Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स

OnePlus 13 Price Dropped: नवीन वनप्लस स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही OnePlus 13 ची निवड करू शकता. कारण या स्मार्टफोनच्या खरेदीवर सध्या मोठं डिस्काऊंट उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 14, 2026 | 06:30 AM
OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! 'या' स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! 'या' स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • OnePlus 13 च्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट उपलब्ध
  • स्मार्टफोनमध्ये 6.82 इंच एक्वाटच 2.0 डिस्प्ले
  • 57,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत फोन खरेदी करण्याची संधी
टेक कंपनीचा स्मार्टफोन OnePlus 13 च्या खरेदीवर आतापर्यंतचे सर्वात मोठं डिस्काऊंट उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंंमतीत खरेदी करण्याची संधी आता उपलब्ध आहे. वनप्लस फ्रीडम सेलमध्ये हा स्मार्टफोन त्याच्या लाँच किंमतीपेक्षा अत्यंत कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने त्यांच्या वनप्लस फ्रीडम सेल 2026 ची घोषणा केली असून हा सेल 16 जानेवारी रोजी सुरु होणार आहे. कंपनीचा हा सेल ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींमध्ये उपलब्ध असणार आहे. या सेलमध्ये ग्राहक वनप्लसचे स्मार्टफोन, टॅबलेट्स आणि ऑडियो प्रोडक्ट्स अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलचे आकर्षण म्हणदे गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेला OnePlus 13. हा स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Apple-Google Alliance: टेक विश्व पुन्हा हादरलं! दोन मोठ्या कंपन्यांनी मिळवला हात, Siri ला मिळणार Gemini ची ताकद?

OnePlus 13 वर ऑफर

OnePlus 13 स्मार्टफोनच्या खरेदीवर आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्काऊंट उपलब्ध आहे. या डिव्हाईसची किंमत 8 हजार रुपयांनी कमी झाली आहे. गेल्यवर्षी कंपनीने हा स्मार्टफोन 69,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. सेलमधील ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर OnePlus 13 स्मार्टफोन 61,999 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनवर 4,000 रुपयांचे बँक डिस्काऊंट देखील उपलब्ध आहे. या ऑफरनंतर फोनची किंमत आणखी कमी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन 57,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

OnePlus 13 चे फीचर्स

वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंच एक्वाटच 2.0 डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये OLED पॅनलचा वापर करण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. OnePlus 13 फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Elite मोबाइल प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 16GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट देखील आहे. हा फोन 6,000mAh च्या दमदार बॅटरीसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग फीचर देण्यात आला आहे.

Vivo Y500i: किंमत कमी, परफॉर्मन्स भारी! तगडी बॅटरी लाईफ आणि दमदार प्रोसेसरने सुसज्ज… वाचा स्पेसिफिकेशन्स

OnePlus 13 च्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 50MP चा वाइड अँगल कॅमेरा आणि 50MP चा टेलीफोटो कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये अँड्रॉईड 15 ऑपरेटिंग सिस्टम आहे. कनेक्टिविटीसाठी वनप्लसच्या या फोनमध्ये 5.5G, 5G, WiFi, सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

Web Title: Oneplus 13 price dropped in oneplus freedom sale 2026 know about the offer and discount tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 06:30 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या
1

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल
2

WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अ‍ॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल

OnePlus Freedom Sale: अशी डील पुन्हा येणार नाही! स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 8 हजारांचे डिस्काऊंट, टॅबलेट्स आणि ईअरबड्सवरही ऑफर्स…
3

OnePlus Freedom Sale: अशी डील पुन्हा येणार नाही! स्मार्टफोन खरेदीवर तब्बल 8 हजारांचे डिस्काऊंट, टॅबलेट्स आणि ईअरबड्सवरही ऑफर्स…

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4

Grok Ban: एलन मस्कच्या अडचणी वाढल्या, या देशांनी AI प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.