन वापरतात. मात्र नाना पाटेकर यांच्या हातात दिसलेल्या फोनच्या मागील पॅनलवरून असे दिसून येते की, तो सॅमसंग गॅलेक्सी एस सिरीजचा अल्ट्रा व्हेरिएंट होता, जो एक प्रोसेसर आणि २०० मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फ्लॅगशिप हँडसेट आहे.

अमिताभ बच्चन यांना फॉलो करायचे

नाना पाटेकर यांची इन्स्टाग्राम, एक्स आणि फेसबुक या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाती होती. ते सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना सर्वत्र फॉलो करायचेय. नाना पाटेकर इन्स्टाग्राम वापरायचे. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ३,६५,००० फॉलोअर्स आहेत आणि त्यांनी फक्त सहा अकाउंट्सना फॉलो केले होते. यामध्ये अमिताभ बच्चन यांना फॉलो केले होते. त्यांच्या इंस्टाग्रामवर फक्त २९२ पोस्ट्स आहेत.

शेवटची पोस्ट कधी केली होती?

नाना पाटेकर यांचे एक्स प्लॅटफॉर्मवर (पूर्वीचे ट्विटर) सुद्धा एक अकाउंट आहे. मात्र त्यांनी तो प्लॅटफॉर्म तितका सक्रियपणे वापरला नाही. एक्स प्लॅटफॉर्मवरील त्यांची शेवटची पोस्ट २० मार्चची होती, जी खरं तर एका चित्रपटाबद्दल होती. नाना पाटेकर यांचे फेसबुकवरही एक अकाउंट आहे. या प्लॅटफॉर्मवरील त्यांची शेवटची पोस्ट २५ जूनची होती, जी ‘ओ रोमियो’ या चित्रपटाबद्दल होती. ते जास्त गॅजेट्स वापरत नसत. आजकाल स्मार्टफोन ही एक मूलभूत गरज बनली आहे, त्यामुळे ते फोन वापरायचे.

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

Web Title: Nana patekar death news at 75 social media last post sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • instagram
  • Nana Patekar
  • Social Media

संबंधित बातम्या

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने शोककळा; आशिष शेलार यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
1

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने शोककळा; आशिष शेलार यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक
2

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? पहाटे २.३० वाजता मेसेज, ४५ मिनिटे CPR अन्…
3

नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणी नेमकं काय घडलं? पहाटे २.३० वाजता मेसेज, ४५ मिनिटे CPR अन्…

Nana Patekar Last Video: निधनाच्या दोन दिवस आधी गोव्यात स्टेजवर थिरकले नाना पाटेकर; शेवटचा VIDEO व्हायरल
4

Nana Patekar Last Video: निधनाच्या दोन दिवस आधी गोव्यात स्टेजवर थिरकले नाना पाटेकर; शेवटचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.