Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोटोग्राफीची मजा होणार दुप्पट, आता OnePlus 13T ली मिळणार iPhone चं हे सर्वात खास फीचर

OnePlus 13T Leaks: वनप्लसच्या आगामी स्मार्टफोनबाबत अनेक लिक्स समोर येत आहेत. अलिकडच्या लीक्स पाहता, असे दिसते की वनप्लस अ‍ॅपलच्या अलीकडील हार्डवेअरपासून प्रेरणा घेत आहे. फोनमध्ये एक नवीन क्विक की असल्याचे म्हटले जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 08, 2025 | 09:54 AM
फोटोग्राफीची मजा होणार दुप्पट, आता OnePlus 13T ली मिळणार iPhone चं हे सर्वात खास फीचर

फोटोग्राफीची मजा होणार दुप्पट, आता OnePlus 13T ली मिळणार iPhone चं हे सर्वात खास फीचर

Follow Us
Close
Follow Us:

OnePlus एक मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनी त्यांच्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगची जोरदार तयारी करत आहे. या आगामी फोनमध्ये काहीतरी खास दिलं जाणार आहे. ज्यामुळे युजर्सना आयफोन वापरत असल्याचा अनुभव येऊ शकतो. OnePlus चा आगामी स्मार्टफोन OnePlus 13T एप्रिल महिन्यात चीनमध्ये लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या स्मार्टफोनची लाँचिंग डेट समोर आली नाही.

एप्रिलमध्ये लाँच होणार हे 5 जबरदस्त Smartphones, प्रत्येकात काय असेल खास? जाणून घ्या

OnePlus 13T च्या लाँचिंगसोबत युजर्सना एक खास सरप्राईज दिलं जाणार आहे. खरं तरं काही आठवड्यांपूर्वी वनप्लसचे सीईओ पीट लाउ यांनी सांगितलं होतं की, ते त्यांच्या डिव्हाईसमधील अलर्ट स्लाइडर पूर्णपणे काढून टाकणार आहेत. केवळ डिव्हाईसमधून अलर्ट स्लाइडर काढून टाकलं जाईल, एवढचं नाही तर काहीतरी नवीन देखील अ‍ॅड केलं जाणार आहे. वनप्लस 13T मध्ये आता अलर्ट स्लाइडरला iPhone सारख्या अ‍ॅक्शन बटनने बदललं जाणार आहे. ज्याला क्विक Key असं नाव देण्यात आलं आहे. क्विक Key मध्ये अनेक कस्टमाइजेशन पाहायला मिळणार आहेत.  (फोटो सौजन्य – X)

OnePlus 13T मध्ये मिळणार स्पेशल क्विक की

OnePlus 13T बद्दल काही लिक्स समोर आले आहेत. या लिक्सवरून असं दिसतं की, कंपनी Apple च्या हार्डवेयरपासून प्रेरणा घेत आहे. याचं कारण म्हणजे आगामी OnePlus 13T मध्ये स्पेशल क्विक की नावाचं एक नवीन फीचर पाहायला मिळणार आहे. समोर लिक्सनुसार, हँडसेटच्या डाव्या बाजूला एक छोट बटण पाहायला मिळणार आहे. हे बटण लेटेस्ट iPhones मध्ये मिळणाऱ्या कॅमेरा बटन सारखे दिसत आहे.

OnePlus 13T will be the first smartphone to feature an Action Button (single press for silent, vibrate, and mute), replacing OnePlus’ iconic alert slider.#oneplus13t pic.twitter.com/16Baaqzu4k — Abhishek Yadav (@yabhishekhd) April 7, 2025

आगामी स्मार्टफोन ऑफिशिअल लाँच होण्यापूर्वी बेंचमार्किंग प्लेटफॉर्म AnTuTu वर स्पॉट करण्यात आला आहे. स्मार्टफोनचे पावरफुल स्पेसिफिकेशन देखील समोर आले आहेत. मॉडेल नंबर PKX110 सह स्पॉट झालेला हा आगामी स्मार्टफोन लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. या स्मार्टफोन अँड्रॉईड 15 वर आधारित आहे. लिस्टिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 120Hz डिस्प्ले, 16GB LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज असे काही फीचर्स आगामी स्मार्टफोनमध्ये दिले जाणार आहेत.

AI चा चुकीचा वापर जगासाठी ठरतोय धोकादायक, ChatGPT बनवतोय खोटं आधार आणि पॅन कार्ड! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

वनप्लस चायना चेअरमन ली जी लुई यांनीही अलीकडेच या नवीन फीचरवर प्रकाश टाकणारा टीझर पोस्ट केला आहे. कंपनीच्या अध्यक्षांच्या मते, क्विक की हे नियमित अलर्ट स्लायडरपेक्षा खूपच चांगले आहे, जे बऱ्याच काळापासून वनप्लस डिव्हाइसेसचे वैशिष्ट्य आहे.

छोट्या पडद्यावर उत्तम दृश्य अनुभव

डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, लीक झालेल्या रेंडरवरून असे दिसून येते की यावेळी डिव्हाइस स्वतःची ओळख निर्माण करू शकते. OnePlus 13T मध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे जो उभ्या किंवा आडव्या गोळीच्या आकाराच्या मॉड्यूलसह ​​येऊ शकतो. डिस्प्लेच्या बाबतीत, OnePlus 13T मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.3-इंच 1.5K OLED पॅनेल देखील असू शकतो, जो मानक OnePlus 13 च्या 6.82-इंच स्क्रीनपेक्षा लहान आहे, परंतु लहान स्क्रीन असूनही, तो एक उत्तम दृश्य अनुभव देऊ शकतो. यामुळे डिस्प्लेच्या गुणवत्तेशी तडजोड न करता अधिक कॉम्पॅक्ट फोन पसंत करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा एक उत्तम फोन बनू शकतो.

Web Title: Oneplus 13t will get special iphone feature now photography experience will be more funny tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्
1

Sony headphones : फक्त 3 मिनिटे चार्ज करा अन् ऐका 3 तास, आवाज आणि किंमत पाहून व्हाल अवाक्

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे
2

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत
3

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज
4

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.