Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी? चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकतं नुकसान

Smartphone Tips: स्मार्टफोन खरेदी करताना प्रत्येक ग्राहकाच्या मनात येणारा एक सामान्य प्रश्न, फोन ऑनलाईन खरेदी करावा की ऑफलाईन? दोन्ही ठिकाणी खरेदी करण्याचे फायदे आणि नुकसान आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 20, 2025 | 05:17 AM
Tech Tips: ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी? चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकतं नुकसान

Tech Tips: ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी? चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकतं नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन केवळ एक गॅझेट नसून सध्याच्या काळात आपली गरज बनले आहे. प्रत्येकजण त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार स्मार्टफोनची खरेदी करतात. बाजारात अगदी बजेट स्मार्टफोनपासून ते प्रिमियम रेंजमधील महागड्या स्मार्टफोनपर्यंत सर्व प्रकारचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. नवीन स्मार्टफोन खरेदी करताना युजर्स अनेक गोष्टींवर लक्ष देतात, ज्यामध्ये स्मार्टफोनची बॅटरी, कॅमेरा, फीचर्स यांचा समावेश आहे. पण यासर्वांव्यतिरिक्त नवीन स्मार्टफोन खरेदी करताना मनात येणारा एक प्रश्न म्हणजे स्मार्टफोन ऑनलाईन खरेदी करावा की ऑफलाईन.

अहो भूत नाही हा तर आहे रोबोट! पाणी पितो आणि माणसांची ‘ही’ कामही करतो, मोटार आणि बॅटरीचीही गरज नाही….

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणाहून स्मार्टफोन खरेदी करण्याचे फायदे आणि नुकसान आहेत. ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन स्मार्टफोनच्या किंमती कमी असतात. यामध्ये अधिक ऑफर्स आणि बँक डिस्काऊंट समाविष्ट केलं जातं. मात्र ऑफलाईन खरेदी करण्याचा फायदा म्हणजे तुम्ही दुकानात जाऊन मोबाईलचे फीचर्स आणि कॅमेरा तपासू शकता. अनेक स्मार्टफोनची तुलना करू शकता. तसेच किंमत कमी करण्यासाठी दुकानदाराला आग्रह देखील करू शकता. मात्र ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही भावतोल करू शकत नाही. याच कारणांमुळे लोकं गोंधळलेली असतात की स्मार्टफोन ऑफलाईन खरेदी करावा की ऑनलाईन? दोन्ही ठिकाणांहून फोन खरेदी करण्याचे फायदे आणि तोटे आहेत, परंतु काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात.

ऑनलाइन मोबाइल खरेदी करावा की नाही

तुम्ही तुमच्या जवळील दुकानातून स्मार्टफोनची खरेदी करणार असाल कींवा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून, दोन्ही ठिकाणी फायदे आणि नुकसान आहे. जर तुम्ही ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुम्हाला इथे अनेक ऑप्शन्स पहायला मिळणार आहेत. तसेच ऑफलाईन खरेदीपेक्षा ऑनलाईन बँक आणि एक्सचेंज ऑफर्स देखील अधिक असतात.

तुम्ही अनेक उपकरणांची तुलना देखील करू शकता आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम फोन निवडू शकता. तसेच ऑनलाई खरेदी करताना तुम्ही इतर युजर्सनी शेअर केलेले यूजर रिव्यू देखील तपासू शकता. ऑनलाई स्मार्टफोन खरेदी करण्याचे जसे अनेक फायदे आहेत, त्याच पद्धतीने नुकसान देखील आहे. ऑनलाईन खरेदी करताना स्कॅमची शक्यता अधिक असते. जे लोकं सहसा ऑनलाईन खरेदी करत नाही किंवा जे टेक फ्रेंडली नाहीत त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते.

ऑफलाईन खरेदी करणं

जर तुम्ही तुमच्या जवळील दुकानात स्मार्टफोनची खरेदी करणार असाल तर इथे तुम्हाला स्मार्टफोन हातात घेण्याची आणि त्याचे फीचर्स तपासण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही स्मार्टफोन हातात धरून त्याची पोर्टेबिलिटी आणि इतर गोष्टी तपासू शकता. मात्र ऑनलाईनमध्ये ही सुविधा ऑफर केली जात नाही. ऑफलाइन फोन खरेदी करण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुम्ही स्मार्टफोनच्या कॅमेराची गुणवत्ता पूर्णपणे तपासू शकता. जर तुम्हाला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन खरेदी करणे पसंत करावे.

आयफोन 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी, Apple स्टोअरच्या बाहेर सुरु झाली मारहाण! सोशल मीडियावर व्हिडीओ Viral

दोन्हीमध्ये फरक काय

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हाला चांगली डिल ऑफर केली जाते. पण ऑनलाइन तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत, तर ऑफलाइनमध्ये कमी पर्याय आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइनमधील सर्वात मोठा फरक बहुतेकदा किंमतीत असतो. म्हणून, तुम्ही तुमचा फोन अशा ठिकाणाहून खरेदी करावा जिथे तुम्हाला सर्वात जास्त नफा मिळतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Web Title: Online or offline where to buy new smartphone know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 05:17 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: तुम्हीही युट्यूबर आहात? सोशल मीडियावरून कमाई करताय? चुकूनही करू नका या चूका? नाहीतर होईल मोठं नुकसान
1

Tech Tips: तुम्हीही युट्यूबर आहात? सोशल मीडियावरून कमाई करताय? चुकूनही करू नका या चूका? नाहीतर होईल मोठं नुकसान

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट
2

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट

Tech Tips: Amazon-Flipkart सेलमध्ये तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
3

Tech Tips: Amazon-Flipkart सेलमध्ये तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

आयफोन 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी, Apple स्टोअरच्या बाहेर सुरु झाली मारहाण! सोशल मीडियावर व्हिडीओ Viral
4

आयफोन 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी, Apple स्टोअरच्या बाहेर सुरु झाली मारहाण! सोशल मीडियावर व्हिडीओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.