Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme 14 Pro Lite 5G: भारतात लाँच झाला रिअलमीचा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्सने सुसज्ज! वाचा स्पेसिफिकेशन्स

Realme 14 Pro Lite मध्ये 6.7-इंचाचा OLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन 5200mAh बॅटरीने सुसज्ज आहे. Realme च्या स्मार्टफोनमध्ये 50MP Sony LYT-600 प्रायमरी सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 04, 2025 | 12:06 PM
Realme 14 Pro Lite 5G: भारतात लाँच झाला रिअलमीचा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्सने सुसज्ज! वाचा स्पेसिफिकेशन्स

Realme 14 Pro Lite 5G: भारतात लाँच झाला रिअलमीचा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्सने सुसज्ज! वाचा स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय आणि आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेल्या Realme ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme 14 Pro Lite 5G हा नवीन स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच करण्यात आला आहे. Realme 14 Pro Lite 5G हा स्मार्टफोन Realme 14 Pro सिरीजमधील एक नवीन स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन Xiaomi, OPPO आणि Vivo सारख्या कंपन्यांच्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससोबत स्पर्धा करणार आहे.

कुठेही फिरायला जा आणि WhatsApp स्टेटस ठेवा! तुमच्या बॉसला समजणार देखील नाही, फक्त करा ही सेटिंग

Realme 14 Pro Lite 5G म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका

Realme 14 Pro Lite 5G स्मार्टफोनमध्ये 5जी कनेक्टिव्हिटीसह ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 चिप आणि 5200mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 50MP शक्तिशाली कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत 25 हजारांहून कमी आहे. किंमत जरी कमी असली तरी या स्मार्टफोनमध्ये मजेदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. चला तर या नवीन स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – X)

Realme 14 Pro Lite 5G ची किंमत

Realme 14 Pro Lite 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB+128GB आणि 8GB+256GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आणि 8GB+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये आहे.

Realme 14 Pro Lite 5G: स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Realme 14 Pro Lite मध्ये 6.7-इंचाचा OLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हानिकारक किरणे कमी करण्यासाठी त्यात AI Eye प्रोटेक्शन टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. त्याचे 2,160Hz PWM उच्च-फ्रिक्वेन्सी डिमिंग चांगला व्यूइंग अनुभव सुनिश्चित करते. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी स्मार्टफोनमध्ये Corning Gorilla Glass 7i बसवण्यात आला आहे. हे ग्राहकांना ग्लास गोल्ड आणि पर्पल रंगांमध्ये उपलब्ध आहे.

प्रोसेसर

सुपरफास्ट काम करण्यासाठी, या Realme स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आणि Adreno 710 GPU देण्यात आला आहे. स्मार्टफोन गरम होण्याची समस्या दूर करण्यासाठी, फोनमध्ये 3D VC कूलिंग सिस्टम आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये 256 जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेज आणि व्हर्च्युअल रॅम आहे.

कॅमेरा

Realme च्या स्मार्टफोनमध्ये 50MP Sony LYT-600 प्रायमरी सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा आहे.

बॅटरी

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5200mAh जंबो बॅटरी दिली आहे. हे 45W वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi चे नवीन ईयरबड्स लाँच, मिळणार Harman ऑडियो आणि बरंच काही… जाणून घ्या किंमत

कनेक्टिव्हिटी फीचर्स

कनेक्टिव्हिटीसाठी, Realme 14 Pro Lite मध्ये वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 14 बेस्ड realme UI 5.0 वर काम करतो.

Web Title: Realme 14 pro lite 5g budget friendly smartphone launched in india know about specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
1

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…
2

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
3

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
4

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.