Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर… जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो

Realme P4s 5G: ग्राहकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण भारतात एक नवीन स्मार्टफोन एंट्री करणार आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स दिले जाणार आहेत, याचा खुलासा लाँचिंगपूर्वीच झाला आहे. यामुळे आगामी स्मार्टफोनसाठी यूजर्स प्रचंड उत्सुक आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2026 | 02:43 PM
लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर... जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो

लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर... जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो

Follow Us
Follow Us:
  • Realme P4s 5G भारतात 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार असून, फोन ग्रीन आणि बेज-ब्राउन रंगांत उपलब्ध होईल.
  • फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 6,500 निट्स पीक ब्राइटनेस असलेला डिस्प्ले, तसेच डायमेन्सिटी 7400 अल्ट्रा 5G चिपसेट मिळणार आहे.
  • 8000mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग आणि ओआयएस सपोर्ट असलेला 50MP कॅमेरा यासह फोनला IP66, IP68 आणि IP69 रेटिंग मिळणार आहे.
पुढील आठवड्यात एक नवीन Realme स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन कंपनी Realme P4s 5G या नावाने लाँच करणार आहे. आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली असून हे डिव्हाईस ब्रँडच्या नव्या P-सीरीज लाइनअपमधील सर्वात नवीन मॉडेल असणार आहे. या स्मार्टफोन लाईनअपमध्ये आधीपासूनच रिअलमी P4, रिअलमी P4 लाइट, रिअलमी P4x आणि रिअलमी P4 प्रो 5G या डिव्हाईसचा समावेश आहे. आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने अनेक फीचर्स जाहीर केले आहेत.

नव्या Vivo स्मार्टफोनची भारतात तुफानी एंट्री! 7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार ‘हे’ पावरफुल फीचर्स

भारतात कधी होणार लाँच?

एका प्रेस नोटमध्ये कंपनीने सांगितलं आहे की, आगामी Realme P4s 5G भारतात 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. टीझरमध्ये स्पष्ट झाले आहे की, आगामी स्मार्टफोन ग्रीन आणि बेज-ब्राउन कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाणार आहे. कंपनीने अद्याप आगामी स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा केला नाही. अधिकृतपणे लाँचिंगनंतर हा स्मार्टफोन रिअलमीची अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य: Realme) 

असे असू शकतात आगामी स्मार्टफोनचे फीचर्स

Realme P4s 5G मध्ये सॅमसंग M14 डिस्प्ले मिळणार असल्याचे कन्फर्म झाले आहे, जो 1,272 × 2,772 पिक्सेल रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट ऑफर करणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे डिव्हाईस 6,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करणार आहे आणि एचडीआर 10+ सह नेटफ्लिक्स एचडीआर कंटेंटला सपोर्ट करणार आहे.

परफॉर्मंसबाबत बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्ट्रा 5G चिपसेट देण्यात आला आहे, ज्यासोबत एक डेडिकेटेड हायपरव्हिजन+ एआय चिप देखील मिळणार आहे. हे एआय चिप ग्राफिक्स-इंटेंसिव टास्क्स आणि गेमिंग अगदी सहज हँडल करू शकणार आहे.

अरे देवा! ‘या’ Samsung स्मार्टफोन्सच्या वाढल्या किंंमती, Xiaomi नेही ग्राहकांना दिला धक्का… बजेटवर होणार थेट परिणाम

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, Realme P4s 5G मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनसह 50-मेगापिक्सेलचा डुअल एआय कॅमेरा मिळणार आहे. फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP66 + IP68 + IP69 रेटिंग दिली आहे. आगामी हँडसेटमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे. लीक्सनुसार, कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या चार रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Web Title: Realme p4s 5g will launch soon in india features leak before launching tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
1

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
2

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
3

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स
4

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.