Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्ससह Oppo Watch S बाजारात दाखल; याला खरेदी करायचं म्हणजे खिसा खाली करावाच लागेल

स्मार्टवाॅच मार्केटमध्ये स्पर्धा वाढत असताना ओप्पोने आपला प्रीमियम Oppo Watch S सादर केला आहे. दमदार डिस्प्ले, ॲडव्हान्स हेल्थ फीचर्स आणि 100+ स्पोर्ट्स मोड्ससह हे घड्याळ फिटनेस प्रेमींसाठी खास ठरू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 26, 2026 | 12:45 PM
100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्ससह Oppo Watch S बाजारात दाखल; याला खरेदी करायचं म्हणजे खिसा खाली करावाच लागेल

100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्ससह Oppo Watch S बाजारात दाखल; याला खरेदी करायचं म्हणजे खिसा खाली करावाच लागेल

Follow Us
Follow Us:
  • मोठा आणि ब्राइट AMOLED डिस्प्ले, स्मूथ परफॉर्मन्स आणि आधुनिक ऑपरेटिंग सिस्टीममुळे वापराचा अनुभव अधिक प्रभावी ठरतो.
  • फिटनेस आणि वेलनेस लक्षात घेऊन विविध ॲक्टिव्हिटी सपोर्ट आणि प्रगत सेन्सर्सची सुविधा देण्यात आली आहे.
  • दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, पाणी आणि धूळ प्रतिरोधक रचना आणि प्रीमियम बिल्ड क्वालिटीमुळे हा स्मार्टवॉच हाय रेंग कॅटेगरीमध्ये येतो.
बाजारात अनेक दमदार स्मार्टवाॅच आपली कमाल दाखवत असतानाच आता ओप्पोचा आपला प्रीमियम स्मार्टवाॅच मार्केटमध्ये दाखल झाला आहे. बेस्ट बॅटरी, स्मार्ट हेल्थ फीचर्स आणि दमदार डिस्प्लेसह याला लाँच करण्यात आले आहे. स्मार्टवाॅचची किंमत सामान्यांना परवडणारी नसली तरी यातील फीचर्स प्रशंसनीय आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

ओप्पो वाॅचमध्ये १.४६ इंच AMOLED १०० हुन अधिक स्पोट्र्स मोड आणि १० दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ असल्याचा आहे. सुरुवातीला ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये सादर करण्यात आलेले हे घड्‌याळ आता युरोपसह इतर बाजारपेठांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या नवीन घड्याळात हार्ट रेट, बाड ऑक्सिजन आणि रिस्ट टेम्परेचर सेन्नार यात आहेत. तसेच कंपनीचा दावा आहे की यामध्ये डेली फिटनेस आणि वेलनेस ट्रेकिंगसाठी एक ॲडव्हांस सेन्सर आहेत. याची जर्मनीमध्ये किंमत २५९ आहे, जी भारतीय चलनात अंदाजे २७ हजार रुपये आहे.

दमदार डिस्प्ले आणि परफॉर्मेंस

वॉचच्या डिस्प्लेमध्ये रिझोल्यूशन ४६४०४६४ पिक्सेल आहे आणि पिक्सेल डेन्सिटी ३१७ पीपीआय आहे. कंपनीच्या मते त्याची ब्राइटनेस स्टॅंडर्ड मोडमध्ये ६०० निट्स आणि हाय ब्राइटनेस मोडमध्ये १५०० निट्सपर्यंत पोहोचू शकते. पीक ब्राइटनेस ३००० निट्स पर्यंत पोहोचण्याचा दावा केला जातो, ज्यामुळे प्रखर सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्टपणे दिसते. हे घड्‌याळ कलर ओएस वॉच ७.१ वर चालते आणि बीईएस२८०० बीपी चिपसेट आणि ४जीबी eMMC स्टोरेजसह सुसज्ज आहे. हे Android ९.० किंवा उच्च आणि आयओएस १४.० किंवा उच्च आवृत्तीवर चालणाऱ्या स्मार्टफोनशी सुसंगत आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ ५.२ समाविष्ट आहे.

Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी… कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

ओप्पो वॉच एस मध्ये हेल्थ ट्रॅकिंगसाठी अनेक सेन्सर्स आहेत, ज्यात ऑप्टिकल हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन, रिस्ट टेम्परेचर, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि बॅरोमीटर यांचा – समावेश आहे. यात ६०-सेकंदांचे वेलनेस ओव्हरव्यू फीचर देखील आहे जे एकाच वेळी हार्ट रेट, झोप, ताण आणि एसपी ओर सारखे आकडे प्रदर्शित करते. हे घड्याळ १०० हून अधिक स्पोर्ट्स मोड़ना सपोर्ट करते, ज्यामध्ये धावणे, टेनिस, बॅडमिंटन, पोहणे, सायकलिंग आणि ट्रेकिंग यासारख्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचा समावेश आहे. ५एटीएम वॉटर रेझिस्टन्स आणि आयपी ६८ – रेटिंगमुळे ते पाणी आणि धूळ प्रतिरोधक देखील यात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Oppo watch s launched with over 100 sports modes know the price and specifications tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • smartwatch
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.