Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणताही फोटो शेअर करा आणि क्षणार्धात बनवा Video, X वर युजर्ससाठी मजेदार फीचर! फक्त फॉलो करा या सोप्या स्टेप्स

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चा वापर आता प्रत्येक क्षेत्रात होत आहे. आता याचा वापर करून तुम्ही व्हिडीओ देखील तयार करू शकणार आहेत. हि सुविधा एक्सवर सुरु करण्यात आली आहे. याबाबक आता अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 02, 2025 | 09:55 AM
कोणताही फोटो शेअर करा आणि क्षणार्धात बनवा Video, X वर युजर्ससाठी मजेदार फीचर! फक्त फॉलो करा या सोप्या स्टेप्स

कोणताही फोटो शेअर करा आणि क्षणार्धात बनवा Video, X वर युजर्ससाठी मजेदार फीचर! फक्त फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:
  • X वर Grok च्या मदतीने फोटोला व्हिडीओमध्ये अगदी सोपं
  • अँड्रॉईड युजर्सना लवकरच मिळणार नवीन फीचर
  • ईमेजला व्हिडीओमध्ये बदलण्याची प्रोसेस अतिशय सोपी

एलन मस्कच्या मालकीच्या प्लॅटफॉर्म एक्सवर गेल्या महिन्यात एक नवीन फीचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स स्टिल इमेज व्हिडीओमध्ये बदलू शकतात. हे पोस्ट कंपोजरद्वारे तयार करू शकता. एक्सवरील हे फीचर Grok Imagine च्या मदतीने तुमचे फोटो निवडून AI च्या मदतीने हे फोटो व्हिडीओमध्ये बदलू शकणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी टूल किंवा एडिटिंग स्किलची गरज नसेल.

BSNL Recharge Plan: 365 दिवसांची व्हलिडीटी आणि किंमत 2 हजारांहून कमी… BSNL च्या सीनियर सिटिजन प्लॅनमध्ये मिळतात हे फायदे

अँड्रॉईड युजर्सना लवकरच मिळणार नवीन फीचर

AI स्वत:च फोटोमध्ये मोशन इफेक्ट, बॅकग्राउंड म्यूजिक आणि सिनेमॅटिक ट्रांजिशन जोडून इमेजला व्हिडीओमध्ये बदलले जाणार आहे. सध्या हे फीचर iOS यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे आणि हे फीचर लवकरच अँड्रॉई़ड युजर्ससाठी देखील रोलआऊट केलं जाणार आहे. ईमेजला व्हिडीओमध्ये बदलण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. यासाठी युजर्सना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

X वर Grok च्या मदतीने फोटोला व्हिडीओमध्ये कसं बदलाल?

सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे लेटेस्ट वर्जन तुमच्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे. App Store वर जाऊन एक्स अपडेट करा. त्यानंतर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही फोटोला व्हिडीओमध्ये बदलू शकता.

  • तुमच्या आयफोनवर सर्वात आधी ग्रोक ओपन करा आणि प्लस आयकॉनवर टॅप करा. आता तुमच्यासमोर पोस्ट कंपोजर ओपन होईल.
  • नंतर फोटो आयकॉनवर टॅप करा आणि तुमच्या फोनच्या गॅलरीमधून एक फोटो निवडा.
  • फोटो जोडल्यानंतर, ‘Make video with Grok’ वर टॅप करा.
  • Grok चे AI इंजिन रियल टाइममध्ये फोटो प्रोसेस करेल आणि त्याला नॅचुरल इफेक्ट्स आणि ट्रांजिशनसह एक छोटा व्हिडीओ तयार करेल.

लक्षात ठेवा ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला Grok अ‍ॅप इंस्टॉल करावे लागेल आणि या अ‍ॅपवर लॉगिन करावं लागणार आहे. पण त्यानंतर, सिस्टम बॅकग्राउंडमध्ये सर्वकाही आपोआप हाताळते. काही सेकंदात, तुमची स्टिल इमेज शेअर करण्यासाठी तयार असलेल्या लहान व्हिडिओमध्ये रूपांतरित होते.

Vivo X300 Series: स्मार्टफोनची जगभर चर्चा! 200MP Zeiss कॅमेऱ्याने दिली DSLR ला टक्कर, फीचर्स इतके जबरदस्त की विश्वास बसणार नाही!

Grok चे एनिमेशन इंजिन डीप जनरेटिव AI चा वापर करते. ज्यामुळे रियलिस्टिक मोशन बनेल. हे तुमच्या फोटोमध्ये वस्तू, लाइटिंग आणि डेप्थ समजून घेते आणि सिनेमॅटिक पॅन शॉटसारखा दिसणारा क्रम तयार करते. हा तयार करण्यात आलेला व्हिडीओ तुम्ही एक्स, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करू शकता किंवा फोनमध्ये सेव्ह करू शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

X म्हणजे काय?
X हा Twitter चा नवीन नावाने ओळखला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जिथे वापरकर्ते पोस्ट्स (tweets), फोटो, व्हिडिओ आणि लाइव्ह अपडेट्स शेअर करू शकतात.

Twitter चे नाव X का ठेवले गेले?
Elon Musk यांनी Twitter ला “X” या नावाने रिब्रँड केलं आहे, कारण त्यांचा उद्देश “Everything App” तयार करण्याचा आहे — म्हणजेच मेसेजिंग, पेमेंट, आणि कंटेंट सर्व एकाच ठिकाणी.

X अकाऊंट कसे तयार करायचे?
X च्या अधिकृत वेबसाइट किंवा अ‍ॅपवर जा. “Sign Up” क्लिक करा आणि तुमचा ईमेल / मोबाइल नंबर वापरून अकाऊंट तयार करा. यूजरनेम आणि पासवर्ड सेट करा. अशा प्रकारे तुम्ही एक्स अकाऊंट तयार करू शकता.

Web Title: Now x users can make video from photo know the whole process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

‘डोक्यावर बंदूक धरली तरी मी तुमचे मेसेज….’, Elon Musk यांची मोठी घोषणा! WhatsApp पेक्षा सरस ‘XChat’ ॲप करणार लॉन्च
1

‘डोक्यावर बंदूक धरली तरी मी तुमचे मेसेज….’, Elon Musk यांची मोठी घोषणा! WhatsApp पेक्षा सरस ‘XChat’ ॲप करणार लॉन्च

BSNL Recharge Plan: 365 दिवसांची व्हलिडीटी आणि किंमत 2 हजारांहून कमी… BSNL च्या सीनियर सिटिजन प्लॅनमध्ये मिळतात हे फायदे
2

BSNL Recharge Plan: 365 दिवसांची व्हलिडीटी आणि किंमत 2 हजारांहून कमी… BSNL च्या सीनियर सिटिजन प्लॅनमध्ये मिळतात हे फायदे

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा
3

तुमचा Data सुरक्षित आहे का? तुमच्या फोनमधील Apps किती Safe आहेत, लगेच चेक करा

Tech Tips: इंस्टाग्रामपासून ब्रेक घ्यायचाय? हे आहेत सोपे उपाय, आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस
4

Tech Tips: इंस्टाग्रामपासून ब्रेक घ्यायचाय? हे आहेत सोपे उपाय, आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.