Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

50MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी… Oppo च्या नव्या स्मार्टफोनची चीनमध्ये झाली एंट्री! किती आहे किंमत?

Oppo K12s Launched: Oppo चा नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 50MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांच्या घरात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 23, 2025 | 10:00 AM
50MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी... Oppo च्या नव्या स्मार्टफोनची चीनमध्ये झाली एंट्री! किती आहे किंमत?

50MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी... Oppo च्या नव्या स्मार्टफोनची चीनमध्ये झाली एंट्री! किती आहे किंमत?

Follow Us
Close
Follow Us:

Oppo ने मंगळवारी 22 एप्रिल रोजी त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo K12s चीनमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट व्हेरिअंट आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन 4 स्टोरेज व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोनचं डिझाईन अतिशय कमाल आहे. स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर देण्यात आलेल्या कॅमेऱ्यामुळे स्मार्टफोनचा लूक अगदी क्लासी वाटत आहे.

iPhone 17 च्या डिझाइनवरून उठला पडदा, First Look पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! एक्सवर video viral

Oppo K-सीरीजमधील इतर स्मार्टफोन्सप्रमाणे या नव्या डिव्हाईसमध्ये देखील 50-मेगापिक्सल मेन रियर कॅमेरासह डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे. Oppo K12s हा स्मार्टफोन Oppo K13 5G चे रीब्रांडेड वर्जन असल्याचे सांगितलं जात आहे. Oppo K13 5G स्मार्टफोन कंपनीने भारतीय मार्केटमध्ये लाँच केला आहे. Oppo K13 5G नंतर आता Oppo K12s भारतात कधी लाँच केला जाणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. स्मार्टफोनची किंमत आणि इतर माहिती जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

Oppo K12s ची किंमत

Oppo K12s स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Oppo K12s स्मार्टफोनच्या बेस 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 1,199 म्हणजेच सुमारे 14,000 आहे. 8GB + 256GB स्टोरेज मॉडलची किंमत CNY 1,399 म्हणजेच सुमारे 16,000 रुपये आहे. 12GB + 256GB स्टोरेज मॉडलची किंमत CNY 1,599 म्हणजेच सुमारे 18,000 रुपये आणि 12GB + 512GB स्टोरेज मॉडलची किंमत CNY 1,799 म्हणजेच सुमारे 20,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन रोज पर्पल, प्रिज्म ब्लॅक आणि स्टार व्हाइट शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोनची विक्री चीनमध्ये 25 एप्रिलपासून सुरु होणार आहे.

Oppo K12s चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

डुअल-सिम (नॅनो) सपोर्ट वाला Oppo K12s स्मार्टफोन Android 15 वर बेस्ड कंपनीच्या ColorOS 15 स्किनवर चालतो. यामध्ये 6.67-इंच फुल-HD+ (1,080×2,400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 180Hz टच सँपलिंग रेट आणि 1,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देतो. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसरवर आधारित आहे, ज्यामध्ये 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आहे. हँडसेटमध्ये हीट डिसिपेशनसाठी 5,700mm स्क्वायर VC आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Oppo K12s मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट देण्यात आला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर आणि ऑटोफोकससह 50-मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला, यामध्ये f/2.5 अपर्चरसह 16-मेगापिक्सल सेंसर आहे. फोनमध्ये डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टेंससाठई IP65-रेटेड बिल्ड आहे.

Vivo X200 सिरीजमधील स्मार्टफोन्सवरून अखेर पडदा उठला! स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसह समोर आले सर्व डिटेल्स

कनेक्टिविटी ऑप्शन्स

Oppo K12s साठी कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये 5G, NFC, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, Beidou, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये डुअल स्टीरियो स्पीकर्स आणि ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हँडसेट फेशियल रिकग्निशनला सपोर्ट करतो. ऑनबोर्ड सेंसर्समध्ये एम्बिएंट लाइट सेंसर, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल आणि प्रॉक्सिमिटी सेंसर यांचा समावेश आहे.

बॅटरी

Oppo K12s मध्ये 7,000mAh बटरी देण्यात आली आहे, जी 80W चार्जिंगला सपोर्ट करते. फास्ट-चार्जिंग फीचरबाबत असा दावा केला जात आहे की, बॅटरी शुन्यापासून 62 टक्क्यांपर्यंत केवळ 30 मिनिटांत चार्ज केली जाऊ शकते. ही बॅटरी सिंगल चार्जवर 49.4 तासांचा कॉलिंग टाइम आणि मॅक्जिमम 14.9 तासांचा व्हिडीओ कॉलिंग टाइम ऑफर करते.

Web Title: Oppo k12s launched in china know about specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
1

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
2

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर
3

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय
4

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.