Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo Reno 16 सिरीजला मिळणार K-Pop चा तडका; Baby Monster सोबत कंपनीने केली खास पार्टनरशिप, लवकरच येणार स्पेशल एडिशन

Oppo Reno 16 Series x Baby Monster Edition: ओप्पोने भारतातील K-Pop चाहत्यांसाठी खास घोषणा केली आहे. कंपनी बेबी मॉन्स्टर सोबतच्या भागीदारीत रेनो 16 Series चे स्पेशल एडिशन लवकरच देशात लाँच करणार असून त्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मायक्रोसाइटही लाईव्ह करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2026 | 09:46 AM
Oppo Reno 16 सिरीजला मिळणार K-Pop चा तडका; Baby Monster सोबत कंपनीने केली खास पार्टनरशिप, लवकरच येणार स्पेशल एडिशन

Oppo Reno 16 सिरीजला मिळणार K-Pop चा तडका; Baby Monster सोबत कंपनीने केली खास पार्टनरशिप, लवकरच येणार स्पेशल एडिशन

Follow Us
Follow Us:
  • Oppo भारतात बेबी मॉन्स्टर एडीशन असलेली रेनो 16 सिरीज लवकरच लाँच करणार आहे.
  • स्पेशल एडिशनमध्ये थीम्ड बॉक्स, प्रोटेक्टिव केस आणि बेबी मॉन्स्टर फोटो कार्ड्स मिळणार आहेत.
  • स्पेशल एडिशनचे फीचर्स स्टँडर्ड रेनो 16 सिरीज प्रमाणेच असणार असून डिझाइनमध्ये मोठे बदल नसतील.
टेक कंपनी ओप्पोने या महिन्याच्या सुरुवातीला भारतात Oppo Reno 16 आणि Reno 16c हे स्मार्टफोन मॉडेल्स लाँच केले होते. दोन्ही स्मार्टफोन्स सध्या देशातील वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणि ऑफलाईन रिटेल चॅनेल्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोन्सच्या लाँचिंगनंतर आता कंपनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच भारतात स्पेशल एडिशन ओप्पो रेनो 16 सीरीज लाँच केले जाणार आहे. यासाठी कंपनीने एका K-pop म्यूजिक ग्रुपसोबत पार्टनरशिप केली आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोनची लाँच डेट जाहिर केली नाही, मात्र स्पेशल एडिशन रेनो 16 सीरीज फोनसाठी डेडिकेटेड माइक्रोसाइट्स दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर लाईव्ह झाली आहे.

Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस…

भारतात लवकरच लाँच होणार ओप्पो रेनो 16 सिरीज स्पेशल एडीशन

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कंपनी भारतात लवकरच ओप्पो रेनो 16 सिरीज x बेबी मॉन्स्टर एडिशन लाँच करणार आहे. यासाठी साउथ कोरिया बेस्ड K-pop म्यूजिक ग्रुप बेबी मॉन्स्टरसोबत कोलॅब्रेशन केले जाणार आहे. याशिवाय स्पेशल एडिशनसाठी डेडिकेटेड माइक्रोसाइट्स आता देशात लाईव्ह झाली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, स्मार्टफोन्स भारतात ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य: X) 

ॲमेझॉनवर शेअर करण्यात आलेल्या माइक्रोसाइटनुसार, ओप्पो रेनो 16 सिरीज x बेबी मॉन्स्टर एडिशन एका थीमवाल्या रिटेल बॉक्ससह लाँच केला जाणार आहे. ज्यामध्ये एक स्मार्टफोन, एक थीम्ड प्रोटेक्टिव केस, ग्रुप मेंबर्सचे फोटो असलेले कार्ड्स आणि इतर एक्सेसरीज समाविष्ट असणार आहे. मायक्रोसाईटवरून असे समजते की, स्पेशल एडीशनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स स्टँडर्ड एडिशनसारखेच असणार आहेत. कंपनी यामध्ये कोणतेही डिझाईन बदलणार नाही.

ओप्पो रेनो 16 भारतात लाँच

कंपनीने 2 जुलै रोजी भारतात ओप्पो रेनो 16 लाँच केला होता. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिअंटची किंमत 61,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर हायर-एंड व्हेरिअंट असलेल्या 12GB + 256GB मॉडेलची किंमत 67,999 रुपये ठेवली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश ऑफर करतो आणि 460 पीपीआय पिक्सेल डेंसिटीसह 3,500 निट्सची पीक ब्राइटनेस ऑफर करतो.

बजेटमध्ये मोठा धमाका! 5,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच, AI फीचर्स आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

भारतात लाँच करण्यात आलेला ओप्पो रेनो 16 क्वालकॉमच्या ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यासोबत 12GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. ओप्पो रेनो 16 मध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,700mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Oppo reno 16 series baby monster special edition india launch expected soon with themed accessories

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
2

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
3

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
4

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.