Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ray-Ban Meta Gen 2: भारतात सुरु झाली स्मार्ट ग्लासेसची विक्री, अपग्रेडेड कॅमेरा आणि अशा खास फीचर्सने सुसज्ज

Ray-Ban Meta Gen 2 ग्लासेस आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे या ग्लासेसची विक्री केली जाणार आहे. या स्मार्टग्लासेमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. याची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 03, 2025 | 02:39 PM
Ray-Ban Meta Gen 2: भारतात सुरु झाली स्मार्ट ग्लासेसची विक्री, अपग्रेडेड कॅमेरा आणि अशा खास फीचर्सने सुसज्ज

Ray-Ban Meta Gen 2: भारतात सुरु झाली स्मार्ट ग्लासेसची विक्री, अपग्रेडेड कॅमेरा आणि अशा खास फीचर्सने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • मेटा एआय दैनंदिन वापरासाठी अधिक उपयुक्‍त
  • आधुनिक स्‍कायलर आणि लोकप्रिय हेडलाइनर स्‍टाइल्‍समध्‍ये लाँच
आजपासून भारतात रे-बॅन मेटा (जेन २) एआय ग्‍लासेस् उपलब्‍ध असणार आहेत, ज्‍यामध्‍ये सर्वोत्तम व्हिडिओ कॅप्‍चर क्षमता, सुधारित बॅटरी लाइफ, अपग्रेडेड मेटा एआय अनुभव आणि उत्‍साहवर्धक स्‍टाइल्‍स आहेत, ज्‍यामध्‍ये आयकॉनिक डिझाइनसह दैनंदिन उपयुक्‍तता आहे. हे कलेक्‍शन देशभरात Ray-Ban India वर आणि आघाडीच्‍या ऑप्टिकल व आयवेअर रिटेलर्सकडे उपलब्‍ध असेल, ज्‍यांची किंमत ३९,९०० रूपयांपासून सुरू होते.

BSNL Recharge Plan: सराकरी कंपनीचं यूजर्सना मोठं गिफ्ट! पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा सुरु केला 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन

दैनंदिन जीवनशैलीसाठी नेक्‍स्‍ट-जनरेशन एआय ग्‍लासेस्

फर्स्‍ट-जनरेशन रे-बॅन मेटा ग्‍लासेसना मिळालेल्‍या यशाच्‍या आधारावर रे-बॅन मेटा (जेन २) शार्पर ३के अल्‍ट्रा एचडी व्हिडिओ कॅप्‍चर, अल्‍ट्रावाइड एचडीआर आणि अपग्रेडेड मेटा एआय अनुभव देते. जवळपास ८ तासापर्यंत कार्यरत राहणारी बॅटरी, २० मिनिटांमध्‍ये जवळपास ५० टक्‍क्‍यांपर्यंत फास्‍ट चार्जिंग आणि अतिरिक्‍त ४८ तास पॉवर देणाऱ्या चार्जिंग केससह रे-बॅन मेटा (जेन २) दिवसरात्र कार्यरत राहण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हायपरलॅप्‍से व स्‍लो मोशन यांसारखे नवीन कॅप्‍चर मोड्स नंतर सॉफ्टवेअर अपडेट्सच्‍या माध्‍यमातून सादर करण्‍यात येतील, ज्‍यामुळे कथाकथन अधिक सर्जनशील व सर्वोत्तम बनेल.

नवीन स्‍टाइल्‍स, रंग आणि लिमिटेड एडिशन्‍स

रे-बॅन मेटा जेन २ दिग्‍गज वेफेरर, आधुनिक स्‍कायलर आणि लोकप्रिय हेडलाइनर स्‍टाइल्‍समध्‍ये लाँच करण्‍यात आला आहे. यंदाची श्रेणी शाइनी कॉस्मिक ब्‍ल्‍यू, शाइनी मिस्टिक व्‍हायोलेट आणि शाइनी अ‍ॅस्‍टेरॉईड ग्रे अश आकर्षक रंगांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे.

स्‍मार्ट, अधिक उपयुक्‍त मेटा एआय

मेटा एआय दैनंदिन स्थितींमध्‍ये अधिक उपयुक्‍त बनले आहे. वापरकर्ते ‘हाय मेटा’ म्‍हणत त्‍वरित उत्तरे, शिफारशी किंवा क्रिएटिव्‍ह प्रॉम्‍प्‍ट्स मिळवू शकतात. कन्‍वर्जन फोकस लाऊड सेटिंग्‍जमध्‍ये आवाज वाढवतो आणि रे-बॅन मेटा (जेन २) मध्‍ये आता संपूर्ण हिंदीमध्‍ये परस्‍पर संवाद करण्‍याचा सपोर्ट आहे, ज्‍यामुळे वापरकर्ते प्रश्‍न विचारणे, फोटो व व्हिडिओ कॅप्‍चर करणे, मीडियावर नियंत्रण ठेवणे आणि संदेशांना प्रतिक्रिया देणे अशा टास्‍क्‍ससाठी मेटा एआयसोबत प्रादेशिक भाषांमध्‍ये संवाद साधू शकतात.

मेटा एआयमध्‍ये आता सेलिब्रिटी एआय वॉईस आहे

नुकतेच, मेटा एआयने सेलिब्रिटी एआय वॉईस सादर केले, ज्‍यामुळे वापरकर्ते प्रादेशिक भाषांमधील सहाय्यतेसह परस्‍परसंवाद करू शकतात. व्‍यक्‍ती आता दीपिका पदुकोणच्‍या एआय वॉईससोबत परस्‍पसंवाद साधू शकतात. त्‍या सहाय्यतेसाठी मेटा एआयच्‍या वॉईसेसच्‍या जागतिक लाइनअपमध्‍ये सामील झाल्‍या, तसेच निवडण्‍यासाठी अनेक ओळखीचे सेलिब्रिटी आवाज देखील आहेत.

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे हेरगिरी करणारे अ‍ॅप्स तर नाहीत ना? कसं ओळखाल, ही आहे सोपी पद्धत

यूपीआय-लाइट पेमेंट्सची चाचणी

लवकरच, तुम्‍हाला नवीन वैशिष्‍ट्याचा अनुभव मिळेल, जे प्रत्‍यक्ष तुमच्‍या रे-बॅन मेटा (जेन २) ग्‍लासेसच्‍या माध्‍यमातून सुरक्षितपणे यूपीआर क्‍यूआर-कोड पेमेंट्स करण्‍याची सुविधा देईल. ग्‍लासेस् परिधान करून क्‍यूआर कोडकडे पहा आणि म्‍हणा ‘हाय मेटा, स्‍कॅन अँड पे’, ज्‍यासह यूपीआय लाइट पेमेंट पूर्ण होईल आणि तुमच्‍या स्‍मार्टफोनचा वापर करण्‍याची गरज भासणार नाही. तुमच्‍या व्‍हॉट्सअ‍ॅपशी लिंक असलेल्‍या बँक खात्‍यामधून पेमेंटची प्रक्रिया होईल, ज्‍यासह दैनंदिन व्‍यवहार जलद आणि अधिक सुलभपणे होतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्मार्ट ग्लासेस म्हणजे काय?

    Ans: स्मार्ट ग्लासेस हे AR/AI तंत्रज्ञान वापरून माहिती, नोटिफिकेशन्स, नेव्हिगेशन किंवा कॅमेरा फीचर्स देणारे आधुनिक चष्मे आहेत.

  • Que: स्मार्ट ग्लासेस कसे काम करतात?

    Ans: हे Bluetooth, Wi-Fi, AI असिस्टंट आणि AR डिस्प्ले वापरून तुमच्या फोन किंवा क्लाउड सिस्टमशी कनेक्ट होऊन डेटा दाखवतात.

  • Que: स्मार्ट ग्लासेसमध्ये कॅमेरा असतो का?

    Ans: बहुतेक मॉडेल्समध्ये फोटो/व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी बिल्ट-इन कॅमेरा असतो. काही मॉडेल्स कॅमेरा-फ्री देखील असतात.

Web Title: Ray ban meta gen 2 is now available in india know about features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • meta
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: सराकरी कंपनीचं यूजर्सना मोठं गिफ्ट! पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा सुरु केला 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन
1

BSNL Recharge Plan: सराकरी कंपनीचं यूजर्सना मोठं गिफ्ट! पब्लिक डिमांडवर पुन्हा एकदा सुरु केला 1 रुपयांचा फ्रीडम प्लॅन

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे हेरगिरी करणारे अ‍ॅप्स तर नाहीत ना? कसं ओळखाल, ही आहे सोपी पद्धत
2

Tech Tips: तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे हेरगिरी करणारे अ‍ॅप्स तर नाहीत ना? कसं ओळखाल, ही आहे सोपी पद्धत

संचार साथी अ‍ॅपवर गंभीर आरोप, हेरगिरी करणारा अ‍ॅप म्हणतं विरोधकांनी केली टीका! काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर
3

संचार साथी अ‍ॅपवर गंभीर आरोप, हेरगिरी करणारा अ‍ॅप म्हणतं विरोधकांनी केली टीका! काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

कर्करोग उपचार तंत्रज्ञानातील एक नवा युग, Elekta ने भारतात लाँच केला Evo
4

कर्करोग उपचार तंत्रज्ञानातील एक नवा युग, Elekta ने भारतात लाँच केला Evo

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.