Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत

Google Smartphone Comparison: नवा स्मार्टफोन नेहमीच आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त पावरफुल आणि तगडा असतो. तसेच यामधील फीचर्समध्ये देखील बराच फरक असतो. गुगलच्या अशाच दोन स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 14, 2026 | 10:15 PM
Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • दोन्ही स्मार्टफोन्समध्ये प्रिमियम डिझाईन
  • Pixel 10 Pro हा Pixel 9 Pro पेक्षा जास्त पावरफुल
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले
Google पिक्सेल प्रो स्मार्टफोन्स कॅमेरा, सॉफ्टवेयर आणि AI च्या बाबतीत नेहमीच यूजर्सची मन जिंकतात. पिक्सेल प्रो स्मार्टफोन म्हटलं की, तगडा कॅमेरा, पावरफुल सॉफ्टवेअर आणि दमदार AI फीचर्स… आता आम्ही तुम्हाला अशाच दोन प्रो पिक्सेल स्मार्टफोनबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी योग्य स्मार्टफोनची निवड करू शकता. Pixel 9 Pro ने प्रीमियम अँड्रॉईड सेंगमेंटमध्ये आधीच आपली पकड मजबूत केली आहे. तर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आलेला Pixel 10 Pro देखील यूजर्सच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळे 2026 च्या नवीन वर्षानिमित्त जर तुम्ही नवीन गुगल पिक्सेल प्रो स्मार्टफोन खरेदी कणऱ्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमचा गोंधळ दूर करणार आहे.

Upcoming Foldable Smartphones: मार्केटचा गेम बदलणार! यंदा या कंपन्या लाँच करणार फोल्ड फोन… फिचर्स, स्क्रीन सर्वच असेल टॉपक्लास

डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी

Google Pixel 10 Pro आणि Pixel 9 Pro दोन्ही स्मार्टफोन्समध्ये प्रिमियम डिझाईन देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या नजरेत तुम्ही दोन्ही स्मार्टफोनमधील फरक अगदी सहज ओळखू शकत नाही. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ग्लास बॅक आणि मेटल फ्रेम दिला आहे. यासोबतच IP68 रेटिंग देखील आहे, ज्यामुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. Pixel 10 Pro चे डिझाईन थोडे जास्त रिफाइंड आहे. हा थोडा जड आहे. Pixel 10 Pro च्या तुलनेत Pixel 9 Pro थोडा हलका आहे. त्यामुळे या स्मार्टफोनचा दिर्घकाळ वापर देखील आरामदायक वाटतो. Pixel 10 Pro नवीन कलर ऑप्शन जोडण्यात आले आहे. तर Pixel 9 Pro जास्त क्लासिक टोनमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

प्रोसेसर आणि परफॉर्मंस

परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर Pixel 10 Pro हा Pixel 9 Pro पेक्षा जास्त पावरफुल आहे. Pixel 10 Pro मध्ये नवीन Tensor G5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो जास्त अ‍ॅडवांस्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे आणि AI संबंधित टास्क जास्त वेगाने आणि अधिक चांगल्या एफिशिएंसीसह हँडल केले जाऊ शकतात. तर Pixel 9 Pro मध्ये Tensor G4 चिपसेट देण्यात आला आहे, जो डेली यूज आणि मल्टीटास्किंगसाठी दमदार आहे. मात्र AI फीचर्स आणि फ्यूचर अपडेट्समध्ये Pixel 10 Pro ने बाजी मारली आहे. गेमिंग, फोटो प्रोसेसिंग आणि AI-बेस्ड फीचर्समध्ये Pixel 10 Pro जास्त स्मूद आणि फास्ट एक्सपीरियंस ऑफर करतो.

डिस्प्ले क्वालिटी

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि हाय रेजोल्यूशनला सपोर्ट करतो. तथापी Pixel 10 Pro ची स्क्रीन ब्राइटनेस आणि कलर ट्यूनिंग थोडी चांगली आहे. ज्याला आउटडोर वापरात आणि HDR कंटेंट पाहण्यात फरक जाणवतो. Pixel 9 Pro चा डिस्प्ले देखील फ्लॅगशिप लेवलचा आहे. मात्र ऊन्हात Pixel 10 Pro जास्त विजिबल असतो.

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर निवांत! नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 3GB डेटा… किंमत केवळ इतकी

सॉफ्टवेयर आणि AI फीचर्स

Pixel 10 Pro लेटेस्ट Android वर्जनसह येतो आणि यामध्ये नवीन AI फीचर्स देण्यात आले आहेत. फोटो एडिटिंग, वॉइस असिस्ट आणि स्मार्ट सजेशन सारखे फीचर्स Pixel 10 Pro मध्ये जास्त एडवांस्ड आहेत. तर Pixel 9 Pro ला दीर्घ कालावधीसाठी अँड्रॉइड अपडेट्स आणि सुरक्षा पॅचेस मिळत राहतील, परंतु नवीन AI क्षमतांचे पूर्ण फायदे फक्त Pixel 10 Pro वरच दिसून येतील.

Web Title: Pixel 10 pro vs pixel 9 pro which is the best smartphone for you read features and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 10:15 PM

Topics:  

  • google pixel
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत
1

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत

Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा
2

Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा

Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल
3

Instagram Update: Reels यूजर्ससाठी खुशखबर! लवकरच येणार नवीन अपडेट, प्लॅटफॉर्मवर मिळणार पावर टूल

गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक
4

गेमर्ससाठी खुशखबर! Royal Enfield घेऊन आला नवी बाईक! आता रस्ता नाही, BGMI असणार राइडिंग ट्रॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.