Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo चा नवा 5G स्मार्टफोन बाजारात दाखल; 7,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगची दमदार साथ… किंमत 38 हजार रुपयांपासून सुरु

Oppo Reno 15A 5G Launched: ओप्पोने काही निवडक जागतिक बाजारांमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत JPY 64,800 म्हणजेच सुमारे 38,000 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 19, 2026 | 10:36 AM
Oppo चा नवा 5G स्मार्टफोन बाजारात दाखल; 7,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगची दमदार साथ... किंमत 38 हजार रुपयांपासून सुरु

Oppo चा नवा 5G स्मार्टफोन बाजारात दाखल; 7,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगची दमदार साथ... किंमत 38 हजार रुपयांपासून सुरु

Follow Us
Follow Us:
  • Oppo Reno 15A 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,400 निट्स ब्राइटनेससह 6.6-इंच एफएचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसर, 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे.
  • फोनमध्ये 7,000mAh बॅटरी, 80W वायर्ड व 50W वायरलेस फास्ट चार्जिंगसह 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Oppo Smartphone Launched: टेक कंपनी Oppo ने ऑल न्यू Oppo Reno 15A 5G अखेर लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Oppo Reno 13A चा सक्सेसर असल्याचे सांगितलं जात आहे. कंपनीने हा स्मार्टफन काही निवडक ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईस तीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. दमदार क्वालकॉम स्नॅपड्रगन 6 सीरीज प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया.

Snapdragon प्रोसेसरसह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री… पावरफुल फीचर्स आणि आकर्षक डिझाईनने सुसज्ज; किंमत खिशाला परवडणारी

Oppo Reno 15A 5G ची किंमत आणि उपलब्धता

नवा स्मार्टफोन 8GB+128GB आणि 12GB + 256GB या दोन रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत JPY 64,800 म्हणजेच सुमारे 38,000 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत JPY 76,800 म्हणजेच सुमारे 45,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ओप्पो जपानच्या ऑनलाईन स्टोअरवर प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा स्मार्टफोन आफ्टरग्लो पिंक, अरोरा ब्लू आणि ट्वायलाइट नेव्ही या रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य – X) 

Oppo Reno 15A 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Oppo Reno 15A 5G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच फुल एचडी+ 10-बिट अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1,400 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP68 + IP69 रेटिंग ऑफर केली जात आहे.

प्रोसेसर

फोनमध्ये क्वालकॉमचा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट देखील मिळणार आहे. या नव्या डिव्हाईसमध्ये अ‍ॅड्रेनो 710 जीपीयू, 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील मिळणार आहे.

Amazon Prime Day Sale 2026: विशलिस्ट तयार केली का? Amazon सेलची तारीख जाहीर; मोठ्या डिस्काऊंटसह शॉपिंगची संधी

कॅमेरा

फोटोग्राफी दमदार व्हावी यासाठी नव्या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यासोबतच फोनमध्ये 112-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 8-मेगापिक्सेल (f/2.2) चे अल्ट्रावाइड लेंस देखील मिळणार आहे. या नव्या फोनमध्ये 2-मेगापिक्सेल (f/2.4) चा मॅक्रो सेंसर देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.

बॅटरी

Oppo Reno 15A 5G मध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Oppo reno 15a 5g launched starting price is almost 38 thousand rupees read features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Snapdragon प्रोसेसरसह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री… पावरफुल फीचर्स आणि आकर्षक डिझाईनने सुसज्ज; किंमत खिशाला परवडणारी
1

Snapdragon प्रोसेसरसह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री… पावरफुल फीचर्स आणि आकर्षक डिझाईनने सुसज्ज; किंमत खिशाला परवडणारी

Fast Charging Power Bank : प्रवासात चार्जिंगची चिंता संपली! 60,000mAh पॉवर बँक ठरतेय टेकप्रेमींची पहिली पसंती
2

Fast Charging Power Bank : प्रवासात चार्जिंगची चिंता संपली! 60,000mAh पॉवर बँक ठरतेय टेकप्रेमींची पहिली पसंती

Tech News: गुगलचा नवीन AI Speaker तुमच्या खोलीला बनवेल मिनी होम थिएटर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य
3

Tech News: गुगलचा नवीन AI Speaker तुमच्या खोलीला बनवेल मिनी होम थिएटर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य

सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा ‘डिजिटल डिटॉक्स’ स्मार्टफोन… फीचर्स वाचून व्हाल चकित
4

सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा ‘डिजिटल डिटॉक्स’ स्मार्टफोन… फीचर्स वाचून व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.