Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo चा बजेट फ्रेंडली Smartphone भारतात लाँच! सुपरफास्ट चार्जिंग आणि तगड्या फीचर्सने सुसज्ज, किंमत केवळ…

Oppo A5 Pro 5G Launched: ओप्पोचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्याच आला आहे. फोनमध्ये डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IP66 + IP68 + IP69 रेटिंग्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 25, 2025 | 08:58 AM
Oppo चा बजेट फ्रेंडली Smartphone भारतात लाँच! सुपरफास्ट चार्जिंग आणि तगड्या फीचर्सने सुसज्ज, किंमत केवळ...

Oppo चा बजेट फ्रेंडली Smartphone भारतात लाँच! सुपरफास्ट चार्जिंग आणि तगड्या फीचर्सने सुसज्ज, किंमत केवळ...

Follow Us
Close
Follow Us:

Oppo A5 Pro 5G स्मार्टफोन भारतात गुरुवारी 24 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 चिपसेटने सुसज्ज आहे, जे 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह जोडलेले आहे. यामध्ये 5,800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये अनेक तगडे फीचर्स देण्यात आले आहेत.

20,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच! AMOLED डिस्प्ले आणि 6300mAh बॅटरीने सुसज्ज

स्मार्टफोनमध्ये लाईव्ह फोटोंसाठी देखील फीचर्स देण्यात आलं आहे. यामध्ये AI-बॅक्ड इमेज एडिटिंग टूल्स देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे स्मार्टफोनची फोटोग्राफी अधिक चांगली होणार आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. (फोटो सौजन्य – X) 

भारतात Oppo A5 Pro 5G ची किंमत आणि उपलब्धता

Oppo A5 Pro 5G स्मार्टफोन भारतात दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 8GB + 128GB आणि 8GB + 256GB यांचा समावेश आहे. Oppo A5 Pro 5G स्मार्टफोनची किंमत 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 17,999 रुपये आणि 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 19,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन फीदर ब्लू आणि मोका ब्राउन शेड्समध्ये लाँच करण्यात आला आहे.

Oppo A5 Pro 5G हा स्मार्टफोन देशात Amazon, Flipkart, Oppo India ई-स्टोर आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर SBI, IDFC FIRST Bank, BOB Financial, Federal Bank आणि DBS Bank ग्राहकांना 1,500 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाणार आहे. शिवाय तुम्ही स्मार्टफोन 6 महिन्यांची नो-कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता.

Oppo A5 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Oppo A5 Pro 5G मध्ये 6.67-इंच HD+ (720×1,604 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे. यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस लेवल आणि Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. हे 6nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्याला 8GB रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडलेलं आहे. हा फोन आउट-ऑफ-द-बॉक्स Android 15 बेस्ड ColorOS 15 वर आधारित आहे.

The new #OPPOA5Pro5G is now available at ₹17,999 for the 8+128GB variant and ₹19,999 for the 8+256GB variant. Get yours today: https://t.co/OypVDh4o0q#AStepAhead with the #DurableChampionFamily pic.twitter.com/7fyzqBGUud — OPPO India (@OPPOIndia) April 24, 2025

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Oppo A5 Pro 5G मध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सल कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ चॅट्ससाठी f/2.0 अपर्चरसह 8-मेगापिक्सल फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. फोन Livephoto सह AI-बॅक्ड इमेजिंग आणि एडिटिंग टूल्स सारख्या AI Eraser, AI Unblur, AI Smart Image Matting 2.0 आणि AI Reflection Remover ला देखील सपोर्ट करते.

बॅटरी

Oppo ने A5 Pro 5G मध्ये 5,800mAh बॅटरी दिली आहे, जी 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo ने उडवली इतर कंपन्यांची झोप! स्वस्त किंमतीत लाँच केला पॉवरफुल Smartphone, असे आहेत खास फिचर्स

कनेक्टिविटी फीचर्स

कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G, Bluetooth 5.3, Wi-Fi, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. हँडसेटमध्ये डस्ट आणि वाटर रेजिस्टेंससाठी IP66+IP68+IP69 रेटिंग्स आहे. या स्मार्टफोनची साइज 164.8×75.5×7.8mm आहे आणि वजन 194 ग्रॅम आहे.

Web Title: Oppo a5 pro 5g smartphone launched in india know about features and prices tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 08:58 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर…. Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी
1

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर…. Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी

लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत, आता किती पैसे मोजावे लागणार?
2

लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत, आता किती पैसे मोजावे लागणार?

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय
3

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.