Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लाँच झाले हे नवीन Smartphone, डिझाइन कूल आणि लूक क्लासी! तगड्या बॅटरीने सुसज्ज

Red Magic 10S Pro Launched: टेक कंपनी रेड मॅजिकने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन नुकतेच लाँच केले आहेत. या स्मार्टफोनची डिझाईन कूल आणि लूक क्लासी आहे. स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 30, 2025 | 10:12 AM
अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लाँच झाले हे नवीन Smartphone, डिझाइन कूल आणि लूक क्लासी! तगड्या बॅटरीने सुसज्ज

अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लाँच झाले हे नवीन Smartphone, डिझाइन कूल आणि लूक क्लासी! तगड्या बॅटरीने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

Red Magic 10S Pro आणि Red Magic 10S Pro+ हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही हँडसेटमध्ये 3nm ऑक्टा-कोर Snapdragon 8 Elite ‘Leading Edition’ प्रोसेसर आहे. स्मार्टफोनमध्ये तगडी बॅटरी दिली आहे, ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. दोन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

व्वा, डिझाइन तर लयभारी! AI फिचर्स आणि हटके लूकसह Realme Air Buds ची एंट्री, 48 तासांपर्यंत चालणार बॅटरी

Red Magic 10S Pro आणि Red Magic 10S Pro+ ची किंमत

Red Magic 10S Pro स्मार्टफोन चार व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,999 म्हणजेच सुमारे 59,200 रुपये आहे. हा व्हेरिअंट डार्क नाइट आणि डे वॉरियर शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,499 म्हणजेच सुमारे 65,100 रुपये आहे. तर ड्यूटेरियम फ्रंट ट्रांसपेरेंट सिल्वर विंग 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,299 म्हणजेच सुमारे 62,700 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,799 म्हणजेच सुमारे 68,700 रुपये आहे.  (फोटो सौजन्य – X)

Red Magic 10S Pro+ च्या 16GB + 512GB डार्क क्वांटम व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 71,000 रुपये आहे. तर डार्क नाइट आणि सिल्वर विंगच्या 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,299 म्हणजेच सुमारे 74,600 रुपये आणि 24GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 77,000 रुपये आहे. Red Magic 10S सीरीजसह सर्व व्हेरिअंट ऑफिशियल ई-स्टोरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. Red Magic 10S Pro Mingchao Limited Edition 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 71,000 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री जूनपासून सुरू होणार आहे.

Red Magic 10S Pro आणि Red Magic 10S Pro+ चे फीचर्स

डिस्प्ले

Red Magic 10S Pro आणि 10S Pro+ मध्ये 6.85-इंच 1.5K (1,216×2,688 पिक्सेल) OLED BOE Q9+ डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 960Hz टच सँपलिंग रेट, 10-बिट कलर डेप्थ आणि 100 परसेंट DCI-P3 कलर गॅमेट कवरेज आहे. स्क्रीन 2,000 निट्स पीक ब्राइटनेस, DC डिमिंग आणि 2,592Hz PWM डिमिंग रेट सपोर्ट करते.

प्रोसेसर

दोन्ही Red Magic 10S Pro सीरीज स्मार्टफोन 3nm ऑक्टा-कोर Snapdragon 8 Elite ‘Leading Edition’ चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये सेल्फ-डेवलप्ड Red Core R3 Pro डेडिकेटेड गेमिंग चिप आहे. हे 16GB पर्यंत LPDDR5T RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.1 Pro स्टोरेजला सपोर्ट करते. फोन Android 15-बेस्ड Redmagic AI OS 10.5 सह लाँच करण्यात आला आहे.

टेक्नोलॉजी

Red Magic 10S Pro लाइनअपमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी कम्पोजिट लिक्विड मेटल कूलिंग 2.0 टेक्नोलॉजी आहे. यामध्ये 23,000 rpm हाई-स्पीड सेंट्रीफ्यूगल फॅन, 12,000mm² 3D VC कूलिंग सिस्टम आणि 5,200mm² सुपरकंडक्टिंग कॉपर फॉइल आहे. हँडसेट 120fps गेमिंग सपोर्ट करण्याचा दावा करते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Red Magic 10S Pro आणि 10S Pro+ मध्ये 16-मेगापिक्सल अंडर-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा सेंसर आहे. रियर कॅमेऱ्यात ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सह 50-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आणि 50-मेगापिक्सल अल्ट्रावाइड शूटर आहे.

iQOO Neo 10 अखेर भारतात लाँच, 7000mAh बॅटरी आणि Snapdragon 8s Gen 4 ने सुसज्ज; वाचा किंमत आणि Features

बॅटरी

टॉप-ऑफ-द-लाइन Red Magic 10S Pro+ मध्ये 7,500mAh बॅटरी आहे, जी 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बेस Red Magic 10S Pro मध्ये 7,050mAh बॅटरी आहे, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिविटी ऑप्शन्स

दोन्ही फोनमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये DTS:X Ultra साउंडसह डुअल 1115K स्पीकर्स आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, GPS, NFC, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C 3.2 Gen 2 पोर्ट देण्यात आले आहे.

Web Title: Red magic 10s pro and red magic 10s pro plus launched design cool and look classy tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट
1

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
2

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी
3

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
4

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.