Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: नव्या ईव्हेंटमध्ये मोफत मिळणार BAA मास्क आणि गोल्ड रॉयल व्हाउचर… क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max RAM PROTOCOL Event: फ्री फायर मॅक्स गेमर्ससाठी आणखी एक भन्नाट ईव्हेंट घेऊन आला आहे. ‘रॅम प्रोटोकॉल’ नावाच्या या नव्या ईव्हेंटमध्ये गेमर्सना अनेक प्रीमियम आणि एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मोफत मिळवण्याची संधी मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 29, 2026 | 09:40 AM
Free Fire Max: नव्या ईव्हेंटमध्ये मोफत मिळणार BAA मास्क आणि गोल्ड रॉयल व्हाउचर... क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max: नव्या ईव्हेंटमध्ये मोफत मिळणार BAA मास्क आणि गोल्ड रॉयल व्हाउचर... क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये नवीन ‘रॅम प्रोटोकॉल’ ईव्हेंट लाईव्ह झाला असून गेमर्सना मोफत प्रीमियम रिवॉर्ड्स मिळणार आहेत.
  • प्लेअर्सना बीएए मास्क, गोल्ड रॉयल व्हाउचर आणि बनी वेपन लूट क्रेट क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
  • BR/CS मॅचमध्ये ठराविक मिनिटे खेळून गेमर्स हे एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स अनलॉक करू शकतात.
Free Fire Max Event: फ्री फायर मॅक्समध्ये सध्या गेमर्ससाठी एक नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटचं नाव रॅम प्रोटोकॉल असं आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रीमियम हेड मास्क आणि गोल्ड रॉयल वाउचर प्रमुख रिवॉर्ड स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच या ईव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या प्लेअर्सना वेपन लूट क्रेट देखील मिळणार आहे, ज्याच्या मदतीने बंदूकीची शक्ती कितीतरी पटीने वाढवली जाऊ शकते.

यासोबतच, बंदूकीला नवीन लूक देखील दिला जाऊ शकतो. जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला मोफत गेमिंग वस्तू मोफत मिळवायच्या असतील तर हा ईव्हेंट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

Airtel Rs 355 vs Airtel Rs 379: किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक… कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?

रॅम प्रोटोकॉल ईव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये रॅम प्रोटोकॉल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना बीएए मास्क मुख्य रिवॉर्ड स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय ईव्हेंटमध्ये बनी वेपन लूट क्रेट आणि गोल्ड रॉयल व्हाउचर देखील मोफत मिळणार आह. पण हे सर्व रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना काही टास्क्स पूर्ण करावे लागणार आहेत.

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • बीएए मास्क
  • गोल्ड रॉयल व्हाउचर
  • बनी वेपन लूट क्रेट

पूर्ण करावे लागणार हे टास्क्स

  • खालील टास्क्स पूर्ण करून प्लेअर्सना प्रीमियम आणि एक्सक्लूसिव गेमिंग रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
  • 41 मिनिटांपर्यंत BR/CS मॅच खेळल्यानंतर गोल्ड रॉयल वाउचर मिळणार आहे.
  • 91 मिनिटांपर्यंत BR/CS मॅच खेळल्यानंतर जबरदस्त वेपन लूट क्रेट दिली जाणार आहे, जे अनलॉक करून वेपन स्किन क्लेम केली जाऊ शकते.
  • 170 मिनिटांपर्यंत BR/CS मॅच खेळल्यानंतर बीएए मास्क मिळणार आहे.

ईव्हेंटमधील रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता ईव्हेंट सेक्शनवर टॅप करा.
  • तुमच्या स्क्रीनवर ईव्हेंट विंडो ओपन होईल, त्यामधील घोस्ट प्रोटोकॉलवर टॅप करा.
  • आता तुम्हाला रॅम प्रोटोकॉल इव्हेंट दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • टास्कच्या बाजूला असलेल्या क्लेम बटणावर टॅप केल्याने बक्षीस अनलॉक होईल, जे तुम्ही गेममध्ये वापरू शकाल.

गेमिंग ईव्हेंट कधीपर्यंत लाईव्ह असणार आहे?

नवा गेमिंग ईव्हेंट 1 जून 2026 पर्यंत लाईव्ह असणार आहे. हा इव्हेंट 26 मे रोजी गेमर्ससाठी लाईव्ह करण्यात आला होता.

Oppo चा मोठा धमाका! केवळ 13,999 रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच… दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स पाहून ग्राहक हैराण

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • FZ5X1C7V9B2N
  • FT4E9Y5U1I3O
  • FP9O1I5U3Y2T
  • FM6N1B8V3C4X
  • FA3S7D5F1G9H
  • FK3J9H5G1F7D
  • FU1I5O3P7A9S
  • F7F9A3B2K6G8
  • FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Ram protocol event is live now in free fire max players will get baa mask and many more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.