नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेली मंडळी दीपावली सणानिमित्त स्वतःच्या गावी आल्यानंतर हत्तीबेट पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे पर्यटन वाढले आहे.
मैत्री आणि आत्मशोध यांचा सुंदर मेळ असणाऱ्या 'बंजारा' चित्रपटातील ‘होऊया रिचार्ज’हे स्फूर्तिदायी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. तीन मित्रांची बाईकवरील अनोखी सफर गाण्यामध्ये दाखवण्यात आली आहे.
जोडप्यांना कमी बजेटमध्ये प्रवास करणे सोपे आहे. स्मार्ट बचत, नियोजन, रिवॉर्ड पॉइंट्स आणि ऑफ-सीझन प्रवासाद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक संस्मरणीय आणि परवडणारी सुट्टीचा आनंद घेऊ शकता. कोणतीही ट्रिप असो, तुम्ही…
प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या कारची तपासणी करा. तुमच्या कारमध्ये आवश्यकतेनुसार इंधन आणि तेल असल्याची खात्री करा. तुमच्या कारचे स्पेयर पार्ट्स जसे की टायर, बॅटरी इत्यादींची योग्य प्रकारे तपासणी करा.
असे अनेक देश आहेत जे भारताच्या अगदी जवळ आहेत. भारतीयांची इच्छा असल्यास ते या देशांचा प्रवास कारनेही पूर्ण करू शकतात. जाणून घ्या कोणते आहेत ते देश जिथे तुम्ही करनेही जाऊ…
रोड ट्रिप नेहमीच खास असतात कारण म्हणतात ना 'सफर खूबसूरत है मंजिल से भी' या वाक्याप्रमाणे डेस्टिनेशनपेक्षाही तिथं जायचे रस्ते जास्त सुंदर असणे फार महत्त्वाचे आहे. या मान्सून सीझनमध्ये मित्र…
त्या ठिकाणावर जाण्याचा आनंद तेव्हा द्विगुणित होतो, जेव्हा तिथे जायचा रस्तादेखील त्या ठिकाणाइतकाच सुंदर असेल. पण काही ठिकाणे अशी आहेत जिथे पावसाळ्यात मित्रांसोबत रोडट्रीपला जाण्याची मज्जाच काही वेगळी आहे. असेच…