Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिक्षा संपली! स्वस्त POCO स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरुवात, केवळ इतक्या किंमतीत दमदार फीचर्स आणि तगडी बॅटरी

POCO C81X and POCO C81: कंपनीने बजेट प्राईज सेगमेंटमध्ये अलीकडेच दोन पावरफुल स्मार्टफोन्स लाँच केले होते. या स्मार्टफोन्सची विक्री आता सुरु झाली आहे. स्मार्टफोनची किंमत अतिशय कमी ठेवली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 27, 2026 | 12:10 PM
प्रतिक्षा संपली! स्वस्त POCO स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरुवात, केवळ इतक्या किंमतीत दमदार फीचर्स आणि तगडी बॅटरी

प्रतिक्षा संपली! स्वस्त POCO स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरुवात, केवळ इतक्या किंमतीत दमदार फीचर्स आणि तगडी बॅटरी

Follow Us
Follow Us:
  • POCO C81 आणि POCO C81X हे दोन्ही स्मार्टफोन 120Hz डिस्प्ले आणि मोठ्या बॅटरीसह बजेट रेंजमध्ये लाँच झाले आहेत.
  • या स्मार्टफोन्सची सुरुवातीची किंमत ₹9,999 पासून असून ते Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
  • दोन्ही डिव्हाइसमध्ये 13MP कॅमेरा, Unisoc T7250 प्रोसेसर आणि Android 15/16 आधारित HyperOS सपोर्ट देण्यात आला आहे.
अलीकडेच टेक कंपनी पोकोने भारतात दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले होते. यामध्ये POCO C81X आणि POCO C81 यांचा समावेश आहे. हार्डवेयर अपग्रेड, उत्तम डिझाईन आणि कमी किंमत अशा वैशिष्ट्यांनी हे दोन्ही स्मार्टफोन्स सुसज्ज आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वीच लाँच केलेल्या या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री आता सुरु झाली आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. जर तुम्ही 10 हजार रुपयांच्या एक उत्तम स्मार्टफोन शोधत असाल तर पोकोने लाँच केलेले नवीन स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहेत.

BSNL Recharge Plan: महागड्या प्लॅन्सना रामराम! महिनाभराची व्हॅलिडिटी मिळणार केवळ इतक्या किंमतीत, फायदेही जबरदस्त

कंपनीने हार्डवेयर अपग्रेडवर अधिक फोकस करत दोन्ही नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये मोठी बॅटरी, हाय-रिफ्रेश-रेट वाला डिस्प्ले आणि शाओमीच्या हायपरओएस 3 चे इंटीग्रेशन पाहायला मिळणार आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफेकशन्स आणि इतर माहिती आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

पोको सी 81 आणि पोको सी 81 एक्स ची किंमत

पोको सी 81 एक्स स्मार्टफोनचे 3GB + 64GB व्हेरिअंट 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. पोको सी 81 स्मार्टफोनचे 4GB + 64GB व्हेरिअंट 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर स्मार्टफोन्सची विक्री सुरु झाली आहे.

पोको सी 81 आणि पोको सी 81 एक्स चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

पोको सी 81 सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आलेल्या या डिव्हाईसमध्ये HD+ LCD पॅनल देण्यात आला आहे. सी 81 एक्स मध्ये 6.88-इंच डिस्प्ले आहे तर सी 81 मध्ये थोडा मोठा 6.9-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही डिव्हाईस 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह लाँच करण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 4G-लिमिटेड युनिसॉक T7250 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये यूएफएस 2.2 स्टोरेज आणि एलपीडीडीआर4एक्स रॅम दिली आहे.

कॅमेरा

पोकोच्या दोन्ही डिव्हाईसमध्ये 13MP चा प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. ज्यासोबत LED फ्लॅश देखील आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा दिला आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

पोको सी 81 एक्समध्ये 5,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर पोको सी 81 मध्ये थोडी मोठी 6,300mAh बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही डिव्हाईस 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.याशिवाय यामध्ये 7.5W रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

OPPO च्या नव्या टॅब्लेटने केली धमाकेदार एंट्री! मोठा डिस्प्ले आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

पोको सी 81 हा हायपरओएस 3 सह अँड्रॉइड 16 वर चालतो, तर सी 81 एक्स हा अँड्रॉइड 15 वर चालतो आणि त्याला फक्त दोन ओएस अपग्रेड आणि चार वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. पोको सी 81 सनसेट गोल्ड, स्काय ब्लू आणि एलिट ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असेल. पोको सी 81 एक्स आईस ब्लू आणि क्रिस्टल ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असेल. दोन्ही डिव्हाइसमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, पॉवर बटणामध्येच असलेला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 2TB पर्यंत स्टोरेज मिळते.

Web Title: Poco c81x and poco c81 smartphones first sell starts in india starting price is less than 10 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • flipkart
  • poco
  • smartphone

संबंधित बातम्या

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
1

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
2

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
3

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
4

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.