Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राक्षसी बॅटरी आणि पावरफुल फीचर्स! Realme चा लेटेस्ट स्मार्टफोन सेट करतोय नवीन ट्रेंड, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

Realme Note 80 Launched: 11 हजारांहून कमी किंमत आणि पावरफुल फीचर्स... रिअलमीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन अनेक खास फीचर्सने सुसज्ज आहे. या डिव्हाईसमध्ये 6300mAh बॅटरी दिली आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 10, 2026 | 09:46 AM
राक्षसी बॅटरी आणि पावरफुल फीचर्स! Realme चा लेटेस्ट स्मार्टफोन सेट करतोय नवीन ट्रेंड, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

राक्षसी बॅटरी आणि पावरफुल फीचर्स! Realme चा लेटेस्ट स्मार्टफोन सेट करतोय नवीन ट्रेंड, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

Follow Us
Close
Follow Us:
  • नव्या बजेट स्मार्टफोनची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी
  • Realme Note 80 स्मार्टफोन एकाच रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच
  • Realme Note 80 स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच का HD+ LCD डिस्प्ले
टेक कंपनी Realme ने पुन्हा एकदा बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका केला आहे. कंपनीने अनेक प्रिमियम आणि पावरफुल फीचर्ससह एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. इंडोनेशिया, फिलीपीन्स आणि थाईलँड या देशांमध्ये कंपनीने त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन Realme Note 80 या नावाने लाँच केला आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन Narzo 80 Lite 4G चे टोन डाऊन व्हेरिअंट आहे. Narzo 80 Lite 4G स्मार्टफोन कंपनीने गेल्यावर्षी भारतात लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा एका नव्या स्मार्टफोनसह बाजारात धमाका केला आहे. नव्या बजेट स्मार्टफोनची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

भारतात सुरु झाली Tecno Pop X ची विक्री! 9 हजारांहून कमी आहे किंमत, 120Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज

Realme Note 80 ची किंमत आणि उपलब्धता

Realme Note 80 स्मार्टफोन एकाच रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन थायलँडमध्ये 3,599 baht म्हणजेच सुमारे 10,360 रुपये आहे. 13 मार्चपासून थायलँडमध्ये या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. फिलीपीन्समध्ये हा बजेट फोन TikTok शॉपवर PHP 3,999 म्हणजेच सुमारे 7000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. फिलीपीन्समध्ये 10 मार्चपासून म्हणजेच आजपासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. इंडोनेशियामध्ये Realme Note 80 ची किंमत Rp 1,799,000 म्हणजेच सुमारे 10,000 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – YouTube)

Realme Note 80 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme Note 80 स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच का HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रेजोल्यूशन 1600 x 720 पिक्सेल, रिफ्रेश रेट 90Hz, टच सँपलिंग रेट 180Hz पर्यंत आणि स्क्रीन-टू-रेश्यो 90.4 टक्के आहे. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या रिअलमीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये यूनिसोक T7250 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये Mali-G57 GPU दिला आहे. Realme Note 80 स्मार्टफोन 4GB LPDDR4X रॅमसह दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 64GB आणि 128GB यांचा समावेश आहे.

Nothing चा भारतात धमाका! नव्या स्मार्टफोन्सनी जिंकली यूजर्सची मनं; डिझाईन आणि फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा.. क्या बात है!

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 8MP चा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Realme Note 80 स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 6300mAh बॅटरी दिली आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Realme Note 80 मध्ये डुअल सिम 4G LTE सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटीबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये वाई-फाई 5, ब्लूटूथ 5.2, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडियो जॅक देण्यात आला आहे. हा रियलमी फोन अँड्रॉईड 15 वर आधारित रियलमी UI वर चालतो.

Web Title: Realme note 80 launched in budget segment smartphone has powerful battery and amazing features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

देशी स्मार्टफोन कंपनीचा धमाका! नव्या व्हेरिअंटमध्ये Lava Bold N1 5G लाँच, किंमत खिशाला परवडणारी
1

देशी स्मार्टफोन कंपनीचा धमाका! नव्या व्हेरिअंटमध्ये Lava Bold N1 5G लाँच, किंमत खिशाला परवडणारी

Infinix GT 50 Pro ची धमाकेदार एंट्री! गेमर्ससाठी ठरणार खास; दमदार परफॉर्मन्स, GT ट्रिगर्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज
2

Infinix GT 50 Pro ची धमाकेदार एंट्री! गेमर्ससाठी ठरणार खास; दमदार परफॉर्मन्स, GT ट्रिगर्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज

200MP कॅमेऱ्यासह Honor 600 सिरीज लाँच! DSLR ला टक्कर देणारे फीचर्स आणि दमदार बॅटरीची साथ करणार धमाका, जाणून घ्या किंमत
3

200MP कॅमेऱ्यासह Honor 600 सिरीज लाँच! DSLR ला टक्कर देणारे फीचर्स आणि दमदार बॅटरीची साथ करणार धमाका, जाणून घ्या किंमत

अखेर तो दिवस आलाच! अ‍ॅक्टिव्ह कूलिंग फॅनसह Redmi स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज
4

अखेर तो दिवस आलाच! अ‍ॅक्टिव्ह कूलिंग फॅनसह Redmi स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.