Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी

Oppo Smartphone Launched: Oppo च्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा शूटर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 21, 2026 | 10:00 AM
Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी

Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी

Follow Us
Close
Follow Us:
  • Oppo A6 5G दोन नॅनो सिमला सपोर्ट करतो
  • स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट
  • Oppo A6 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट
चिनी स्मार्टफोन मेकर Oppo ने भारतात एक लेटेस्ट एडीश स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Oppo A6 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायामध्ये लाँच केला असून याची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे जे लोकं बजेट किंमतीत आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. Oppo A6 5G स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6000 सिरीज चिपसेट देण्यात आला आहे, ज्यामध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. नव्या डिव्हाईसची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Smartphone Tips: रोज की आठवड्यातून एकदा…. फोनची स्क्रीन कधी स्वच्छ करावी? तुमची एक चूक आणि होईल मोठं नुकसान

Oppo A6 5G ची भारतात किंमत आणि उपलब्धता

Oppo A6 5G स्मार्टफोन 4GB रॅम+128GB स्टोरेज, 6GB रॅम+128GB स्टोरेज आणि 6GB रॅम+256GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Oppo A6 5G स्मार्टफोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेजवाल्या बेस व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये, 6GB रॅम+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये आणि टॉप-ऑफ-द-लाइन 6GB रॅम+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आहे. कंपनी निवडक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1 हजार रुपयांचे इंस्टंट कॅशबॅक आणि 3 महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील देत आहे. हा फोन Oppo इंडिया ऑनलाइन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. Oppo A6 5G भारतात सफायर ब्लू, आइस व्हाइट आणि सकुरा पिंक कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

Explore the new #OPPOA65G at ₹17,999 (4GB+128GB), ₹19,999 (6GB+128GB) and ₹21,999 (6GB+256GB). Featuring 7000mAh Large Battery with 45W SUPERVOOC™️ Flash Charge and 60-Month Fluency Protection. Buy Now – https://t.co/iezlxuoE7g#BuiltForQuality #DurableAndLongLasting pic.twitter.com/8Q6Hdjovx9 — OPPO India (@OPPOIndia) January 20, 2026

Oppo A6 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Oppo A6 5G दोन नॅनो सिमला सपोर्ट करतो आणि अँड्रॉईज 15-बेस्ड ColorOS 15 सह लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 6.75-इंच HD+ (720×1,570 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 83 टक्के DCI-P3 कलर गॅमेट, 16.7 मिलियन कलर, 256ppi पिक्सेल डेंसिटी आणि 1,125 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे.

प्रोसेसर

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट आहे. यामध्ये एआरएम माली-जी57 एमसी2 जीपीयू, 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज देखील आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Oppo A6 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यामध्ये ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेल (f/1.8) प्राइमरी शूटर आणि 2-मेगापिक्सेल (f/2.4) मोनोक्रोम कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेल (f/2.0) फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे, जो 1080p/60 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. फोनमध्ये डस्ट आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP66 + IP68 + IP69 रेटिंग आहे.

Lava Blaze Duo 3: दोन डिस्प्ले, मजबूत बॅटरी आणि तगडा कॅमेरा… नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, किंमत खिशाला परवडणारी

बॅटरी

Oppo A6 5G मध्ये 7,000mAh बॅटरी आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या डिव्हाईसमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 5, ब्लूटूथ 5.4, एक USB टाइप-C पोर्ट, BeiDou, जीपीएस, ग्लोनॅस, गॅलिलिओ आणि QZSS समाविष्ट आहे. ऑनबोर्ड सेंसरच्या लिस्टमध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, ई-कंपास आणि एक्सेलेरोमीटर समाविष्ट आहे. हँडसेटमध्ये सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Oppo हा कोणत्या देशाचा ब्रँड आहे?

    Ans: Oppo हा चीनमधील स्मार्टफोन ब्रँड आहे. BBK Electronics समूहाचा भाग आहे.

  • Que: Oppo फोन भारतात बनतात का?

    Ans: होय. Oppo चे अनेक स्मार्टफोन्स “Make in India” अंतर्गत भारतातच तयार केले जातात.

  • Que: Oppo फोन कॅमेऱ्यासाठी ओळखले जातात का?

    Ans: होय. Oppo फोन AI कॅमेरा, पोर्ट्रेट मोड आणि लो-लाईट फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत.

Web Title: Oppo a6 5g latest edition launched in india 7000mah battery and processor is powerful price is less than 20 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका
1

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका

Upcoming Smartphones: नवा स्मार्टफोन खरेदी करताय? थांबा… मे महिन्यात एंट्री करणार हे दमदार 5G डिव्हाईस
2

Upcoming Smartphones: नवा स्मार्टफोन खरेदी करताय? थांबा… मे महिन्यात एंट्री करणार हे दमदार 5G डिव्हाईस

शांतीत क्रांती! OnePlus आणि Realme विलीनीकरणाची चर्चा! ग्राहकांसाठी फायदा की तोटा? जाणून घ्या काय आहे सत्य
3

शांतीत क्रांती! OnePlus आणि Realme विलीनीकरणाची चर्चा! ग्राहकांसाठी फायदा की तोटा? जाणून घ्या काय आहे सत्य

आता बीट्स बोलतील आणि जग थांबेल! OnePlus चे नवे ईयरबड्स करणार कंमाल, साउंड क्वालिटी आणि फीचर्स पाहून व्हाल हैराण
4

आता बीट्स बोलतील आणि जग थांबेल! OnePlus चे नवे ईयरबड्स करणार कंमाल, साउंड क्वालिटी आणि फीचर्स पाहून व्हाल हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.