Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo ने उडवली सर्वांची झोप! 10,000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Oppo A7 Pro Max Launched: ओप्पोने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच करत पुन्हा एकदा धमाका केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन पावरफुल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 31 हजार रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 05, 2026 | 10:33 AM
Oppo ने उडवली सर्वांची झोप! 10,000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Oppo ने उडवली सर्वांची झोप! 10,000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • ओप्पो ए7 प्रो मॅक्स 5G मध्ये 10,000mAh बॅटरी आणि 80W सुपरवूक फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे.
  • फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 5 प्रोसेसर, 120Hz अमोलेड डिस्प्ले आणि 50MP OIS कॅमेरा मिळतो.
  • स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत सुमारे ₹31 हजार असून भारतात Oppo F35 Pro नावाने येण्याची शक्यता आहे.
Oppo Smartphone Launched:  टेक कंपनी ओप्पोने चीनमध्ये A-सीरीजअंतर्गत एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Oppo A7 Pro Max 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस केवळ मॉडर्न फिचर्सनेच नाही तर पावरफुल बॅटरीने देखील सुसज्ज आहे. कंपनीचा हा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 10,000mAh बॅटरी दिली आहे.

50MP कॅमेऱ्यासह नव्या Poco स्मार्टफोनची भारतात एंट्री! पावरफुल बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स… जाणून घ्या किंमत

ओप्पो ए7 प्रो मॅक्स ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 8GB+128GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 8GB+128GB या व्हेरिअंटची किंमत 2,199 युआन म्हणजेच सुमारे 31 हजार रुपये, 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 2,699 युआन म्हणजेच सुमारे 38 हजार रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 2,999 युआन म्हणजेच सुमारे 42 हजार रुपये आहे. फोन सध्या चीनमध्ये उपलब्ध आहे. कंपनी हा स्मार्टफोन भारतात Oppo F35 Pro या नावाने लाँच करण्याची शक्यता आहे. ग्राहक वेव राइडर, ऑरेंज ग्लो आणि माउंटेन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Oppo) 

ओप्पो ए7 प्रो मॅक्स चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

प्रोसेसर

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, ओप्पो ए7 प्रो मॅक्स हा पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये नवीन स्नॅपड्रॅगन 4 जेन 5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो टीएसएमसीच्या 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर सीपीयू आहे, ज्यामध्ये दोन Cortex-A78 कोर 2.4GHz पर्यंत स्पीड आणि सहा Cortex-A55 कोर 2.0GHz पर्यंत स्पीड ऑफर करतात. या डिव्हाईसमध्ये अ‍ॅड्रेनो जी629 जीपीयू देखील दिला आहे. हा हँडसेट एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेजने सुसज्ज आहे.

डिस्प्ले

डिव्हाईसच्या समोरील बाजूला 6.78-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन 120Hz पर्यंत अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 10-बिट कलर आणि 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेससह लाँच करण्यात आला आहे. हा फोन विशिष्ट गेमिंग परिस्थितींसाठी ३३०Hz टच सॅम्पलिंग रेटलाही सपोर्ट करतो.

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर मागील बाजूला यामध्ये ओआयएस सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसमध्ये 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम सेंसर, एक नोटिफिकेशन एलईडी आणि एक एलईडी फ्लॅश देण्यात आले आहे.

Flipkart Sale 2026: आयफोन 17 प्रो खरेदी करण्याची सुवर्णसंधी! फ्रीडम सेलमध्ये मिळतंय मोठं डिस्काऊंट, ऑफर्स पाहून चकित व्हाल

बॅटरी

फोनची सर्वात मोठी खासियत त्याची 10,000mAh ची ‘ग्लेशियर बॅटरी’ आहे, ज्यामध्ये ओप्पोची स्फेरिकल सिलिकॉन-कार्बन बॅटरी टेक्नोलॉजी पाहायला मिळत आहे. डिव्हाईसमध्ये 80W सुपरवुक फास्ट चार्जिंग, 80W यूएफसीएस चार्जिंग आणि 27W रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर देखील मिळणार आहे.

Web Title: Oppo a7 pro max smartphone launched in china at mid range price segment read features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.