Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: नव्या ईव्हेंटमुळे वाढणार गेमिंगची मजा! प्लेअर्सना मिळणार ऑग ब्लेझिंग फ्रॅक्चर गन स्किन आणि बरंच काही…

Free Fire Max New EVO AUG Event: फ्री फायर मॅक्सच्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेममध्ये नवीन EVO AUG ईव्हेंट लाईव्ह झाला असून, यात स्पिन करून प्रीमियम गन स्किन आणि अनेक खास रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 03, 2026 | 10:02 AM
Free Fire Max: नव्या ईव्हेंटमुळे वाढणार गेमिंगची मजा! प्लेअर्सना मिळणार ऑग ब्लेझिंग फ्रॅक्चर गन स्किन आणि बरंच काही...

Free Fire Max: नव्या ईव्हेंटमुळे वाढणार गेमिंगची मजा! प्लेअर्सना मिळणार ऑग ब्लेझिंग फ्रॅक्चर गन स्किन आणि बरंच काही...

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये नवीन EVO AUG ईव्हेंट लाईव्ह झाला असून प्लेअर्सना प्रीमियम गन स्किन जिंकण्याची संधी मिळत आहे.
  • ईव्हेंटमध्ये पहिल्या स्पिनसाठी 9 डायमंड्स, तर 5 स्पिनसाठी ऑफरअंतर्गत केवळ 40 डायमंड्स खर्च करावे लागतात.
  • स्पिनद्वारे एयूजी ब्लेझिंग फ्रॅक्चर, एके-47 ब्लू फ्लेम ड्रॅको, पी-90 गिल्डेड करोजन आणि इतर अनेक आकर्षक रिवॉर्ड्स मिळू शकतात.
Free Fire Max Event:  फ्री फायर मॅक्समध्ये नवीन EVO AUG ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रीमियम गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा एक मंथली ईव्हेंट आहे. या ईव्हेंटची प्लेअर्स अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना स्पिन करून विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्हाला तुमच्या गनला प्रिमियम लूक द्यायचा असेल तर हा ईव्हेंट नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. नवीन ईव्हेंट पुढील महिनाभर गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना प्रिमियम गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक स्पिनसाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल! नवा Redmi स्मार्टफोन चीनमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; किंमत पाहताच वाढला टेक प्रेमींचा उत्साह

स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार इतके डायमंड्स

नवीन EVO AUG ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी सहसा 90 डायमंड्स खर्च करावे लागतात. मात्र यावेळी केवळ 40 डायमंड्स खर्च करून प्लेअर्स स्पिन पूर्ण करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य: You Tube) 

प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • एयूजी ब्लेझिंग फ्रॅक्चर
  • एके-47 ब्लू फ्लेम ड्रॅको
  • पी-90 गिल्डेड करोजन
  • ग्रोझा बँग पॉपब्लास्टर
  • गोल्ड व्हॉल्ट व्हाउचर
  • ब्लेझिंग फ्रॅक्चर (एयूजी) टोकन क्रेट
  • ब्लू फ्लेम ड्रॅको (एके-47) टोकन क्रेट
  • टीम बूस्टर
  • टॅक्टिकल मार्केट
  • एनहॅन्स हॅमर
  • गिल्डेड करोजन (पी-90) टोकन क्रेट
  • गोल्ड व्हॉल्ट व्हाउचर
  • बँग! पॉपब्लास्टर (ग्रोझा) टोकन क्रेट
  • सुपर लेग पॉकेट

ईव्हेंट ॲक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर गेम ओपन करा.
  • आता स्टोअर सेक्शनवर क्लिक करा.
  • यानंतर, हायलाईट्स पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला New EVO AUG ईव्हेंट बॅनर दिसेल.
  • बॅनरवर क्लिक करताच तुमच्या समोर ईव्हेंटसंबंधित सर्व डिटेल्स दिसू लागतील.
Scam Alert: IRCTC च्या नावाने सुरू आहे स्कॅम! गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट; तिकीट बुक करण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • FZ5X1C7V9B2N
  • FT4E9Y5U1I3O
  • FP9O1I5U3Y2T
  • FM6N1B8V3C4X
  • FA3S7D5F1G9H
  • FK3J9H5G1F7D
  • FU1I5O3P7A9S
  • F7F9A3B2K6G8
  • FE2R8T6Y4U1I
  • P3LX6V9TM2QH
  • RD3TZK7WME65
  • ZRW3J4N8VX56
  • WD2ATK3ZEA55
  • FFPLUFBVSLOT
  • J3ZKQ57Z2P2P
  • FFWCTKX2P5NQ
  • FF8HG3JK5L0P
  • FF7TRD2SQA9F
  • FF2VC3DENRF5
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • FFRSX4CYHLLQ

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: New evo aug event live in free fire max in premium gun skins and exclusive rewards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
1

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
2

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर
3

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू
4

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.