Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 Final: 18 वर्षांनतर विजेतेपद अन् Instagram अकाऊंट झालं क्रॅश! RCB फॅन्सच्या जल्लोषाने इंटरनेटही हादरलं

RCB Won IPL 2025 Final: कुठे आरसीबी फॅन्सच्या व्हायरल पोस्ट तर कुठे इंस्टाग्राम अकाऊंट क्रॅश! 7 मिनिटांत पोस्टला मिळाले 1 मिलीयन लाईक्स तर JioHotstar वर रेकॉर्डतोड व्यूअरशिप!

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 04, 2025 | 10:06 AM
IPL 2025 Final: 18 वर्षांनतर विजेतेपद अन् Instagram अकाऊंट झालं क्रॅश! RCB फॅन्सच्या जल्लोषाने इंटरनेटही हादरलं

IPL 2025 Final: 18 वर्षांनतर विजेतेपद अन् Instagram अकाऊंट झालं क्रॅश! RCB फॅन्सच्या जल्लोषाने इंटरनेटही हादरलं

Follow Us
Close
Follow Us:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांनी 18 वर्षांनी कमाल करत आयपीएल 2025 ची ट्रॉफी पटकावली आहे. जियोहॉटस्टारवर आयपीएल 2025 ची फायनल मॅच पाहणाऱ्यांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. या विजयानंतर ना केवळ 18 वर्षांचा वनवास संपला तर इंटरनेट हादरवून टाकलं. पंजाब किंग्ज विरोधात आरसीबीने मिळवलेल्या विजयानंतर इंस्टाग्रामवर इतक्या पोस्ट शेअर करण्यात आल्या की टीमचे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंट क्रॅश झाले होते. ज्यामुळे पोस्ट लोड होत नव्हत्या. याबाबत अ‍ॅडमीनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली.

Tech Tips: केवळ एक्सपर्ट्सना माहिती आहेत या 4 स्मार्टफोन ट्रिक्स, Over Heating ची समस्या चुटकीसरशी होईल दूर

आरसीबीच्या विजयानंतर फॅन्सनी इंस्टाग्रामवर प्रचंड पोस्ट शेअर केल्या, ज्यामध्ये टीमचे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंट टॅग करण्यात आलं होतं. शिवाय अकाऊंटची फॉलोवर्स संख्या देखील क्षणभरात प्रचंड वाढली. यामुळे काही वेळासाठी अकाऊंट क्रॅश झाले होते. ज्यामुळे कोणत्याही पोस्ट लोड होत नव्हत्या. (फोटो सौजन्य – X)

RCB च्या सोशल मीडिया अ‍ॅडमीनने लगेच X वर इंस्टाग्राम पेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि कॅप्शनमध्ये सांगितलं होतं की, आम्ही खरंच इंस्टाग्राम क्रॅश केलं आहे. ही पोस्टवर प्रचंड व्हायरल झाली. या पोस्टवर देखील आरसीबी फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 20.8 मिलियन फॉलोअर्स असलेल्या संघाच्या इंस्टाग्राम हँडलवर अभिनंदनचे संदेश, विराट कोहलीच्या भावनिक रिअ‍ॅक्शनचे क्लिप्स आणि स्टेडियममधील आनंदाचे क्षण पाहायला मिळत आहे, ज्यामुळे प्लॅटफॉर्मचे सर्व्हर काही काळ ठप्प झाले.

WE’VE LITERALLY CRASHED INSTAGRAM. 🥶 pic.twitter.com/XcLeVeS2PK — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 3, 2025

#CongratulationsRCB झालं ट्रेंड

इंस्टाग्राम अकाउंट क्रॅश झाल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर आरसीबीने त्यांच्या अकाऊंटवरून आणखी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहीलं होतं की, आम्ही देशाला रांग रंगाने रंगवलं आहे. सोशल मीडियावर आरसीबी फॅन्सनी धुमाकूळ घातला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर #CongratulationsRCB ट्रेंड करत होतं.

7 मिनिटांत 1 मिलीयन लाईक्स

18 वर्षानंतर मिळालेल्या या विजयाचा आनंद सर्व खेळाडू आणि चाहत्यांनी साजरा केला. या विजयाचे काही फोटो विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना केवळ 7 मिनिटांत 1 मिलीयन लाईक्स मिळाले आहेत. शिवाय चांहत्यांनी या फोटोंवर कमेंट देखील केल्या आहेत.

RCB Vs PKBS: 18 वर्षांनी पहिल्यांदाच विराटचे आनंदाश्रूने स्वप्नं साकार, पंजाबकडून रजत पाटीदारच्या सेनने पटकावली IPL 2025 ट्रॉफी

JioHotstar वर रेकॉर्डतोड व्यूअरशिप

इंस्टाग्राम क्रॅश, चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव यासोबतच आरसीबीने JioHotstar वर रेकॉर्डतोड व्यूअरशिप मिळवली आहे. जियोहॉटस्टारवर आयपीएल 2025 ची फायनल मॅच पाहणाऱ्यांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, ज्यामुळे हा सामना आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिलेल्या सामन्यांपैकी एक बनला. शेवटच्या ओवर्समध्ये जिओहॉटस्टारवरील व्ह्यूअरशिप 60 कोटींपेक्षा जास्त झाली.

Web Title: Rcb instagram account crash after historic winning shared post on x tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • IPL 2025
  • RCB
  • Tech News

संबंधित बातम्या

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट
1

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
2

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी
3

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
4

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.