Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास

Noise Master Buds Open Launched: आता गाणी ऐकण्याची मज्जा होणार दुप्पट! नॉईजने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन ईअरबड्स लाँच केले आहेत. या महिन्याच्या अखेरीस हे डिव्हाईस भारतात उपलब्ध होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2026 | 11:14 AM
Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास

Noise चा नवा ऑडिओ अवतार! IFA 2026 मध्ये सादर केले नवे ओपन-ईयर ईयरफोन्स; गाणी ऐकण्याचा अनुभव होणार आणखी खास

Follow Us
Follow Us:
  • नॉईज मास्टर बड्स ओपनची IFA 2026 मध्ये एंट्री; साऊंड बाय बोस टेक्नोलॉजीसह हे प्रीमियम ओपन-ईयर ईयरफोन्स सादर करण्यात आले आहेत.
  • कान पूर्णपणे बंद न करता ऐका ऑडिओ; नव्या ईयरफोन्सची रचना संगीत ऐकतानाही आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव ठेवण्यासाठी करण्यात आली आहे.
  • भारतासाठी लॉन्चची तारीख जवळ; मास्टर बड्स ओपन या महिन्याच्या अखेरीस भारतात उपलब्ध होणार असून कंपनीने अद्याप किंमत जाहीर केलेली नाही.
Noise Earbuds Launched: बर्लिनमधील IFA 2026 मध्ये लोकप्रिय ऑडिओ ब्रँड Noise ने मास्टर बड्स ओपन ट्रूली वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरफोन्सची घोषणा केली आहे. इंडियन लाइफस्टाइल ब्रँडचा हा लेटेस्ट ऑडियो प्रोडक्ट साऊंड बाय बोस टेक्नोलॉजीसह येतो. नॉइज मास्टर बड्स ओपनच्या ग्लोबल लाँचिंगसह ओपन-ईयर ऑडियो सेगमेंट आमि प्रीमियम मास्टर सिरीज पोर्टफोलियोमध्ये ब्रँडचा विस्तार पाहायला मिळत आहे. कंपनीने यापूर्वी देखील भारतात अनेक इन-ईयर, ओपन-ईयर आणि ओवर-ईयर ऑडियो प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. या नव्या ईअरफोन्सची किंमत आणि त्याचे फीचर्स आता सविस्तर जाणून घेऊया.

IFA 2026 मध्ये Motorola चा जलवा; नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच!

नॉईज मास्टर बड्स ओपन ची किंमत आणि उपलब्धता

हे नवीन ईअरफोन्स भारतात कधी लाँच होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ऑडिओ ब्रँडने कंफर्म केलंं आहे की, नॉईज मास्टर बड्स ओपन या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच केले जाणार आहेत. या ऑडिओ डिव्हाईसची एंट्री रिटेल स्टोअर्स, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि नॉईजच्या अधिकृत वेबसाईटद्वारे केली जाणार आहे. कंपनीने अद्याप त्यांच्या नव्या ईअरफोन्सच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती जाहिर केली नाही.  (फोटो सौजन्य: X) 

नॉईज मास्टर बड्स ओपनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नॉईज मास्टर बड्स ओपनमध्ये एक ओपन-ईयर फॉर्म फॅक्टर आहे, जो यूजर्सना कान पूर्णपणे बंद न करता ऑडिओ ऐकू देतो. हे एक प्रीमियम प्रोडक्ट असणार आहे. हे ईअरफोन्स विशेषत: अशा यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आले आहेत, ज्यांना गाणी ऐकताना किंवा फोनवर बोलताना आजूबाजूच्या वातावरणाविषयी जागरुक राहायला आवडतं.

ऑडिओ ब्रँडने ईव्हेंटमध्ये नॉईज मास्टर बड्स ओपनचे डिझाईन देखील सादर केले आहे. ज्यामध्ये ब्लॅक, ब्रॉन्ज आणि गोल्ड कलर ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत. कंपनीने अद्याप कलर ऑप्शन्सच्या अचूक शेड्सची माहिती दिली नाही. या इअरबड्सची रचना दांडीसारखी असून, कानाजवळ गोलाकार ‘अकौस्टिक’ भाग आणि वरच्या बाजूला मेटॅलिक टेक्सचर आहे. ईयरबड्सच्या बाहेरील बाजूला नॉईज ब्रँडिंग आणि ‘साऊंड बाय बोस’ लोगो पाहायला मिळत आहे.

OpenAIचा सर्वात शक्तिशाली ‘GPT-6 Astra’ लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स

नॉईजच्या मास्टर बड्स सिरीजमध्ये आधीपासूनच मास्टर बड्स आणि मास्टर बड्स 2 मॉडेल्स समाविष्ट आहेत. हे दोन्ही मॉडेल्स ‘साऊंड बाय बोस’ टेक्नोलॉजी ऑफर करते. मास्टर बड्स 2 ईयरफोन्स यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतात 7,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. यामध्ये IPX5-रेटेड बिल्ड आणि स्पैटियल ऑडियो सपोर्ट दिला आहे. यामध्ये डुअल कनेक्टिविटी आणि हेड जेस्चर कंट्रोल्स आहे. हे ‘नॉइज ऑडिओ’ ॲपशी सुसंगत आहेत. हे 51dB पर्यंतच्या एएनसीला सपोर्ट करतात आणि यात सहा-माईकची ईएनसी प्रणाली देण्यात आली आहे.

Web Title: Noise master buds open launched in ifa 2026 with sound by bose tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • earbuds
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

IFA 2026 मध्ये Motorola चा जलवा; नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच!
1

IFA 2026 मध्ये Motorola चा जलवा; नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमत एकदा पाहाच!

आता राडा तर होणारच! ऑडिओ ब्रँड Miviची थेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, लवकरच येतोय पहिला 5G फोन; पाहा झलक
2

आता राडा तर होणारच! ऑडिओ ब्रँड Miviची थेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, लवकरच येतोय पहिला 5G फोन; पाहा झलक

नव्या Redmi 17 5G ची सर्वत्र चर्चा! बजेट किंमतीत मिळणार तगडा स्मार्टफोन, फीचर्स पाहून व्हाल खुश
3

नव्या Redmi 17 5G ची सर्वत्र चर्चा! बजेट किंमतीत मिळणार तगडा स्मार्टफोन, फीचर्स पाहून व्हाल खुश

Philips ची 5G सेगमेंटमध्ये एंट्री! 20 हजारांच्या बजेटमध्ये नवा स्मार्टफोन भारतात दाखल, असे आहेत दमदार फीचर्स
4

Philips ची 5G सेगमेंटमध्ये एंट्री! 20 हजारांच्या बजेटमध्ये नवा स्मार्टफोन भारतात दाखल, असे आहेत दमदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.