Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती

Pova 8 Pro 5G Launched: Pova ने भारतात नवीन स्मार्टफोन लाँच केला असून, हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये दमदार फीचर्ससह सादर करण्यात आला आहे.फोनमध्ये 144Hz ॲमोलेड डिस्प्ले, डायमेन्सिटी 7400 अल्टिमेट चिपसेट, 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा यांसारखे फीचर्स मिळतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 18, 2026 | 03:42 PM
6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा... Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती

6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा... Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती

Follow Us
Follow Us:
  • Pova 8 Pro 5G ची सुरुवातीची किंमत ₹49,999 असून फोन 21 ऑगस्टपासून Flipkartवर उपलब्ध होणार आहे.
  • फोनमध्ये 6.78-इंच 144Hz हायपरलक्स ॲमोलेड डिस्प्ले, डायमेन्सिटी 7400 अल्टिमेट चिपसेट आणि IP69K रेटिंग देण्यात आली आहे.
  • 6,500mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग आणि OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा हा फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक आहे.
Pova Smartphone Launched: टेक कंपनी Pova 8 लाइनअपचा नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Pova 8 Pro 5G या नावाने भारतात सादर केला आहे. कंपनीने हा हँडसेट देशात स्टँडर्ड मॉडेल Pova 8 लाँच केल्यानंतर काही महिन्यांनी लाँच केला आहे. मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आहेत. हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट

Pova 8 Pro 5G ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनची किंमत 49,999 रुपयांपासून सुरु होते. कंपनी फोनवर काही खास बँक ऑफर्स देखील देणार आहे. यामुळे ग्राहकांना निवडक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि यूपीआय ट्रांजेक्शनवर 3,000 रुपयांपर्यंत इंस्टंट कॅशबॅक देखील मिळणार आहे. नवीन Pova स्मार्टफोन भारतात 21 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन आर्क व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक आणि टुंड्रा ग्रीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: flipkart) 

Pova 8 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.78-इंच हायपरलक्स ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या डिव्हाईसमध्ये 4,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. डिव्हाईस HiOS 16 वर चालते, जे अँड्रॉईड 16 वर आधारित आहे. टेक कंपनीने Pova 8 Pro 5G साठी दोन ओएस अपग्रेड्स आणि तीन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स देण्याचे वचन दिले आहे.

प्रोसेसर

कंपनीच्या या नव्या हँडसेटमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP69K रेटिंग दिली आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्टिमेट चिपसेटने सुसज्ज आहे. यासोबतच या फोनमध्ये टेक्नो P1 ग्राफिक्स चिप देखील देण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये एआरएम माली-जी615 एमसी2 जीपीयू देखील आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी फोनमध्ये वेपर चेंबर कूलिंग सॉल्यूशन मिळणार आहे, जे 5,000 चौरस मिमी उष्णता बाहेर टाकण्याचे क्षेत्र प्रदान करते. फोनच्या मागील बाजूला अलाइव मॅट्रिक्स डिस्प्ले देखील देण्यात आला आहे, ज्यामध्ये 177 मिनी LED आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे 49 पेक्षा जास्त परिस्थितींसाठी ब्रीदिंग लाईट इफेक्ट्स तयार करते.

कॅमेरा सेटअप

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजॅशनसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन

बॅटरी

कंपनीच्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G एलटीई, वायफाय 6, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी पोर्ट, एनएफसी, जीपीएस, ग्लोनास, बेईडू आणि गॅलिलिओ सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Web Title: Pova 8 pro 5g launched in india check price specifications features and availability tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट
1

Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर
2

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन
3

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन

OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका
4

OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.