Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश

Realme 16 Pro Series: Realme 16 Pro सीरीजध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी शूटर आहे. Realme 16 Pro 5G मध्ये 6.78-इंच डिस्प्ले आहे, तर Pro+ मॉडल में 6.8-इंच AMOLED स्क्रीन आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 07, 2026 | 11:08 AM
डिजाईन पाहताच प्रेमात पडाल... Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश

डिजाईन पाहताच प्रेमात पडाल... Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश

Follow Us
Close
Follow Us:
  • Realme 16 Pro स्मार्टफोन सिरीज लाँच
  • Realme 16 Pro 5G तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच
  • Realme 16 Pro+ 5G च्या बेस व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये
चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी Realme ने भारतात त्यांची नवीन Realme 16 Pro स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने दोन स्मार्टफोन मॉडेल्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Realme 16 Pro+ 5G आणि Realme 16 Pro 5G यांचा समावेश आहे. या दोन्ही स्मार्टफोन मॉडेल्सची विक्री लवकरच भारतात सुरु होणार आहे. दोन्ही स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहेत. ज्यामध्ये दोन इंडिया-एक्सक्लूसिव कलर ऑप्शन समाविष्ट आहेत.

दमदार लूक, शानदार परफॉर्मन्स… 108MP कॅमेऱ्यासह Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ इतकी

Realme 16 Pro सीरीजची भारतात किंमत आणि उपलब्धता

भारतात Realme 16 Pro 5G तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेजवाल्या बेस व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम+ 256GB स्टोरेजवाल्या हायर-एंड ऑप्शनची किंमत 33,999 रुपये आहे. या स्मार्टफोनच्या टॉप-ऑफ-द-लाइन कॉन्फिगरेशन 12GB रॅम+256GB स्टोरेजची किंमत 36,999 रुपये आहे. कंपनी निवडक क्रेडिट कार्डवर 3 हजार रुपयांचे इंस्टेंट बँक डिस्काऊंट देखील देत आहे. (फोटो सौजन्य – X) 

भारतात Realme 16 Pro+ 5G ची किंमत 8GB रॅम+ 128GB स्टोरेज वाल्या बेस व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आणि 8GB रॅम+ 256GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 41,999 रुपये आहे. टॉप-एंड 12GB रॅम+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 44,999 रुपये आहे. कंपनी निवडक क्रेडिट कार्डवर 4 हजार रुपयांचे इंस्टेंट बँक डिस्काऊंट देखील देत आहे. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात 9 जानेवारीपासून फ्लिपकार्ट आणि Realme ऑनलाइन स्टोअरद्वारे खरेदीरासाठी उपलब्ध असणार आहे. Realme 16 Pro 5G मास्टर गोल्ड, पेबल ग्रे आमि इंडिया-एक्सक्लूसिव ऑर्किड पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदीरासाठी उपलब्ध आहे. तर Realme 16 Pro+ 5G मास्टर गोल्ड, मास्टर ग्रे आणि इंडिया-एक्सक्लूसिव कॅमेलिया पिंक शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Power, polish, and presence. All in one. The realme 16 Pro+ is finally here with 200MP portrait precision, premium design, and powerful performance together. Starting at just ₹35,999/- Pre-book now! pic.twitter.com/jq5qf559aN — realme (@realmeIndia) January 6, 2026

Realme 16 Pro Series चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Realme 16 Pro+ 5G आणि Realme 16 Pro 5G डुअल सिम फोन आहेत, जे अँड्रॉईड 16-बेस्ड रियलमी UI 7.0 वर आधारित आहेत. Pro+ मॉडेलमध्ये 6.8-इंच 1,280×2,800 पिक्सेल AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 6,500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, 100 प्रतिशत DCI-P3 कलर गॅमट आणि 1.07 बिलियन कलर्स आहेत. तर Realme 16 Pro 5G मध्ये थोडा छोटा 6.78-इंच 1,272×2,772 पिक्सेल डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 1,400 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, 450 ppi पिक्सेल डेंसिटी आणि Pro+ मॉडेल सारखा मॅक्जिमम रिफ्रेश रेट आणि कलर गॅमट आहे.

Realme 16 Pro+ 5G क्वालकॉमच्या ऑक्टा कोर 4nm Snapdragon 7 Gen4 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये एक प्राइम कोर, चार परफॉर्मेंस कोर आणि तीन एफिशिएंसी कोर आहे. जे 2.8GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतात. प्रोसेसर Adreno 722 GPU सोबत जोडण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला, Realme 16 Pro 5G ऑक्टा कोर 4nm MediaTek Dimensity 7300 Max 5G चिपसेटने सुसज्ज आहे, ज्याला Arm Mali G615 GPU सोबत जोडण्यात आले आहे. दोन्ही हँडसेट धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंगसह येतात.

डिजिटल अरेस्टपासून खोट्या डिलीव्हरीपर्यंत… हॅकर्स वापरतात ‘या’ 5 कॉमन ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या आणि राहा सुरक्षित

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Realme 16 Pro सीरीजमध्ये 200-मेगापिक्सेल (f/1.8) चा प्राइमरी रियर कॅमेरा आहे. Realme 16 Pro 5G मध्ये 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. तर रियलमी 16 Pro+ 5G मध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.8) चा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या पुढील बाजूला दोन्ही हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.4) चे सेल्फी कॅमेरे देण्यात आले आहेत. Pro+ मॉडेल 60fps पर्यंत 4K रेजोल्यूशनवाले व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. याशिवाय Realme 16 Pro सीरीजच्या दोन्ही हँडसेटमध्ये 7,000mAh ची टाइटन बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.4 आणि एक USB टाइप-C पोर्ट आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Realme 16 Pro सिरीज भारतात लाँच झाली आहे का?

    Ans: होय, Realme 16 Pro सिरीज भारतात अधिकृतपणे लाँच झाली असून दमदार फीचर्ससह सादर करण्यात आली आहे.

  • Que: Realme फोनमध्ये कोणता प्रोसेसर वापरला जातो?

    Ans: Realme फोनमध्ये MediaTek Dimensity आणि Qualcomm Snapdragon हे शक्तिशाली प्रोसेसर वापरले जातात.

  • Que: Realme स्मार्टफोन Android वर चालतात का?

    Ans: होय, Realme स्मार्टफोन Android OS वर आधारित Realme UI वर चालतात.

Web Title: Realme 16 pro series launched in india design is attractive and features are amazing tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral
1

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

दमदार लूक, शानदार परफॉर्मन्स… 108MP कॅमेऱ्यासह Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ इतकी
2

दमदार लूक, शानदार परफॉर्मन्स… 108MP कॅमेऱ्यासह Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ इतकी

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
3

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा
4

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.