Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Geyser Blast in Kitchen : किचनमध्ये गीझरचा भीषण स्फोट! व्हिडिओ व्हायरल; तुमच्या घरातही असा धोका तर नाही, जाणून घ्या सुरक्षेचे नियम

Geyser Blast in Kitchen : एका स्वयंपाकघरात गीझरचा स्फोट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गीझरची चुकीची जोडणी, थर्मोस्टॅटमधील बिघाड, प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह खराब होणे आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात होण्याचा धोका असू शकतो.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 17, 2026 | 09:07 PM
Causes Safety Tips and Precautions to Prevent Accidents ( अपघात टाळण्यासाठी कारणे, सुरक्षाविषयक टिप्स आणि खबरदारीचे उपाय )

Causes Safety Tips and Precautions to Prevent Accidents ( अपघात टाळण्यासाठी कारणे, सुरक्षाविषयक टिप्स आणि खबरदारीचे उपाय )

Follow Us
Follow Us:
  • गीझर बसवताना, योग्य जागा निवडणे महत्त्वाचे   
  • अपघात होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे  
  • अपघात टाळण्यासाठी उपाय 
Geyser Blast in Kitchen : सोशल मिडियावर एका घरच्या किचनचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एका स्वयंपाकघरात गीझरचा स्फोट झाल्याचा व्हिडिओ समोर येतोय.गीझरचा वापर किती धोकादायक असू शकतो. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. या घटनेकडे पाहून तुम्ही याची घटनेची कल्पना करू शकत नाही.

आपल्या रोजच्या वापरात असणारा गिजर किती धोकादायक असू शकतो याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही.तर स्वयंपाकघरात गीझरचा अचानक स्फोट होणे ही एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. तर अशा निष्काळजीपणामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो. चुकीची जोडणी, बिघाड किंवा सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्याने धोका वाढू शकतो.

गीझर बसवताना, योग्य जागा निवडणे महत्त्वाचे

गीझर बसवताना, योग्य जागा निवडणे महत्त्वाचे आहे आणि पाणी व वीजपुरवठा असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, अन्यथा कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारे असे व्हिडिओ आपल्या दैनंदिन जीवनातील सुरक्षिततेकडे लक्ष वेधून घेतात. स्वयंपाकघर असो किंवा बाथरूम, गीझरचा स्फोट होण्यामागे काही मुख्य तांत्रिक आणि मानवी चुका कारणीभूत असतात.

किचन में गीजर का इस्तेमाल कितना खतरनाक साबित हो सकता है इसका अंदाजा आप इस घटना को देखकर लगा सकते हैं किचन में लगे गीजर का अचानक ब्लास्ट होना बेहद गंभीर और चिंताजनक घटना है। ऐसी लापरवाही कभी भी बड़े हादसे का कारण बन सकती है. गीजर की गलत फिटिंग, खराबी या सुरक्षा मानकों की अनदेखी जोखिम बढ़ा सकती है..1/2 🧵 thread — पहाड़ी गर्ल 🏔️🏔️ (@Pahadi_Anjana) November 17, 2026

अपघात होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे

घरात गीझर वापरताना अपघात होणार नाही. याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. गीझर स्फोट होण्याची काही मुख्य कारणे आहे. ती टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. पाण्याचं तापमान ठराविक मर्यादेपलीकडे गेल्यावर गीझर आपोआप पणे बंद करणारे थर्मोस्टॅट नादुरुस्त झाल्यास गिझरच्या आत मध्ये प्रचंड वाफ तयार होऊन गिझरचा स्फोट होतो. घरातल्या टाकीमध्ये जास्तीचा दाब बाहेर काढण्यासाठी असलेला प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह गंजल्यास किंवा खराब झाल्यास टाकी फुटण्याचा धोका जास्त असतो. अकुशल तंत्रज्ञांकडून केलेले फिटिंग किंवा निकृष्ट दर्जाच्या वायर्समुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते. विशेषतः गॅस गीझर बंदिस्त जागेत बसवल्यास कार्बन मोनोऑक्साइड वायू जमा होऊन गुदमरण्याचा आणि स्फोटाचा धोका वाढतो.

varanasi viral video : डोसा दुकानात घुसून तोडफोड!वडिलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप,घटनेचा व्हिडीओ व्हायरल

अपघात टाळण्यासाठी उपाय

आयएसआय (ISI) मार्क असलेले उपकरण नेहमी प्रमाणित आणि चांगल्या कंपनीचाच गीझर खरेदी करणे गरजेचे आहे. तसेच पाणी गरम झाल्यावर वीजपुरवठा आपोआप बंद होईल असे गीझर वापरावे. दरवर्षी हिवाळा सुरू होण्याआधी तज्ज्ञलोकांच्या मदतीने गीझरची विशेषतः त्याच्या थर्मोस्टॅट आणि व्हॉल्व्हची तपासणी करून घ्यावी. जर गरज नसेल तर गीझरचा स्विच बंद ठेवा. तो सतत सुरू ठेवू नका, गीझर नेहमी हवेशीर ठिकाणी आणि पाण्याच्या थेट संपर्कापासून दूर, उंचीवर बसवा.

Udaipur Viral Video : उदयपूरमध्ये महिला यूट्यूबरचा छळ ! One Lip Kiss Please म्हणारा आरोपी आफताब ऊर्फ गब्रूचा माफीनामा व्हायरल 

💡

Frequently Asked Questions

  • Que: गीझरचा स्फोट होण्यामागे कोणती कारणे असतात?

    Ans: थर्मोस्टॅट खराब होणे, प्रेशर रिलीफ व्हॉल्व्हमध्ये बिघाड, चुकीची जोडणी आणि नियमित देखभाल न करणे ही कारणे असू शकतात

  • Que: गीझरचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?

    Ans: प्रमाणित गीझर वापरावा, तज्ज्ञांकडून बसवून घ्यावा आणि वेळोवेळी त्याची तपासणी करा.

  • Que: गीझर सतत सुरू ठेवणे सुरक्षित आहे का?

    Ans: गीझर सतत सुरू ठेवणे सुरक्षित आहे का?

Web Title: Geyser blast in kitchen viral video causes safety tips sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Blast Case
  • Blast News
  • safety tips
  • Social Media
  • Video
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Maharashtra Lift Rules 2026: लिफ्ट वापरण्याबाबत राज्य सरकारचे नवीन नियम लागू; ‘या’ व्यक्तींना करता येणार नाही वापर
1

Maharashtra Lift Rules 2026: लिफ्ट वापरण्याबाबत राज्य सरकारचे नवीन नियम लागू; ‘या’ व्यक्तींना करता येणार नाही वापर

MS Dhoni Retirement: ‘थाला’चा भावूक करणारा व्हिडिओ; ‘हे’ गाणं लावत म्हणाला, ‘… चुकीचे ठरवले’
2

MS Dhoni Retirement: ‘थाला’चा भावूक करणारा व्हिडिओ; ‘हे’ गाणं लावत म्हणाला, ‘… चुकीचे ठरवले’

Udaipur Viral Video : उदयपूरमध्ये महिला यूट्यूबरचा छळ ! One Lip Kiss Please म्हणारा आरोपी आफताब ऊर्फ गब्रूचा माफीनामा व्हायरल
3

Udaipur Viral Video : उदयपूरमध्ये महिला यूट्यूबरचा छळ ! One Lip Kiss Please म्हणारा आरोपी आफताब ऊर्फ गब्रूचा माफीनामा व्हायरल

Pushkar Cattle Fair Viral Video : ढोलाचा आवाज ऐकताच म्हैस संतापली! दोन घोड्यांना पाडले, जीपचेही नुकसान; व्हिडिओ व्हायरल
4

Pushkar Cattle Fair Viral Video : ढोलाचा आवाज ऐकताच म्हैस संतापली! दोन घोड्यांना पाडले, जीपचेही नुकसान; व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.