Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus चा भारतात डबल धमाका! 8,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… स्मार्टफोनची किंमत वाचून तुम्हीही म्हणाल, व्वा!

OnePlus Nord CE 6 and Nord CE 6 Lite Launched: वनप्लसने भारतात दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. स्टँडर्ड मॉडेलमध्ये 6.78-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले आहे, तर लाईट मॉडेलमध्ये 6.72-इंच फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 08, 2026 | 12:16 PM
OnePlus

OnePlus

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही नवीन स्मार्टफोन्स मोठ्या बॅटरी आणि दमदार फीचर्ससह लाँच केले आहेत.
  • वनप्लस नॉर्ड सीई 6 मध्ये 8,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 144Hz डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि फास्ट चार्जिंगसारखे प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत.
OnePlus Smartphones Launched: स्मार्टफोन आणि टेक कंपनी वनप्लसने भारतात मोठा धमाका केला आहे. कंपनीने भारतात दोन नवे दमदार स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन्स OnePlus Nord CE 6 आणि Nord CE 6 Lite या नावाने भारतात लाँच करण्यात आले आहेत. मिड रेंज किंमतीत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. याशिवाय यामध्ये मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील ग्राहकांचा अनुभव प्रिमियम असणार आहे.

आता कॅप्चर करा प्रत्येक क्षण! नव्या Vivo स्मार्टफोनने हादरलं मार्केट, दमदार कॅमेऱ्याने प्रतिस्पर्ध्यांना फुटला घाम

वनप्लस नॉर्ड सीई 6 आणि नॉर्ड सीई 6 लाईट ची किंमत आणि उपलब्धता

सर्वात आधी वनप्लस नॉर्ड सीई 6 बद्दल जाणून घेऊया. हा स्मार्टफोन 128GB आणि 256GB स्टोरेज या दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 32,999 रुपये ठेवण्यात आली आहे. नॉर्ड सीई 6 लाईट 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंट 6GB + 128GB ची किंमत 20,999 रुपये आहे. तर 8GB + 128GB व्हेरिअंटची किंंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 256GB स्टोरेज वाल्या टॉप व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये आहे.  (फोटो सौजन्य – OnePlus)

कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्स देखील देत आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास ग्राहकांना 2,000 रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. वनप्लस नॉर्ड सीई 6 ची आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन फ्रेश ब्लू, लुनार पर्ल आणि पिच ब्लॅक रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर नॉर्ड सीई 6 लाईट ची विक्री 12 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन हायपर ब्लॅक आणि व्हिव्हिड मिंट रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक अ‍ॅमेझॉन आणि वनप्लस इंडियाच्या ऑनलाईन स्टोअरवरून हे स्मार्टफोन्स खरेदी करू शकणार आहेत.

वनप्लस नॉर्ड सीई 6 आणि नॉर्ड सीई 6 लाईट चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले आणि IP रेटिंग

नव्या स्मार्टफोन्सच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, वनप्लस नॉर्ड सीई 6 आणि नॉर्ड सीई 6 लाईट हे दोन्ही स्मार्टफोन्स लेटेस्ट अँड्रॉईड 16 पर बेस्ड ऑक्सीजनओएस 16 ने सुसज्ज आहेत. कंपनीच्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये 6.78-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 3,600 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंग दिली आहे. दुसरीकडे नॉर्ड सीई 6 लाईटमध्ये 6.72-इंच फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये स्टँडर्ड मॉडेलसारखा रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 1,000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग दिली आहे.

प्रोसेसर

वनप्लस नॉर्ड सीई 6 मध्ये क्वालकॉमचा पावरफुल ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 चिपसेट पाहायला मिळत आहे. यासोबतच या हँडसेटमध्ये अ‍ॅड्रेनो 810 जीपीयू, 8 जीबी रॅम, आणि 256 जीबी पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज देखील दिले आहे. दुसऱ्या बाजूला, नॉर्ड सीई 6 लाईट मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 7400 अपेक्स चिपसेट दिले आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये एआरएम माली-जी 615 जीपीयू आणि स्टँडर्ड मॉडेल इतकाच रॅम दिला आहे.

काय सांगता! हे iPhone मॉडेल ठरले जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन! ही आहेत कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

कॅमेरा आणि फोटोग्राफी

स्मार्टफोनच्या कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, वनप्लस नॉर्ड सीई 6 सीरीजमधील दोन्ही डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोन्समध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये 1/2.88-इंच ओम्निव्हिजन ओव्ही50डी40 सेंसर आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 2-मेगापिेक्सल (f/2.4) चा सेकेंडरी लेंस देण्यात आला आहे. दोन्ही लेटेस्ट लाँच डिव्हाईस 4K/30 fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात. स्टँडर्ड मॉडेलच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल (f/2.0) चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर लाईट मॉडेलमध्ये 8-मेगापिक्सेल (f/2.0) सेल्फी कॅमेरा दिला आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

वनप्लस नॉर्ड सीई 6 मध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे. तर नॉर्ड सीई 6 लाईटमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 10W वायर्ड रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Oneplus nord ce 6 and nord ce 6 lite launched in india with 8000mah battery and snapdragon processor tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
1

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
3

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
4

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.