Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

6,000mAh बॅटरीसह Poco च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका! 120Hz रिफ्रेश रेट आणि असे आहेत दमदार फीचर्स, जाणून घ्या

Poco C81 Pro Launched: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा? बजेट कमी आहे? अहो, चिंता करू नका... नवा पोको स्मार्टफोन तुम्हाला कमी किंमतीत प्रिमियम अनुभव देणार आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 28, 2026 | 03:02 PM
6,000mAh बॅटरीसह Poco च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका! 120Hz रिफ्रेश रेट आणि असे आहेत दमदार फीचर्स, जाणून घ्या

6,000mAh बॅटरीसह Poco च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका! 120Hz रिफ्रेश रेट आणि असे आहेत दमदार फीचर्स, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • Poco C81 Pro हा बजेट स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 120Hz रिफ्रेश रेटसह 6.9-इंच मोठा डिस्प्ले देतो.
  • फोनमध्ये Unisoc T7250 प्रोसेसर, 256GB पर्यंत स्टोरेज आणि व्हर्चुअल RAM सपोर्टमुळे बेसिक ते मिड लेव्हल वापरासाठी चांगला परफॉर्मन्स मिळतो.
  • 6,000mAh मोठी बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 15W चार्जिंगसह हा फोन बजेट सेगमेंटमध्ये व्हॅल्यू फॉर मनी पर्याय ठरतो.
Poco Smartphone Launched: टेक कंपनी शाओमीचा सब ब्रँड असलेल्या पोकोने आणखी एका नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. कंपनीने निवडक जागतिक बाजारात Poco C81 Pro या नावाने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन C-सीरीज अंतर्गत लाँच केला आहे, ज्यामध्ये वॉटर-ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले मिळणार आहे. बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10 हजार रुपयांहून कमी आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील फीचर्स प्रिमियम आहेत. त्यामुळे कमी किंमतीत स्मार्टफोन शोधणाऱ्या लोकांसाठी पोको सी 81 प्रो नक्कीच एक चांगला पर्याय ठरणार आहे. नव्या पोको हँडसेटचे फीचर्स, स्पेसिफेकशन्स आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Vivo Y500s ची बाजारात तुफानी एंट्री! 7,200mAh बॅटरी आणि 6.75-इंच डिस्प्लेने सुसज्ज, किंमत ऐकूनच घ्या निर्णय

पोको सी 81 प्रो ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 64GB, 128GB आणि 256GB या स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसच्या 4GB+ 64GB व्हेरिअंटची किंमत $99 म्हणजेच सुमारे 9,300 रुपये ठेवली आहे. तर 128GB व्हेरिअंटची किंमत $109 म्हणजेच सुमारे 10,000 रुपये आणि 256GB व्हेरिअंटची किंमत $129 म्हणजेच सुमारे 12,000 रुपये ठेवली आहे. कंपनीने त्यांचे लेटेस्ट डिव्हाईस ब्लॅक, गोल्ड आणि ग्रीन या रंगात लाँच केले आहे. (फोटो सौजन्य – Xiaomi)

पोको सी 81 प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये 6.9-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120 Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. कंपनीचा नवीन फोन 650 निट्स पर्यंत ब्राइटनेस आणि हाई-ब्राइटनेस मोडमध्ये 800 निट्स पर्यंत ब्राइटनेस ऑफर करणार आहे. समोरील बाजूला स्क्रीनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटर-ड्रॉप स्टाइल नॉच देखील मिळणार आहे.

फोनला पावर देण्यासाठी यामध्ये ऑक्टा-कोर यूनिसोक T7250 प्रोसेसर दिला आहे, जो 12nm प्रोसेसचा वापर करून तयार करण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये माली-जी57 जीपीयू, 4 जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे. एवढंच नाही तर फोनमध्ये रॅम व्हर्चुअली 8 जीबी पर्यंत वाढवता येते.

Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट… जाणून घ्या सविस्तर

फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी या फोनमध्ये f/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यासोबतच या फोनमध्ये आणखी एक लेंस देण्यात आली आहे. ज्याबाबत अद्याप माहिती शेअर करण्यात आली नाही. समोरील बाजूला सेल्फीसाठी f/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. याशिवाय या फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Poco c81 pro launched in selected international market read features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
1

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!
2

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स
3

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर
4

Amazon Great Freedom Sale: स्वस्तात खरेदी करा Realme 5G स्मार्टफोन! 8000mAh बॅटरी अन् 144Hz डिस्प्लेने सुसज्ज, अशी आहे ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.