Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रीमियम डिझाईन आणि बॅटरीचा पॉवरहाऊस! Realme C83 5G चे जबरदस्त फीचर्स फक्त १३,४९९ रुपयांपासून सुरू!

Realme या स्मार्टफोन ब्रँडने आज Realme C83 5G लाँच करण्याची घोषणा केली. C-सीरीजमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेला हा एक शक्तिशाली स्मार्टफोन असून, तो दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणखी असे बरेच फिचर्स यात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 09, 2026 | 03:20 PM
प्रीमियम डिझाईन आणि बॅटरीचा पॉवरहाऊस! Realme C83 5G चे जबरदस्त फीचर्स फक्त १३,४९९ रुपयांपासून सुरू!
Follow Us
Close
Follow Us:
  • Realme C83 5G चे जबरदस्त फीचर्स
  • सर्वात मोठी टायटन बॅटरी
  • कूलिंग सिस्टिमसोबत 144Hz अल्ट्रा ब्राइट डिस्प्ले
Realme C83 5G : भारतीय तरुणाईमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या Realme या स्मार्टफोन ब्रँडने आज Realme C83 5G लाँच करण्याची घोषणा केली. C-सीरीजमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेला हा एक शक्तिशाली स्मार्टफोन असून, तो दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, अतिशय स्मूथ व्हिज्युअल्स आणि विश्वासार्ह 5G परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. ज्या वापरकर्त्यांना सातत्यपूर्ण बॅटरी बॅकअप आणि रोजच्या वापरासाठी भरवशाच्या कामगिरीची गरज असते, खासकरून त्यांच्यासाठी हा फोन बनवण्यात आला आहे. रियलमी C83 5Gमध्ये 7000mAhची सेगमेंटमधील सर्वात मोठी टायटन बॅटरी, 144Hz डिस्प्ले आणि 4-इयर स्मूथ परफॉर्मन्सचे एकत्रीकरण पाहायला मिळते.

सर्वात स्लिम ‘iPhone Air’वर तब्बल 26000 रुपयांचं बंपर डिस्काउंट, Amazon सेलची धमाकेदार ऑफर!

सर्वात मोठी टायटन बॅटरी

Realme C83 5Gमध्ये 7000mAhची टायटन बॅटरी देण्यात आली आहे, जी तिच्या सेगमेंटमधील सर्वात मोठ्या क्षमतेची बॅटरी आहे. यामुळे बॅटरी संपण्याची चिंता न करता तुम्ही दिवसभर फोन वापरू शकता. हा फोन 15W PD आणि 15W DCP चार्जिंगला सपोर्ट करत असल्यामुळे पूर्ण चार्ज होण्यासाठी याला सुमारे 180 मिनिटे लागतात. तसेच, गरज पडल्यास इतर डिव्हाइसेस चार्ज करण्यासाठी यामध्ये 5Wची वायर्ड रिव्हर्स चार्जिंग सुविधाही उपलब्ध आहे. दीर्घकालीन विश्वासार्हतेसाठी डिझाइन केलेल्या या फोनमध्ये 4-वर्षांसाठी स्मूथ परफॉर्मन्सची प्रदान करण्याची खात्री देण्यात आली आहे. यामुळे चार वर्षांपर्यंत फोनचा वापर स्थिर आणि स्मूथ राहील याची खात्री वापरकर्त्याला मिळते.

पॉवरफुल 6nm 5G परफॉर्मन्स

Realme C83 5Gला पॉवर प्रदान करण्यासाठी प्रगत 6nm प्रोसेसवर आधारित असलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट वापरण्यात आला आहे. याच्या ऑक्टा-कोर सीपीयूमध्ये 2.4GHzवर चालणारे 2 कॉर्टेक्स-ए76 कोअर्स आणि सहा कार्यक्षम कोअर्स उपलब्ध आहेत, जे स्मूथ मल्टीटास्किंग, स्थिर गेमिंग आणि वेगवान 5G कनेक्टिव्हिटी देतात. या स्मार्टफोनमध्ये 4GB आणि 6GBचे LPDDR4X रॅमचे तसेच 64GB आणि 128GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. याच्यातील डायनॅमिक रॅम एक्सपान्शनच्या वैशिष्ट्यामुळे वापरकर्ते मल्टीटास्किंगला अधिक सुधारण्यासाठी रॅम 18GBपर्यंत वाढवू शकतात. याव्यतिरिक्त, यात ओटीजीद्वारे 2TB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधाही दिली आहे.

कूलिंग सिस्टिमसोबत 144Hz अल्ट्रा ब्राइट डिस्प्ले

रियलमी C83 5Gमध्ये 144Hz अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.7-इंच लांबीचा एलसीडी डिस्प्ले आहे. यामुळे स्क्रोलिंग अधिक स्मूथ होते, अ‍ॅनिमेशन प्रवाही वाटतात आणि गेमिंगचा अत्यंत प्रतिसादात्मक अनुभव मिळतो. वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी या डिव्हाईसमध्ये पहिल्यांदाच एआय आउटडोअर मोड दिले आहे. हे एक स्मार्ट फिचर असून बाहेरच्या वातावरणात स्मार्टफोनचा वापर अधिक प्रभावी करण्यासाठी डिझाइन केले आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारित हे फिचर सिस्टिमची कामगिरी वाढवते, स्पीकरचा आवाज अधिक स्पष्ट करते, नेटवर्कचा वेग सुधारते आणि कडक उन्हातही डिस्प्लेचा ब्राइटनेस वाढवते. यांमुळे बाहेर फिरताना फोन वापरणे अगदी सोपे होते.

टिकाऊ डिझाइन आणि विश्वासार्हता

दैनंदिन आव्हानांचा सामना करण्यासाठी रियलमी C83 5Gमध्ये मिलिटरी-ग्रेड शॉक रेसिस्टन्स उपलब्ध आहे. तसेच, धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी यामध्ये IP64 डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्स सुविधा आहे, जी फोन अचानक पडल्यानंतर तसेच धुळीपासून आणि पाण्यापासून फोनला सुरक्षित ठेवते. या डिव्हाईसमध्ये अधिक मोठ्या आणि स्पष्ट ऑडिओसाठी 300% सुपर व्हॉल्यूम फीचर दिले आहे. याचे वजन साधारण 212g असून हा फोन फ्लेम ग्रीन आणि फ्लेम ब्लू या रंगांमध्ये उपलब्ध असेल. यातील साईड फिंगरप्रिंट सेन्सर अत्यंत वेगवान असून, तो फोनला केवळ 421msमध्ये अनलॉक करतो.

प्रॅक्टिकल कॅमेरा आणि लेटेस्ट सॉफ्टवेअर

फोटोग्राफीसाठी Realme C83 5Gमध्ये 4160 × 3120 रिझोल्यूशनपर्यंतचे फोटो काढू शकणारा 13MP एआय रिअर कॅमेरा दिला आहे. यामध्ये इंटेलिजेंट ऑप्टिमायझेशन आणि लाईव्ह फोटोला सपोर्ट देण्यात आला असून फोनच्या पुढील बाजूस वॉटरड्रॉप डिस्प्ले डिझाइनमध्ये 5MPचा कॅमेरा उपस्थित आहे. हा फोन अँड्रॉइड 16वर आधारित रियलमी युआय 7.0वर चालतो. हे सॉफ्टवेअर ऑप्टिमाइझ्ड अ‍ॅनिमेशन, अधिक स्मूथ ट्रान्झिशन्स आणि दीर्घकाळ टिकणारी फ्लुएंसी प्रदान करते, ज्यामुळे दररोजच्या वापरात एक उत्तम अनुभव या फोनद्वारे मिळतो.

किंमती किती?

₹13,499च्या किमतीपासून सुरू होणारा रियलमी C83 5G हा ब्लूमिंग पर्पल आणि स्प्राउटिंग ग्रीन या दोन रंगांमध्ये आणि तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. याची पहिली विक्री 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्ट, realme.com आणि सर्व मेनलाईन स्टोअर्सवर सुरू होईल.

Motorolaचा नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!

Web Title: Realme c83 5g price features india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

सर्वात स्लिम ‘iPhone Air’वर  तब्बल 26000 रुपयांचं बंपर डिस्काउंट,  Amazon सेलची धमाकेदार ऑफर!
1

सर्वात स्लिम ‘iPhone Air’वर तब्बल 26000 रुपयांचं बंपर डिस्काउंट, Amazon सेलची धमाकेदार ऑफर!

Motorolaचा  नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!
2

Motorolaचा नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!

आता Payment अडकण्याची भीती नाही, कोणते UPI App आहे सर्वात सुरक्षित? कसे वापरावे Pincode शिवाय UPI Lite
3

आता Payment अडकण्याची भीती नाही, कोणते UPI App आहे सर्वात सुरक्षित? कसे वापरावे Pincode शिवाय UPI Lite

Block केल्याशिवाय फाल्तू कॉल्सपासून मिळवा सुटका, समोरच्याला वाटेल ‘नेटवर्क’ प्रॉब्लेम; जाणून घ्या Settings
4

Block केल्याशिवाय फाल्तू कॉल्सपासून मिळवा सुटका, समोरच्याला वाटेल ‘नेटवर्क’ प्रॉब्लेम; जाणून घ्या Settings

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.