Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का

Red Magic Smartphone Launched: Red Magic 11 Air स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच 1.5K (2,688×1,216 पिक्सेल) फुल-स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये क्यूब स्काय इंजिन 3.0, प्रोफेशनल शोल्डर ट्रिगर बटन दिलं आहे

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 21, 2026 | 12:17 PM
Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्टफोनमध्ये अ‍ॅडवांस कूलिंग सिस्टम आणि डुअल अ‍ॅक्टिव फॅनचा सपोर्ट
  • Red Magic 11 Air स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच
  • स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 SoC
Red Magic 11 Air स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हाय-एंड हार्डवेयर, अ‍ॅक्टिव कूलिंग टेक्नोलॉजी आणि मोठी बॅटरी अशा दमदार फीचर्ससह नवीन गेमिंग स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 प्रोसेसर आणि डेडिकेटेड गेमिंग चिप दिली आहे. याशिवाय दमदार परफॉर्मंससाठी या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये अ‍ॅडवांस कूलिंग सिस्टम आणि डुअल अ‍ॅक्टिव फॅनचा सपोर्ट देण्याता आला आहे. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या Red Magic 11 Air स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Smartphone Tips: रोज की आठवड्यातून एकदा…. फोनची स्क्रीन कधी स्वच्छ करावी? तुमची एक चूक आणि होईल मोठं नुकसान

Red Magic 11 Air ची किंमत आणि उपलब्धता

Red Magic 11 Air स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB + 256GB आणि 16GB + 512GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंट 12GB + 256GB ची किंमत CNY 3,699 म्हणजेच सुमारे 48,300 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,399 म्हणजेच सुमारे 57,500 रुपये आहे. रेडमॅजिकचा हा नवीन स्मार्टफोन क्वांटम ब्लॅक आणि स्टारडस्ट व्हाइट शेड्स या रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, हा फोन मार्च महिन्यात अरोरा सिल्व्हर रंगात देखील लाँच केला जणार आहे. (फोटो सौजन्य – X)

AIR. Redefined.
REDMAGIC 11 Air is on its way.https://t.co/MTcIWM715z pic.twitter.com/8xKTW97SdV
— REDMAGIC (@redmagicgaming) January 20, 2026

Red Magic 11 Air चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

Red Magic 11 Air स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच 1.5K (2,688×1,216 पिक्सेल) फुल-स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. यामध्ये 95.1 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ आहे. या फोनची डिस्प्ले स्टार शील्ड आई प्रोटेक्शन टेक्नोलॉजी 2.0, 2,592Hz PWM डिमिंग, DC डिमिंग आणि SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनला सपोर्ट करते. टच रिस्पॉन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये मॅजिक टच 3.0 टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

प्रोसेसर

Red Magic 11 Air स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 SoC दिला आहे. गेमिंग परफॉर्मंस अधिक सुधारावा यासाठी या फोनमध्ये कंपनीने कस्टम रेडकोर R4 गेमिंग चिप दिला आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5x अल्ट्रा रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित रेडमॅजिक OS 11.0 वर चालतो.

फीचर्स

Red Magic 11 Air मध्ये कंपनीने क्यूब स्काय इंजिन 3.0, प्रोफेशनल शोल्डर ट्रिगर बटन दिलं आहे, ज्याचा टच सँपलिंग रेट 520Hz आहे. यासोबतच फोनमध्ये बायपास चार्जिंग सपोर्ट आणि बिल्ट-इन पीसी एमुलेटर दिले आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी या स्मार्टफोनमध्ये आईस मॅजिक कूलिंग सिस्टम, डुअल एक्टिव कूलिंग फॅन, एक्ट्रा-थिक आइस ग्रेड वेपॉर चेंबर, ग्रेफीन कॉपर फॉइल आणि विंड चेजर 4.0 सेटअप दिला आहे.

कॅमेरा

Red Magic 11 Air मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यासोबतच फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो अंडर डिस्प्ले कॅमेरा सेंसर असणार आहे.

फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री

बॅटरी

Red Magic 11 Air स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. यासोबतच फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. Red Magic 11 Air मध्ये कंपनीने 3D माइक्रो-आर्क ग्लास बॅक आणि ट्रांसपेरेंट डिझाईन थीम दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Red Magic फोन भारतात उपलब्ध आहेत का?

    Ans: होय. अनेक मॉडेल्स भारतात ऑफिशियली किंवा आयात मार्गे उपलब्ध आहेत.

  • Que: Red Magic फोनमध्ये कूलिंग टेक्नॉलॉजी काय असते?

    Ans: Red Magic फोनमध्ये फॅन-बेस्ड कूलिंग / मोलिक्युलर कूलिंग / फ्लिड कूलिंग यांसारखी अत्याधुनिक सिस्टीम असते ज्यामुळे जास्त वेळ गेमिंगही गरम न होता चालते.

  • Que: Red Magic फोनची बॅटरी लाईफ कशी असते?

    Ans: गेमिंग फोन असल्यामुळे मोठी बॅटरी (5000mAh+) आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो — ज्यामुळे गेमिंगचा अनुभव सातत्याने चालू राहतो.

Web Title: Red magic 11 air gaming smartphone launched in china read features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Infinix Note Edge: बाजारात धडकला नवा बजेट स्मार्टफोन! लूक, कॅमेरा, बॅटरी… सर्वच भारी; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

Infinix Note Edge: बाजारात धडकला नवा बजेट स्मार्टफोन! लूक, कॅमेरा, बॅटरी… सर्वच भारी; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर
2

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी
3

Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी

Free Fire Max: गेममध्ये नव्या इव्हेंटने केली एंट्री, स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: गेममध्ये नव्या इव्हेंटने केली एंट्री, स्पिन करताच प्लेअर्सना मिळणार धमाकेदार रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.