Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी

Online Shopping Safety Tips:

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 18, 2026 | 10:55 AM
Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लिंक तपासा
  • कार्ड माहिती सुरक्षित ठेवा
  • UPI आणि सुरक्षित पेमेंट वापरा
Online Payment Fraud: सध्या सगळेच ऑनलाईन खरेदी करतात. पण त्याचसोबत सायबर चोर पण खूप वाढले आहेत. मोठा डिस्काउंट दाखवायचा आणि लोकांना फसवायचं, हा त्यांचा नवीन धंदा झाला आहे. तुम्ही लिंकवर क्लिक केला की तुमचं बँक खातं रिकामं.पण घाबरायचं कारण नाही. जर तुम्ही फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही. या 3 गोष्टी कोणत्या आहेत, चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया.

1. सगळ्यात आधी लिंक तपासा – URL बघा

चोर मोठ्या कंपन्यांसारख्या दिसणाऱ्या खोट्या वेबसाईट बनवतात. जसं की Amazon ची साईट असेल तर ते Amazn नावाची साईट बनवतील. दिसायला हुबेहूब सारखीच. याला फिशिंग म्हणतात.तुम्हाला कसं ओळखायचं? कोणत्याही साईटवरून काही घेण्याआधी त्याची लिंक वर बघा. त्या लिंकच्या सुरुवातीला https:// असलं पाहिजे. यातला ‘s’ म्हणजे Secure. त्या लिंकच्या बाजूला एका कुलुपाचं चिन्ह दिसतं. ते असेल तरच ती साईट सुरक्षित आहे असं समजा.जर लिंकमध्ये स्पेलिंग चुकलेलं दिसलं, जसं flipkart ऐवजी flipkart-offer-loot असं काहीतरी लिहिलेलं असेल, तर तिथे चुकूनही तुमचा मोबाईल नंबर किंवा बँकेची माहिती टाकू नका. ती 100% फसवी साईट आहे.  Online Shopping Safety Tips:

2. कार्ड सेव्ह करू नका, UPI वापरा

आपल्यापैकी बरेच जण काय करतात, पेमेंट करताना घाईत आपलं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड त्या ॲपवर सेव्ह करून ठेवतात. पुढच्या वेळी सोपं जाईल म्हणून. पण ही सगळ्यात मोठी चूक आहे.जर ती शॉपिंगची साईट हॅक झाली तर तुमच्या कार्डची सगळी माहिती चोरांच्या हातात जाईल.मग काय करायचं? जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा ‘Tokenization’ नावाचा ऑप्शन निवडा.

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड

यात तुमच्या कार्डचा खरा नंबर लपला जातो आणि एक वेगळा कोड तयार होतो, त्यामुळे कार्ड सुरक्षित राहतं.आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे शक्य असेल तेव्हा UPI ने पेमेंट करा. किंवा Cash On Delivery असेल तर ते घ्या. म्हणजे वस्तू हातात आल्यावरच पैसे द्या. आणि OTP तर कोणाला सांगूच नका. बँक कधीच OTP मागत नाही.

3. दोन लॉक लावा आणि फालतू लिंकवर क्लिक करू नका

तुमच्या WhatsApp वर किंवा Instagram वर कधीतरी मेसेज येतो, “90% डिस्काउंट, आत्ताच क्लिक करा” किंवा “तुम्हाला फ्री गिफ्ट मिळालं आहे”. अशा लिंकवर चुकूनही क्लिक करू नका.त्या लिंकवर क्लिक केलं की तुमच्या मोबाईलमध्ये एक व्हायरस येतो, ज्याला Malware म्हणतात. तो तुमच्या बँकेची सगळी माहिती चोरून घेतो.

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

यापासून वाचण्यासाठी सगळ्या शॉपिंग ॲपला आणि बँकेच्या ॲपला Two-Factor Authentication म्हणजे दुहेरी लॉक लावून ठेवा. म्हणजे तुमचा पासवर्ड कोणाला कळला तरी त्याला तुमचं खातं उघडता येणार नाही, कारण त्याला तुमचा फिंगरप्रिंट किंवा OTP लागेल.आणि नेहमी अधिकृत Play Store वरूनच ॲप डाउनलोड करा. बाहेरच्या लिंकवरून कुठलंही ॲप घेऊ नका.

लक्षात ठेवा, ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली दिसणारा मोठा डिस्काउंट हा कधी कधी सापळा पण असू शकतो. थोडं सावध राहिलात तर तुमचे पैसे 100% सुरक्षित राहतील.

Web Title: Online shopping safety tips 3 things to avoid cyber fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • marathi newss
  • navrashtra news
  • online fraud
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड
1

Samsung: तब्बल 12,000 रुपयांनी महागणार Samsung Galaxy S26, ग्राहकांच्या खिशाला पडणार भगदाड

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
2

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
3

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
4

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.