Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo चा डबल धमाका! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच… प्रीमियम लूक आणि फीचर्सची जोरदार चर्चा

Oppo Reno 16 Pro and Oppo Reno 16 Launched: टेक कंपनी Oppo ने त्यांच्या लोकप्रिय Reno सिरीजअंतर्गत दोन नवीन 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Oppo Reno 16 आणि Reno 16 Pro हे स्मार्टफोन्स प्रीमियम डिझाइन, दमदार कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह बाजारात दाखल झाले असून टेक जगतात त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2026 | 10:36 AM
Oppo चा डबल धमाका! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच... प्रीमियम लूक आणि फीचर्सची जोरदार चर्चा

Oppo चा डबल धमाका! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच... प्रीमियम लूक आणि फीचर्सची जोरदार चर्चा

Follow Us
Follow Us:
  • ओप्पो रेनो 16 आणि ओप्पो रेनो 16 प्रो मध्ये 200MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • Reno 16 Pro मध्ये 7,000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 120Hz AMOLED/OLED डिस्प्ले, मीडियाटेक डेमेन्सिटी प्रोसेसर आणि IP69K रेटिंग देण्यात आली आहे.
Oppo Smartphone Launched: टेक कंपनी ओप्पोने त्यांच्या रेनो सिरीजअंतर्गत दोन नवीन 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहे. कंपनीने लाँच केलेल्या स्मार्टफोनमध्ये Oppo Reno 16 Pro आणि Reno 16 यांचा समावेश आहे. मे 2026 लाँच ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यासोबतच कंपनीने फ्लॅगशिप Oppo Pad 6 टॅब्लेट देखील या ईव्हेंटमध्ये लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही स्मार्टफोन्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास

ओप्पो रेनो 16 प्रो, ओप्पो रेनो 16 ची किंमत आणि उपलब्धता

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 3499 युआन म्हणजेच सुमारे 49,040 रुपये ठेवण्यात आली आहे. डिव्हाईसच्या 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत 3899 युआन म्हणजेच सुमारे 54,650 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 3999 युआन म्हणजेच सुमारे 56,050 रुपये आहे. ओप्पो रेनो 16 च्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 4299 युआन म्हणजेच सुमारे 60,255 रुपये आणि 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत 4899 युआन म्हणजेच सुमारे 68,665 रुपये ठेवली आहे.  (फोटो सौजन्य – X) 

ओप्पो रेनो 16 प्रो स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 4499 युआन म्हणजेच सुमारे 63,000 रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 4899 युआन म्हणजेच सुमारे 68,665 रुपये ठेवली आहे. डिव्हाईसच्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 5299 युआन म्हणजेच सुमारे 74,260 रुपये आहे. दोन्ही नव्या स्मार्टफोनची विक्री चीनमध्ये 29 मेपासून ओप्पो ऑनलाईन स्टोअरद्वारे सुरु होणार आहे. ओप्पो रेनो 16 हा गॅलेक्सी पर्पल, हार्टबीट आणि मूनलाइट इज डार्क या रंगांमध्ये उपलब्ध आहे, तर ओप्पो रेनो 16 प्रो हा ड्रीम व्हाइट, हार्टबीट आणि मूनलाइट इज डार्क या शेड्समध्ये येतो.

ओप्पो रेनो 16 प्रो, ओप्पो रेनो 16 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, सिरीजच्या प्रो मॉडेलमध्ये 6.78-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यासोबत 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला ओप्पो रेनो 16 मध्ये 6.32-इंच 1.5K ओएलईडी डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 460 पीपीआय पिक्सेल डेंसिटी आणि प्रो मॉडेलसारखेच फीचर्स मिळणार आहेत.

प्रोसेसर

ओप्पो रेनो 16 प्रोमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s चिपसेट देण्यात आला आहे. तर नॉन प्रो रेनो 16 मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 8550 सुपर प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही डिव्हाईस 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेजने सुसज्ज आहेत. दोन्ही डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP69K रेटिंग दिली आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी ओप्पो रेनो 16 प्रो आणि ओप्पो रेनो 16 मध्ये एकसारखे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 200-मेगापिक्सेल (f/1.8) चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनची सुविधा देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये मागील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि यासोबतच 50-मेगापिक्सेल (f/2.8) चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस देखील आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिव्हाईस 4K/60 fps पर्यंत क्वालिटीमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करू शकते.

Tech Tips: AC वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वारंवार चालू बंद केल्याने वीजबिलावर होतो परिणाम?

बॅटरी

कंपनीने लाँच केलेल्या प्रो मॉडेलमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. तर रेनो 16 मध्ये 6,700mAh बॅटरी दिली आहे. दोन्ही डिव्हाईस 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Oppo कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: OPPO ही चीनची स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.

  • Que: Oppo चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, Oppo स्मार्टफोन आकर्षक डिझाइन, कॅमेरा क्वालिटी आणि फास्ट चार्जिंगसाठी प्रसिद्ध आहेत.

  • Que: Oppo फोनमध्ये कोणता कॅमेरा खास असतो?

    Ans: Oppo फोनमध्ये AI कॅमेरा, नाईट मोड आणि पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी प्रगत फीचर्स दिले जातात.

Web Title: Oppo reno 16 pro and oppo reno 16 launched read smartphones price specifications and features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
1

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच
2

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी
3

प्रीमियम फीचर्स, तगडी बॉडी अन् मोठी बॅटरी! Honor 600S 5G ने वेधलं सर्वांच लक्ष; किंमत 25 हजारांहून कमी

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर
4

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.