Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus 15 स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने शेअर केले डिझाईन, Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार डिव्हाईस

Upcoming OnePlus 15: OnePlus 15 हा स्मार्टफोन OnePlus 13 ला रिप्लेस करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीने या आगामी स्मार्टफोनच्या डिझाईनसोबतच काही फीचर्स देखील शेअर केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 27, 2025 | 02:55 PM
OnePlus 15 स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने शेअर केले डिझाईन, Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार डिव्हाईस

OnePlus 15 स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने शेअर केले डिझाईन, Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार डिव्हाईस

Follow Us
Close
Follow Us:

OnePlus 15 स्मार्टफोनची प्रतिक्षा आहे. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार याबाबत सर्वजण उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी OnePlus 15 स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन लाँच होण्याआधाची कंपनीने स्मार्टफोनच्या डिझाईनचा खुलासा केला आहे. कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत स्मार्टफोनची डिझाईन शेअर केली आहे. वनप्लसचा हा आगामी स्मार्टफोन OnePlus 13 ला रिप्लेस करणार आहे. वनप्लसने त्यांचा आगामी स्मार्टफोन लाँचपूर्वीच Snapdragon Summit Global हाइलाइट मीट दरम्यान सादर केला आहे.’

तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी

CEO ने शेअर केली स्मार्टफोनची पहिली झलक

OnePlus India चे सीईओ CEO रॉबिन ली ने स्टेजवर अपकमिंग स्मार्टफोनची पहिली झलक सादर केली. तसेच त्यांनी कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या डिझाईनबाबत देखील काही अपडेट शेअर केले आहेत. आगामी OnePlus फोनची रचना OnePlus 13s सारखीच असेल. मात्र त्याच्या फीचर्समध्ये काही बदल केले जाणार आहेत. स्मार्टफोनची किंमत किती असणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे स्मार्टफोनच्या किंमतीचा अंदाज लावला तर हा स्मार्टफोन मिडरेंज किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.  (फोटो सौजन्य – X)

OnePlus 15 in Sand Dune pic.twitter.com/POdCzpzZmf — OnePlus Club (@OnePlusClub) September 26, 2025

OnePlus 15 चे डिझाईन केले शेअर

अपकमिंग OnePlus 15 स्मार्टफोन कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन असणार आहे, ज्यामध्ये क्वालकॉमचा Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट दिला जाणार आहे. कंपनीने पहिल्यांदाच त्यांच्या आगामी स्मार्टफोनची डिझाईन सार्वजनिकरित्या टीझ केली आहे. वनप्लसच्या अपकमिंग स्मार्टफोनच्या बॅक पॅनलचे डिझाईन शेअर करण्यात आले आहे. याच्या डिझाईनच्या एलिमेंटबद्दल बोलायचं झालं तर हे डिझाईन OnePlus 13s प्रमाणेच आहे. त्याच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात एक रेक्टेंगुलर कॅमेरा मॉड्यूल दिसेल.

OnePlus 15 फ्लॅगशिप स्मार्टफोन असणार

OnePlus ने कन्फर्म केलं आहे की, त्यांच्या अपकमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर दिला जणार आहे. हा Qualcomm च्या फ्लॅगशिप मोबाइल चिपसेट आहे, जो TSMC च्या 3nm (N3P) प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. हे चिपसेट 64-बिट आर्टेक्चरवर आधारित आहे, जे मागील जेनरेशनच्या चिपसेट परफॉर्मेंसच्या तुलनेत 23 टक्के अधिक चांगला आहे. यासोबतच कार्यक्षमतेत 20 टक्के सुधारणा देखील आहे. OnePlus 15 स्मार्टफोनसोबत, हा Qualcomm प्रोसेसर Xiaomi 17 सीरीज, Honor Magic 8 सीरीज आणि Realme GT 8 Pro स्मार्टफोनना शक्ती देईल अशी अपेक्षा आहे.

Happy Birthday Google: 27 वर्षांचा झाला सर्वांचा लाडका गुगल, जाणून घ्या या टेक जायंटच्या सुरुवातीचे रहस्य आणि अनोख्या गोष्टी

OnePlus 15 मध्ये काय असणार खास?

OnePlus 15 च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने हे कन्फर्म केलं आहे की, या आगामी स्मार्टफोनमध्ये 165Hz डिस्प्ले दिला जाणार आहे. यापूर्वी कंपनीने 120Hz पॅनल दिला होता. नवीन डिस्प्लेमुळे, वापरकर्त्यांना उच्च फ्रेम रेटसह चांगला गेमिंग अनुभव मिळेल. हा OnePlus फोन Android 16 वर आधारित ColorOS 16 वर चालेल.

Web Title: Oneplus 15 smartphone will launch soon with snapdragon 8 elite gen 5 chipset tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी
1

तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी

Happy Birthday Google: 27 वर्षांचा झाला सर्वांचा लाडका गुगल, जाणून घ्या या टेक जायंटच्या सुरुवातीचे रहस्य आणि अनोख्या गोष्टी
2

Happy Birthday Google: 27 वर्षांचा झाला सर्वांचा लाडका गुगल, जाणून घ्या या टेक जायंटच्या सुरुवातीचे रहस्य आणि अनोख्या गोष्टी

Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर
3

Meta ने AI-जनरेटेड शॉर्ट व्हिडीओसाठी लाँच केला नवीन ‘Vibes’ फीड, जाणून घ्या सविस्तर

Android 16 वर आधारित HyperOS 3 अखेर लाँच! Xiaomi, Poco आणि Redmi च्या या डिव्हाईसना मिळणार अपडेट
4

Android 16 वर आधारित HyperOS 3 अखेर लाँच! Xiaomi, Poco आणि Redmi च्या या डिव्हाईसना मिळणार अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.