Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात OnePlus चा पुन्हा धमाका! नवा स्मार्टफोन 7,000mAh बॅटरी आणि अनोख्या फीचर्सने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

वनप्लसने भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन OnePlus N6x लाँच केला आहे. दमदार 7,000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 6360 एपेक्स चिपसेटसह हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये आकर्षक पर्याय ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 31, 2026 | 02:16 PM
भारतात OnePlus चा पुन्हा धमाका! नवा स्मार्टफोन 7,000mAh बॅटरी आणि अनोख्या फीचर्सने सुसज्ज... जाणून घ्या किंमत

भारतात OnePlus चा पुन्हा धमाका! नवा स्मार्टफोन 7,000mAh बॅटरी आणि अनोख्या फीचर्सने सुसज्ज... जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • वनप्लस एन 6 एक्स स्मार्टफोन ₹18,999 च्या सुरुवातीच्या किमतीत 4 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 120Hz LCD डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 6360 एपेक्स प्रोसेसर आणि अँड्रॉईड 16 आधारित ऑक्सिजनओएस 16 देण्यात आले आहे.
  • वनप्लस एन 6 एक्स मध्ये 7,000mAh बॅटरी, 15W फास्ट चार्जिंग आणि 13MP रिअर कॅमेरा मिळतो.
OnePlus Smartphone Launched:टेक कंपनी वनप्लसने भारतात एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन OnePlus N6x या नावाने भारतात लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीच्या N-सीरीजचा दुसरा स्मार्टफोन आहे. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया.

Tech Tips: पावसाळ्यात इन्व्हर्टर-बॅटरीची कशी कराल योग्य देखभाल? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

OnePlus N6x ची किंमत आणिस उपलब्धता

नवीन स्मार्टफोनच्या 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असलेल्या दुसऱ्या व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आहे. तसेच कंपनी काही निवडक बँक कार्डांवर 1500 रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर करणार आहे. यासोबतच नवीन स्मार्टफोन नो-कॉस्ट ईएमआई पर्यायावर देखील खरेदी केला जाऊ शकतो. स्मार्टफोनची विक्री 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. स्मार्टफोन बरगंडी रेड आणि आइस ब्लू रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य: OnePlus) 

OnePlus N6x चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

वनप्लस स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच एचडी+ (720 x 1,570 पिक्सेल) एलसीडी टचस्क्रीन दिली आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि पीक ब्राइटनेस 900 निट्सपर्यंत आहे. वनप्लसने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये vivid आणि नेचुरल स्क्रीन कलर मोड, डार्क मोड, स्क्रीन कलर टेंप्रेचर एडजेस्टमेंट सपोर्ट, आई प्रोटेक्शन मोड आणि 19.6:9 आस्पेक्ट रेश्यो डिस्प्ले देण्यात आला आहे. नवा स्मार्टफोन MIL-STD-810H ग्रेडच्या मिलिटरी टिकाऊपणासह येतो.

वनप्लस स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6360 एपेक्स चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन 4GB रॅमसह 64GB आणि 128GB स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या डिव्हाईसमध्ये वेपर चेंबर कूलिंग सपोर्ट दिला आहे, ज्याचा हीट डिसिपेशनसाठी 13,280 चौरस मिमी क्षेत्र आहे. स्मार्टफोन डुअल सिम सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित ऑक्सिजनओएस 16 वर चालतो.

7,500mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Honor स्मार्टफोनने केली कमाल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

फोटोग्राफीसाठी वनप्लस स्मार्टफोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा सिंगल रियर कॅमेरा लेंस देण्यात आला आहे. याचा अपर्चर f/2.2 आहे आणि हा 10x पर्यंत डिजिटल झूमला सपोर्ट करतो. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या वनप्लस फोनमध्ये 7,000mAh ची बॅटरी आहे आणि तो 15W चार्जिंग व 5W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करतो.

Web Title: Oneplus n6x launched in india with 7000mah battery 120hz display and dimensity 6360 apex

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
1

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
2

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
3

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.