Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक

Nothing Phone 4b: टेक कंपनी नथिंग लवकरच भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच करू शकते, अशी चर्चा रंगली आहे. नथिंग इंडियाने शेअर केलेल्या नव्या टीझर व्हिडीओमुळे या आगामी फोनचे डिझाईन समोर आले असून, हा फोन फोन 4b नावाने सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 22, 2026 | 02:14 PM
Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक

Upcoming Smartphone: Nothing पुन्हा करणार धमाका? Phone 4a नंतर भारतात येणार Phone 4b? डिझाईन लीक

Follow Us
Follow Us:
  • नथिंग इंडियाच्या टीझर व्हिडीओमुळे Phone 4b नावाच्या नव्या बजेट स्मार्टफोनची चर्चा सुरू झाली आहे.
  • लीक डिझाईननुसार या फोनमध्ये सिंगल रिअर कॅमेरा, Glyph इंटरफेस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळू शकतो.
  • Flipkart वर मायक्रोसाईट लाईव्ह झाल्याने हा फोन भारतात लवकरच 20,000 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत लाँच होण्याची शक्यता आहे.
Nothing Upcoming Smartphone: टेक कंपनी नथिंग एका नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे आणि हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीने अद्याप या आगामी स्मार्टफोन लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी देखील नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमुळे आता अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. नथिंग इंडियाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Flipkart GOAT Sale: अखेर तारीख ठरलीच! आयफोन, टिव्हीसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट

Nothing चा नवा फोन भारतात येणार?

मिळालेल्या माहितीनुसार, नथिंग लवकरच भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन Phone 4(b) या नावाने सादर केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोनचे नाव किंवा लाँच डेटबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. या आगामी स्मार्टफोनचा एक व्हिडीओ नथिंग इंडियाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यामुळे लाँचिंगपूर्वीच स्मार्टफोनचे डिझाईन रिव्हिल झाले आहे. कंपनीने यापूर्वीच भारतीय बाजारात Phone 4(a) आणि Phone 4(a) Pro हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. त्यानंतर आता कंपनी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची योजना आखत आहे. (फोटो सौजन्य – X)

(b)usted. pic.twitter.com/b42Lk709lM — Nothing India (@nothingindia) June 21, 2026

नथिंगने शेअर केला व्हिडीओ

नथिंग इंडियाच्या एक्स अकाऊंटवर बजेट फोनचा टिझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एका सिंगल कॅमेऱ्याच्या फोनचे स्केच बनत असल्याचे दिसत आहे. फोनच्या मागील बाजूला कॅमेऱ्यासह Glyph इंटरफेस दिला जाऊ शकतो. यामध्ये बाजूला वॉल्यूम कंट्रोल आणि पावर बटन पाहायला मिळणार आहे. याशिवाय, खालील बाजूला यूएसबी टाईप सी पोर्ट पाहायला मिळणार आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंपनीने कॅप्शनमध्ये (b)usted लिहीले आहे. यामुळे फोनचे नाव Phone (b) असू शकते. आगामी स्मार्टफोनमध्ये सिंगल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे.

नथिंगच्या या आगामी स्मार्टफोनची मायक्रोसाईट फ्लिपकार्टवर देखील लाईव्ह झाली आहे. यामुळे हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार असल्याची शक्यता आहे. फोनच्या बॅक पॅनलमध्ये फ्लॅट डिझाईन पाहायला मिळू शकते. काही दिवसांपूर्वी CMF ने त्यांचे काही स्मार्टफोन प्रोजेक्ट नथिंगकडे दिले आहेत. त्यामुळे आता अशी शक्यता देखील आहे की, हा आगामी स्मार्टफोन CMF द्वारे डिझाईन केला जाऊ शकतो.

WhatsApp Update: ऑनलाईन न दिसताच वाचा मेसेज, ब्लू टिकही होईल गायब… अशी आहे सोपी ट्रिक

किती असू शकते किंमत?

कंपनीचे संस्थापक आणि सीईओ कार्ल पेई यांनी पुष्टी केली आहे की, नथिंग या वर्षी फ्लॅगशिप फोन लाँच करणार नाही. त्यामुळे आता ब्रँडचा मुख्य फोकस मिड-रेंज आणि बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोनवर असणार आहे. कंपनीने या वर्षी मार्चमध्ये नथिंग फोन 4a आणि फोन 4a प्रो लाँच केले होते. या सिरीजची किंमत 31,999 रुपयांपासून सुरू होते. नथिंगच्या या आगामी फोनची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

Web Title: Nothing phone 4b may india launch in india soon teaser video hints at new budget phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • nothing
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
1

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
2

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
3

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.