Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ 299 रुपयांत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस? तुम्हालाही आलाय असा मेसेज? सावधान, एक क्लिक अन्…

सायबर गुन्हेगारांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी एक नवीन पद्धत शोधली आहे. ओटीटी अ‍ॅप्स सबस्क्रिप्शनचे खोटे मेसेज पाठवून लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापासून सुरक्षित कसं राहायचं जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 01, 2026 | 02:54 PM
केवळ 299 रुपयांत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस? तुम्हालाही आलाय असा मेसेज? सावधान, एक क्लिक अन्...

केवळ 299 रुपयांत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस? तुम्हालाही आलाय असा मेसेज? सावधान, एक क्लिक अन्...

Follow Us
Follow Us:
  • 299 रुपयांत नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या ओटीटी सबस्क्रिप्शन देण्याचा दावा हा पूर्णपणे फसवणूक आहे.
  • स्कॅमर्स लिंकवर क्लिक करून पेमेंट घेतात आणि तुमची वैयक्तिक व बँक माहिती चोरतात.
  • अधिकृत अ‍ॅप किंवा टेलिकॉम प्लॅन्सशिवाय कोणत्याही ओटीटी ऑफरवर विश्वास ठेवू नका.
केवळ 299 रुपयांत तुम्हालाही मिळणार नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस… तुमच्याही मोबाईलवर असा मेसेज आला आहे का? सावध राहा. ही टेलिकॉम कंपन्यांची कोणतीही ऑफर नाही तर हा एक मोठा स्कॅम आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप-टेलिग्राम सारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सवर स्कॅम सुरु आहे. सब्सक्रिप्शन बंडलच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय या पद्धतीने स्कॅमर्स लोकांकडून त्यांची वैयक्तिक माहिती देखील गोळा करत आहेत.

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका

ओटीटी स्कॅम

टेलिग्रामवर असे अनेक चॅनेल्स उपलब्ध आहेत, जे 299 रुपयांत नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, जिओहॉटस्टार, झी5 आणि सोनी लिव्ह सारख्या ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शन देण्याचा दावा करतात. हे चॅनेल्स सायबर गुन्हेगारांद्वारे चालवले जातात. सायबर गुन्हेगार ग्राहकांना ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शन देण्याचा दावा करत वैयक्तिक माहितीची मागणी करतात. ज्यामध्ये ई-मेल अड्रेस, फोन नंबर आणि बँक डिटेल्स देखील समाविष्ट असतात. ही माहिती शेअर केल्यानंतर सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलवर एक लिंक पाठवतात, ज्यामध्ये पेमेंट करण्यासाठी सांगितलं जातं. (फोटो सौजन्य – Pinterest)

पेमेंट करण्यासाठी जेव्हा तुम्ही लिंकवर क्लिक करता, तुमच्या अकाऊंटमधील पैसे गायब होतात. तुम्हाला कोणत्याही ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात नाही, मात्र तरी देखील अकाऊंटमधील पैसे कापले जातात. असाच प्रकार मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर देखील सुरु आहे.

असा प्रकार पहिल्यांदा घडला नाही. यापूर्वी देखील फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अनेक ग्रुप्स आणि पेज लोकांची फसवणूक करत होते. ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली गेली आहे. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम किंवा जिओहॉटस्टारसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रीमियम सबस्क्रिप्शन स्वस्त दरात देण्याच्या नावाखाली लोक हॅकर्सच्या जाळ्यात सहज अडकतात.

Upcoming Smartphones: नवा स्मार्टफोन खरेदी करताय? थांबा… मे महिन्यात एंट्री करणार हे दमदार 5G डिव्हाईस

असं राहा सुरक्षित

व्हॉट्सअ‍ॅप-टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स अ‍ॅक्टिव्ह असतात. या ग्रुप्सद्वारे खोटे पण आकर्षक मेसेज लोकांपर्यंत पोहोचवले जातात. पण या मेसेजकडे दुर्लक्ष करणं शहाणपणाचं ठरतं.

  • मेसेजमध्ये आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
  • कोणत्याही व्यक्तिसोबत तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स शेअर करू नका. .
  • ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन अधिकृत अ‍ॅप्वरूनच खरेदी करा.
  • फक्त टेलिकॉम कंपन्याच त्यांच्या निवडक प्लॅन्ससोबत ओटीटी बंडल्स देतात.

Web Title: Ott apps subscription including netflix amazon prime only at just 299 rupees stay alert scammers are spreading ott scams tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • OTT
  • scam
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
1

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
2

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
3

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.