Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीट्स ऑन अन् जग ऑफ! दमदार बॅटरी लाईफसह नव्या Oppo ईयरबड्सची भारतात एंट्री… असे आहेत फीचर्स

OPPO Enco Air5 Pro Launched: गेमिंगपासून कॉलिंगपर्यंत सगळं होणार सुपरहिट! OPPO चे नवीन ईअरबड्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. नव्या ईयरबड्सची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. दमदार बॅटरी आणि जबरदस्त साऊंडसह यूजर्समध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 24, 2026 | 01:46 PM
बीट्स ऑन अन् जग ऑफ! दमदार बॅटरी लाईफसह नव्या Oppo ईयरबड्सची भारतात एंट्री... असे आहेत फीचर्स

बीट्स ऑन अन् जग ऑफ! दमदार बॅटरी लाईफसह नव्या Oppo ईयरबड्सची भारतात एंट्री... असे आहेत फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • OPPO Enco Air5 Pro मध्ये 55dB अ‍ॅक्टिव नॉइज कँसलेशन आणि AI-पावर्ड कॉल नॉईज रिडक्शन फीचर देण्यात आले आहे.
  • नवीन ईयरबड्समध्ये ब्लूटूथ 6.0, एलएचडीसी 5.0 हाय-रेस ऑडिओ आणि 47ms लो-लेटेंसी मोडचा सपोर्ट मिळतो.
  • ANC बंद असल्यास हे ईयरबड्स चार्जिंग केससह तब्बल 54 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देतात.
OPPO Earbuds Launched: टेक कंपनी ओप्पोने भारतीय बाजारात धमाका करत नवीन ट्रू वायरलेस ईयरबड्स लाँच केले आहेत. कंपनीने त्यांचे नवीन ईअरबड्स भारतात OPPO Enco Air5 Pro या नावाने सादर केले आहेत. यापूर्वी कंपनीने चीन आणि ग्लोबल मार्केटमध्ये हे ईयरबड्स लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने OPPO Enco Air5 Pro भारतात लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन Enco सीरीज ईयरबड्समध्ये पूर्वीपेक्षा अधिक पावरफुल फीचर्स आणि अ‍ॅक्टिव नॉइज कँसलेशन देखील दिले आहे. तसेच हे डिव्हाईस मोठी बॅटरी लाईफ आणि AI फीचर्सने सुसज्ज आहे. नव्या ओप्पो ईअरबड्सचे फीचर्स अणि किंमत जाणून घेऊया.

Instagram Update: कंटेंट क्रिएटर्सची खुशखबर! Reels बनवणं झाली आणखी सोपं, असा करा नव्या Teleprompter फीचरचा वापर

ओप्पो एन्को एअर 5 प्रो ची किंमत

ग्राहक नवीन ओप्पो ईअरबड्स 4,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. हे डिव्हाईस पर्ल व्हाइट आणि मॅट ब्लॅक रंगाच्या पर्यायामध्ये सादर करण्यात आले आहे. या ईअरबड्सची पहिली विक्री 28 मेपासून ओप्पो इंडियाच्या ऑनलाईन स्टोअर आणि इतर ऑनलाईन आणि ऑफलाईम स्टोअरवर सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य – OPPO) 

ओप्पो एन्को एअर 5 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नॉईज रिडक्शन फ्रीक्वेंसी सपोर्ट

कंपनीने लाँच केलेल्या नव्या बड्समध्ये 55dB पर्यंत अ‍ॅक्टिव्ह नॉइझ कॅन्सलेशन मिळणार आहे, जे 5,000Hz पर्यंत नॉइज रिडक्शन फ्रीक्वेंसीला सपोर्ट करते. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे फीचर आजूबाजूचा आवाज बऱ्याच प्रमाणात कमी करतो, ज्यामुळे यूजर्सना अधिक चांगला ऑडीओ एक्सपीरियंस मिळणार आहे. मागील मॉडेलमध्ये 49dB एएनसी आणि 4,000Hz नॉईज रिडक्शन सपोर्ट मिळत होता.

AI-पावर्ड कॉल नॉईज रिडक्शन फीचर

एवढंच नाही तर या ईयरबड्समध्ये तीन माइक्रोफोन आहेत, जे AI-पावर्ड कॉल नॉइज रिडक्शन फीचरने सुसज्ज आहे. हे तंत्रज्ञान कॉलिंगदरम्यान यूजरचा आवाज स्पष्टपणे कॅप्चर करतो आणि आजूबाजूचा आवाज कमी करण्यासाठी मदत करतो. बड्समधील विंड नॉईज रिडक्शन अल्गोरिदम 25 किमी/तास वेगाच्या वाऱ्यातही स्पष्ट कॉलिंगचा अनुभव देऊ शकतो.

BSNL Recharge Plan: कमी पैशांत जास्त फायदे! केवळ 51 रुपयांत मिळवा 28 दिवसांची व्हॅलिडीटी, कंपनीच्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा

जबरदस्त बॅटरी आणि उत्तम कनेक्टिविटी

बड्समध्ये ब्लूटूथ 6.0 सपोर्ट देण्यात आला आहे आणि हे ईयरबड्स ड्यूल-डिवाइस कनेक्टिविटीसह उपलब्ध आहेत. या ईअरबड्समध्ये 12mm बेस ड्राइवर, LHDC 5.0 Hi-Res ऑडियो सपोर्ट आणि 47ms लो-लेटेंसी मोड देखील मिळणार आहे, ज्यामुळे डिव्हाईस आणखी खास बनते. बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर एएनसी बंद असल्यास बड्स केससह एकूण 54 तासांपर्यंत बॅकअप देतात. तर एएनसी चालू असल्यास ईयरबड्स 29 तासांपर्यंत सुरु राहू शकतात.

Web Title: Oppo enco air5 pro launched in india with powerful battery life price is less than 5 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • earbuds
  • OPPO smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश
1

Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश

Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत
2

Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत

प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?
3

प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?

राक्षसी बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री! 50MP कॅमेरा अन् मिळणार हे दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत
4

राक्षसी बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री! 50MP कॅमेरा अन् मिळणार हे दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.