Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus 15T ची डिझाईन रिव्हील्स! 7500mAh ची महा-बॅटरी, नवीन रंग आणखी काय आहे खास?

स्मार्टफोन OnePlus 15T लाँच करणार आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या टीझर पोस्टरमुळे या फोनचे डिझाईन आणि रंगांच्या पर्याय समोर आले आहेत त्यामुळे या मोबाईलबाबत उत्सुकता वाढली आहे. 

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 09, 2026 | 04:59 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन ‘कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप’ स्मार्टफोन OnePlus 15T लाँच
  • प्रीमियम डिझाईन आणि लूक
  • दमदार परफॉर्मन्स आणि बॅटरी
OnePlus 15T : वनप्लस आपल्या चाहत्यांसाठी एक नवा धमाका करण्यास सज्ज झाले आहे. कंपनी या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये आपला नवीन ‘कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप’ स्मार्टफोन OnePlus 15T लाँच करणार आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या टीझर पोस्टरमुळे या फोनचे डिझाईन आणि रंगांच्या पर्याय समोर आले आहेत त्यामुळे या मोबाईलबाबत उत्सुकता वाढली आहे.  हा फोन दिसायला वनप्लस 13T सारखा असला तरी, याचे फीचर्स मात्र अतिशय प्रगत स्वरुपाचे आहेत.

प्रीमियम डिझाईन आणि बॅटरीचा पॉवरहाऊस! Realme C83 5G चे जबरदस्त फीचर्स फक्त १३,४९९ रुपयांपासून सुरू!

प्रीमियम डिझाईन आणि लूक

OnePlus 15T चे डिझाईन अत्यंत मिनिमल आणि प्रीमियम ठेवण्यात आले आहे. फोनच्या मागील बाजूस वरच्या कोपऱ्यात एक स्टायलिश कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यामध्ये दोन कॅमेरा सेन्सर आणि एक LED फ्लॅश आहे. हा फोन दोन रंगांत उपलब्ध असेल – एक आकर्षक ‘हिरवा’ मॅट फिनिशसह आणि दुसरा गडद ‘तपकिरी’ ब्राऊन शेडमध्ये. स्लिम बॉडी आणि अतिशय पातळ बेजल्समुळे हा फोन दिसायला अधिक स्टायलिश आणि हाताळायला सोपा वाटतो. त्यामुळे तो तितकाच स्मार्ट आणि दिसायला तितकाच आकर्षक दिसतो.

‘छोट्या स्क्रीनचा पॉवरहाऊस’ वनप्लसने या फोनला “स्मॉल स्क्रीन पॉवरहाऊस” असं म्हटलं गेलं आहे. यामध्ये 6.3 इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले आहे. जो तो 165Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. अशा फिचर्समुळे हा मोबाईल आणखी प्रभावी वाटतो.

दमदार परफॉर्मन्स आणि बॅटरी

OnePlus 15T च्या परफॉर्मन्सची जबाबदारी लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेटवर असेल, जी हाय-एंड गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम आहे. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची 7500mAh ची महाकाय बॅटरी, जी 100W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा आणि सॉफ्टवेअर

फोटोग्राफी प्रेमींसाठी यात 50MP मेन कॅमेरा आणि 50MP टेलीफोटो कॅमेरा (3.5x ऑप्टिकल झूमसह) देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ColorOS 16 वर चालेल. तसेच, धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी याला IP६८ आणि IP69 रेटिंग देण्यात आली आहे.

थोडक्यात सांगायचे तर, ज्यांना कॉम्पॅक्ट साईजमध्ये फ्लॅगशिप परफॉर्मन्स आणि मोठी बॅटरी हवी आहे, त्यांच्यासाठी OnePlus 15T हा 2026 मधील एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. चीनमधील लाँचिंगनंतर हा फोन जागतिक बाजारपेठेत कधी येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Motorolaचा नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!

Web Title: Oneplus 15t design and color options officially revealed ahead of launch have 7500mah battery powerful processor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका
1

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका

Upcoming Smartphones: नवा स्मार्टफोन खरेदी करताय? थांबा… मे महिन्यात एंट्री करणार हे दमदार 5G डिव्हाईस
2

Upcoming Smartphones: नवा स्मार्टफोन खरेदी करताय? थांबा… मे महिन्यात एंट्री करणार हे दमदार 5G डिव्हाईस

Free Fire MAX: प्लेअर्सचं अकाऊंट का बॅन होतं? या चुका टाळा, नाहीतर गेम होईल लॉक
3

Free Fire MAX: प्लेअर्सचं अकाऊंट का बॅन होतं? या चुका टाळा, नाहीतर गेम होईल लॉक

शांतीत क्रांती! OnePlus आणि Realme विलीनीकरणाची चर्चा! ग्राहकांसाठी फायदा की तोटा? जाणून घ्या काय आहे सत्य
4

शांतीत क्रांती! OnePlus आणि Realme विलीनीकरणाची चर्चा! ग्राहकांसाठी फायदा की तोटा? जाणून घ्या काय आहे सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.