Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात या दिवशी लाँच होणार Realme GT 7 Dream Edition! यूनिक डिझाईनसह करणार एंट्री, X वर शेअर केली टिझर

Realme GT 7 Dream Edition: लवकरच रिअलमीचा नवीन स्मार्टफोन लाँत होणार आहे. हा स्मार्टफोन युनिक डिझाईनसह लाँत करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनचा टिझर एक्सवर शेअर करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2025 | 12:31 PM
भारतात या दिवशी लाँच होणार Realme GT 7 Dream Edition! यूनिक डिझाईनसह करणार एंट्री, X वर शेअर केली टिझर

भारतात या दिवशी लाँच होणार Realme GT 7 Dream Edition! यूनिक डिझाईनसह करणार एंट्री, X वर शेअर केली टिझर

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Realme चे दोन नवीन स्मार्टफोन या महिन्यात भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले जाणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये Realme GT 7 आणि Realme GT 7T यांचा समावेश असणार आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी कंपनीने सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर स्मार्टफोनचा टिझर शेअर केला आहे. ऑफिशियल रिवीलपूर्वीच चीनी स्मार्टफोन ब्रँडने कंफर्म केलं आहे की, स्टँडर्ड Realme GT 7 मॉडलसह Realme GT 7 Dream Edition देखील रिलीज केला जाणार आहे.

Jio ची धमाकेदार ऑफर! केवळ 100 रुपयांत मिळणार 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे, जाणून घ्या सविस्तर

आगामी स्मार्टफोन एक स्पेशल एडिशन संभावित डिस्टिंक्ट डिझाइनसह लाँच केला जाणार आहे. हे स्टँडर्ड मॉडेल इंटरनल स्पेसिफिकेशन्ससह येण्याची शक्यता आहे. Realme GT 7 मध्ये MediaTek Dimensity 9400e प्रोसेसर दिला जाणार आहे. याबाबत कंपनीने आधीच माहिती दिली आहे. या स्मार्टफोनचा टिझर देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. कंपनीने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट केली आहे. Realme युजर्सना या आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगची उत्सुकता लागली आहे. (फोटो सौजन्य – X)

Rev up your dream engines, the #realmeGT7DreamEdition is racing into reality. Launching on May 27th, 1:30 PM IST. Know Morehttps://t.co/z8Dhu2oiAJ https://t.co/4yyw2JuPlJ#realmeGT7Series #2025FlagshipKiller pic.twitter.com/CHJ8HkFZwe — realme (@realmeIndia) May 16, 2025

Realme GT 7 Dream Edition इंडिया लाँच डिटेल्स

एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये Realme ने सांगितलं आहे की, Realme GT 7 Dream Edition स्टँडर्ड GT 7 आणि GT 7T मॉडेल्ससह 27 मे रोजी लाँच केला जाणार आहे. लाँच ईव्हेंट 27 मे रोजी दुपारी 1:30 वाजता सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन Amazon वरून खरेदी केला जाऊ शकतो.

टिझरमध्ये या हँडसेटची डिझाईन शेअर करण्यात आली नाही, मात्र येथे कव्हर असलेली F1 रेसिंग कार दाखवली आहे. अशा परिस्थितीत, आपण अपेक्षा करू शकतो की Realme GT 7 Dream Edition मध्ये कस्टमाइज्ड आयकॉन आणि थीम्स, वेगळे डिझाइन एलिमेंट्स आणि एक्सक्लुझिव्ह पॅकेजिंग असेल, यामुळे स्मार्टफोन स्टँडर्ड व्हेरिअंटपेक्षा वेगळा ठरणार आहे.

Realme च्या मागील स्पेशल एडिशन स्मार्टफोन्सप्रमाणे, अपकमिंग मॉडल स्टँडर्ड Realme GT 7 पेक्षा वेगळ्या डिझाईनसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा आगामी फोन स्टँडर्ड मॉडलच्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीने आधीच माहिती दिली आहे की, अपकमिंग Realme GT 7 आइससेंस ब्लू आणि आइससेंस ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाणार आहे. यामध्ये 7,000mAh बॅटरी 120W वायर्ड चार्जिंगसह लाँच होणार आहे. हे स्पेशल एडिशन MediaTek Dimensity 9400e प्रोसेसरसह लाँच केलं जाणार आहे.

1.45-इंच AMOLED डिस्प्लेसह लाँच झाले नवीन स्मार्टवॉच, 7 दिवस चालणार बॅटरी! जाणून घ्या किंमत

Realme GT 7 मध्ये 6.78-इंच 1.5K LTPS AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 6,000 nits पीक ब्राइटनेससह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट असू शकते, ज्यामध्ये 50-मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेरा आणि 8-मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा दिला जाऊ शकतो. अलिकडच्या लीक्सनुसार, Realme GT 7 च्या 2GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत EUR 799 म्हणजेच अंदाजे 77,000 रुपये असेल.

Web Title: Realme gt 7 dream edition will launch in india on 27 may with unique design teaser shared on x tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

केबल हटवली आणि जगाला जोडलं! Bluetooth च्या नावाचा आणि लोगोचा ‘हा’ रंजक इतिहास करेल तुम्हाला थक्क
1

केबल हटवली आणि जगाला जोडलं! Bluetooth च्या नावाचा आणि लोगोचा ‘हा’ रंजक इतिहास करेल तुम्हाला थक्क

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
2

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण
3

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा
4

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.