Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme च्या नव्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, AI कॅमेरा आणि बाकी फीचर्सही कमाल! किंमत 10 हजारांहून कमी

Realme C71 Launched: Realme ने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांहून कमी आहे. शिवाय या स्मार्टफोनमध्ये AI कॅमेरा आणि इतर अपग्रेड फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2025 | 12:36 PM
Realme च्या नव्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, AI कॅमेरा आणि बाकी फीचर्सही कमाल! किंमत 10 हजारांहून कमी

Realme च्या नव्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, AI कॅमेरा आणि बाकी फीचर्सही कमाल! किंमत 10 हजारांहून कमी

Follow Us
Follow Us:

Realme ने त्यांचा नवीन आणि बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Realme C71 या नावाने लाँच करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. शिवाय स्मार्टफोनची किंमत देखील बजेट रेंजमध्ये आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजारांहून कमी आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि तुमचं बजेट कमी असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.

Jio यूजर्ससाठी आनंदाची बातमी! मुकेश अंबानी देत आहेत 20GB फ्री डेटा, या रिचार्ज प्लॅन्सवर सुरु आहे ऑफर

या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,300mAh बॅटरी दिली जाणार आहे. ज्यामुळे दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर केला जाऊ शकतो. फोनमध्ये Unisoc T7250 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

Realme C71 ची किंमत जाणून घ्या

Realme C71 स्मार्टफोन 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत BDT 14,999 म्हणजेच सुमारे 10,000 रुपये आहे. तर या स्मार्टफोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत BDT 15,999 म्हणजेच सुमारे 12,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन कंपनीने बांग्लादेश आणि वियतनामसह निवडक ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक नाइट आउल आणि स्वान व्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Realme C71 चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

Realme C71 डिव्हाईसमध्ये 6.67-इंच HD+ (720×1,604 पिक्सेल) डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच डिव्हाईस डुअल सिम सपोर्टसह Android 15-बेस्ड Realme UI सह लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील फीचर्सच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि 725 निट्स ब्राइटनेस देण्यात आली आहे.

चिपसेट

Realme C71 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T7250 चिपसेट आहे, जो 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. Realme च्या या फोनमध्ये खास डायनामिक RAM फीचर देखील देण्यात आलं आहे. ज्यामुळे रॅम 18GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.

डायमंड खर्च न करता मिळणार इमोट आणि लूट क्रेट, हे आहेत आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem

कॅमेरा

Realme C71 मध्ये 50-मेगापिक्सलचा AI वाला कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी फ्रंटला 5-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आल आहे. हा फोन स्मार्ट टच फीचर देखील ऑफर करतो. कंपनीचा दावा आहे की हे डिव्हाईस 1.5 मीटरवरून खाली पडल्यानंतर देखील सुरक्षित राहते. या डिव्हाईसने मिलिट्री स्टँडर्ड शॉकप्रूफ टेस्ट उत्तीर्ण केली आहे.

बॅटरी

या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टस 6,300mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी एका चार्जवर 9 तासांचा गेमिंग टाइम देऊ शकते.

Web Title: Realme c71 smartphone launched with ai features and upgrade features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
1

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
2

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?
3

बजेट रेंजमध्ये Samsungचा धमाका! 20 हजारांहून कमी किंमतीत तगड्या स्मार्टफोनची एंट्री, ग्राहकांची पसंती मिळणार का?

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
4

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.