Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme GT 7 सीरीज भारतात लाँच! दमदार Features आणि पवारफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Realme GT 7 Series Launched: Realme GT 7 सीरीज भारतात लाँच करण्यात आली आहे. या सीरीजमध्ये तीन अनोखे स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. या डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 28, 2025 | 09:13 AM
Realme GT 7 सीरीज भारतात लाँच! दमदार Features आणि पवारफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Realme GT 7 सीरीज भारतात लाँच! दमदार Features आणि पवारफुल बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:

Realme GT 7 सीरीजने अखेर भारतात एंट्री केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने तीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये Realme GT 7, Realme GT 7T आणि Realme GT 7 Dream Edition यांचा समावेश आहे. रियलमीने GT सीरीजमधील तिन्ही स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity चिपसेट आणि 7000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीने Realme GT 7 Dream Edition ला Aston Martin च्या F1 Team च्या सहकार्याने स्पेशल एडिशन म्हणून लाँच केले आहे. या सिरीजमधील तिन्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमती जाणून घेऊया.

WhatsApp ने केला धमाका! आता Chatting करण्यासाठी टायपिंगची गरज नाही, सर्व ग्रूपसाठी येणार नवं Feature

Realme GT 7, Realme GT 7T आणि Realme GT 7 Dream Edition ची किंमत

Realme GT 7 स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या Realme GT 7 स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजची किंमत 39,999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिअंटची किंमत 42,999 रुपये आहे. तिसऱ्या व्हेरिअंट 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजची किंमत 46,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन IceSense Black आणि IceSense Blue या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

Realme GT 7T स्मार्टफोन देखील तीन व्हेरिअंटमध्ये भारतात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये आहे. स्मार्टफोनच्या 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 41,999 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन IceSense Black, IceSense Blue आणि Racing Yellow या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

बँक ऑफरसह Realme GT 7 आणि Realme GT 7T स्मार्टफोन अनुक्रमे 34,999 रुपये आणि 28,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 30 मे पासून अ‍ॅमेझॉन इंडिया आणि रियलमीच्या ऑफिशियल वेबसाइटवर सुरु होणार आहे. Realme GT 7 Dream Edition स्मार्टफोन 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज या सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची किंमत 49,999 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री 13 जूनपासून सुरु होणार आहे.

Realme GT 7 चे स्पेसिफिकेशन

डुअल सिम (नॅनो+eSIM) वाला Realme GT 7 स्मार्टफोन Android 15 वर आधारित Realme UI 6.0 सह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1.5K(1,264×2,780 पिक्सेल) आणि पीक ब्राइटनेस 6000 निट्स आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शनसह येतो. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9400e चिपसेट देण्यात आला आहे. या चिपसेटसह लाँच करण्यात आलेला हा पहिला स्मार्टफोन आहे, जो 120fps स्टेबल फ्रेम रेट वर PUBG आणि BGMI सपोर्ट करतो.

Realme GT 7 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल आहे, जो Sony IMX906 सेंसर आहे. याचा आकार 1.56-इंच आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजर सपोर्टसह येतो. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme GT 7 मध्ये Bluetooth 5.4, GPS, NFC, आणि Wi-Fi 7 चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन IP69 रेटिंग सपोर्टसह येतो. या फोनमध्ये AI Glare Removal, AI Landscape+, आणि AI Translator फीचर्स देखील आहेत. फोनमध्ये 7000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The #realmeGT7 is built for the limitless.

Powered by the MediaTek Dimensity 9400e chipset and a massive 7000mAh battery with 120W charging, this #2025FlagshipKiller keeps you going without pause.

Starting from ₹34,999*! Sale starts May 30th, 12 PM
Existing GT Users get the… pic.twitter.com/qHskSZsSef

— realme (@realmeIndia) May 27, 2025

Realme GT 7T चे स्पेसिफिकेशन

Realme GT 7T स्मार्टफोनचे सिम, सॉफ्टवेयर, सेल्फी कॅमेरा, बॅटरी आणि चार्जिंग स्पीड GT 7 स्मार्टफोनप्रमाणेच आहे. Realme GT 7T स्मार्टफोनमध्ये 6.80-इंच (1,280X2,800 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8400-Max चिपसेट, 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे. कंपनीने या डिव्हाईसमध्ये 7700mm स्क्वायर सिंगल यूनिट वेपर चेंबर कूलिंग सिस्टम दिली आहे.

फोटोग्राफीसाठी Realme GT 7T स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा Sony IMX896 1.56-इंच इमेज सेंसर आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. या फोनमच्या फ्रंटला 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिविटीसाठी या गॅझेटमध्ये Bluetooth 6, डुअल बैंड GPS, NFC, आणि Wi-Fi 6 देण्यात आला आहे.

Realme GT 7 आणि Realme GT 7T स्मार्टफोनसाठी 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट रिलीज केले जाणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या दोन्ही फोनबद्दल कंपनीचे म्हणणे आहे की, हे जगातील पहिले फोन आहेत, ज्यांना ग्राफीन-आधारित आइससेन्स डिझाइन देण्यात आले आहे.

True POWER is now within reach.

The #realmeGT7T is making its entrance, elevating your smartphone experience with the MediaTek Dimensity 8400-MAX Chipset, 7000mAh battery + 120W charging, and the AI Travel Snap Camera.

Ready to experience the #2025FlagshipKiller?… pic.twitter.com/XtejJKV22g

— realme (@realmeIndia) May 27, 2025

Realme GT 7 Dream Edition चे स्पेसिफिकेशन

Realme ने Realme GT 7 आणि Realme GT 7T सह स्पेशल GT 7 Dream Edition स्मार्टफोन देखील लाँच केला आहे. स्पेशल एडिशन कंपनीने Aston Martin Aramco Formula One Team च्या सहकार्याने लाँच केले आहे. हा फोन Aston Martin च्या सिग्नेचर ग्रीन कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे, याच्या बॅक पॅनलवर सिल्वर विंग लोगो पाहायला मिळेल.

Perfection is a dream, but not for the obsessed.

In the #realmeGT7DreamEdition, every curve, every millimeter, and every millisecond is meticulously crafted.

Built to break limits. Built by obsession.

Starting from ₹49,999*! Sale starts June 13th, 12 PM
Includes 1-year screen… pic.twitter.com/dUzLsVtwyw

— realme (@realmeIndia) May 27, 2025

iQOO Neo 10 अखेर भारतात लाँच, 7000mAh बॅटरी आणि Snapdragon 8s Gen 4 ने सुसज्ज; वाचा किंमत आणि Features

Web Title: Realme gt 7 series launched in india with three smartphone read price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 09:13 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
1

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…
2

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
3

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
4

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.