Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: Realme आणि Moto चे हे डिव्हाईस लवकरच होणार लाँच, काय असणार किंमत? जाणून घ्या सविस्तर

Realme Narzo 80 Pro 5G आणि Motorola Edge 60 Fusion दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. Motorola Edge 60 Fusion ची लाँचिंग तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर Narzo 80 Pro 5G बाबत अद्याप माहिती नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 25, 2025 | 07:45 PM
Upcoming Smartphones: Realme आणि Moto चे हे डिव्हाईस लवकरच होणार लाँच, काय असणार किंमत? जाणून घ्या सविस्तर

Upcoming Smartphones: Realme आणि Moto चे हे डिव्हाईस लवकरच होणार लाँच, काय असणार किंमत? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Realme आणि Moto लवकरच त्यांचे नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. यामध्ये Realme Narzo 80 Pro 5G आणि Motorola Edge 60 Fusion यांचा समावेश आहे. हे स्मार्टफोन लवकरच भारतात एंट्री करणार आहे. या स्मार्टफोनची डिझाईन अनोखी आहे. लाँचिंगपूर्वी या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. चला तर Realme Narzo 80 Pro 5G आणि Motorola Edge 60 Fusion बद्दल जाणून घेऊया.

WhatsApp युजर्सची मज्जाच मजा! लवकरच येणार नवीन फीचर्स, बदलणार अ‍ॅप वापरण्याचा अनुभव

Realme Narzo 80 Pro 5G

Realme ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Realme Narzo 80 Pro 5G लवकरच भारतात लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची लाँचिंग डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र हा स्मार्टफोन लवकरच भारतात एंट्री करणार आहे. यात नवीन मीडियाटेक डायमेन्सिटी चिपसेट देण्यात येईल. Realme Narzo 80 Pro 5G मध्ये Realme Narzo 70 Pro पेक्षा अनेक अपग्रेड असण्याची अपेक्षा आहे. हा आगामी स्मार्टफोन 20 हजार रुपयांच्या रेंंजमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. चिनी स्मार्टफोन ब्रँडने त्यांच्या भारतातील वेबसाइटवर ‘कमिंग सून’ टॅगसह Realme Narzo 80 Pro 5G सूचीबद्ध केले आहे. फोनमध्ये नवीन MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर असेल याची पुष्टी झाली आहे. हा आगामी स्मार्टफोन या नवीन मीडियाटेक प्रोसेसरसह येणाऱ्या पहिल्या फोनपैकी एक असू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

Realme Narzo 80 Pro 5G ने AnTuTu बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर 7,80,000 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्याची चिप ऑक्टा-कोर आर्किटेक्चरवर आधारित आहे, जी TSMC च्या 4nm प्रोसेस नोडवर तयार केली आहे. Realme Narzo 80 Pro 5G ची भारतातील लाँचची झलक दाखवण्यासाठी Amazon ने त्यांच्या वेबसाइटवर एक समर्पित लँडिंग पेज तयार केले आहे. फोनची लाँचिंग तारीख अद्याप माहित नसली तरी, येत्या काही आठवड्यात तो लाँच होण्याची अपेक्षा आहे. अलिकडच्या लीकनुसार, Realme Narzo 80 Pro 5G स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा फोन नायट्रो ऑरेंज, रेसिंग ग्रीन आणि स्पीड सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.

Motorola Edge 60 Fusion

Motorola Edge 60 Fusion ची भारतातील लाँचिंग डेट निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने Motorola Edge 60 Fusion फोनच्या भारतात लाँच तारखेची पुष्टी केली आहे . फ्लिपकार्ट मायक्रोसाईटद्वारे फोनची लाँच तारीख उघड करण्यात आली आहे. हा फोन 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. लाँचिंगपूर्वी स्मार्टफोनचे काही फीचर्स समोर आले आहेत.

तुमचं BSNL सिम कार्ड ब्लॉक होणार आहे… तुम्हालाही आलाय असा मॅसेज? थांबा, पीआयबीने उघड केलेलं सत्य वाचा

Motorola Edge 60 Fusion फोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. या डिस्प्लेमध्ये 1.5K वक्र डिस्प्ले उपलब्ध आहे. या डिस्प्लेमध्ये तुम्हाला 4500 Nits पर्यंत ब्राइटनेस मिळतो. याशिवाय, फोनमध्ये Mediatek Dimensity 7400 प्रोसेसर असेल. फोनमध्ये 8GB व 12GB RAM चे पर्याय असतील. त्याच वेळी, फोनची स्टोरेज 256GB असेल. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला IP68 आणि IP69 रेटिंग असेल. फोनमध्ये 5500mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. कंपनी फोनसोबत 3 वर्षांचे ओएस अपडेट्स आणि 4 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देणार आहे.

Web Title: Realme narzo 80 pro 5g and motorola edge 60 fusion smartphone launch soon in india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • motorola
  • realme
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका
2

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
3

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
4

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.