Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर…. Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी

Red Magic 11S Pro Series Launched: टेक कंपनीने चीनमध्ये त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. या सीरीजमध्ये गेमिंगसाठी खास कूलिंग टेक्नोलॉजी, दमदार प्रोसेसर आणि मोठी बॅटरी देण्यात आल्यामुळे गेमर्समध्ये या स्मार्टफोनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 19, 2026 | 11:14 AM
24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर.... Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर.... Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी

Follow Us
Follow Us:
  • Red Magic 11S Pro सीरीजमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन एलिट 5 लिडींग वर्जन चिपसेट आणि 144Hz OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 24,000rpm फॅनसह ड्युअल कूलिंग सिस्टम आणि गेमिंगसाठी खास Red Core R4 चिप मिळते.
  • Pro मॉडेलमध्ये 8000mAh बॅटरी तर Pro+ मॉडेलमध्ये 120W फास्ट चार्जिंगसह 7500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Red Magic Smartphone Launched: गेमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोन Red Magic 11S Pro सीरीज चीनमध्ये लाँच केली आहे. Red Magic 11S Pro सीरीजमध्ये Red Magic 11S Pro आणि RedMagic 11S Pro+ या दोन डिव्हाईसचा समावेश आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये दमदार परफॉर्मंस, कूलिंग टेक्नोलॉजी, डिस्प्ले क्वालिटी आणि मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच कंपनीने दावा केला आहे की, गेमिंग स्मार्टफोनमध्ये पीसी-गेमिंगवाले अनेक फीचर्स देखील मिळणार आहेत. या स्मार्टफोनची सिरीजची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत, आता किती पैसे मोजावे लागणार?

Red Magic 11S Pro सीरीजची किंमत

Red Magic 11S Pro स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 5,499 युआन म्हणजेच सुमारे 60 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तर RedMagic 11S Pro+ चे 12GB+256GB व्हेरिअंट 6,199 युआन म्हणजेच सुमारे 65 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या ग्लोबल लाँचिंगबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केली नाही. (फोटो सौजन्य – Red Magic)

रेड मॅजिक 11 एस प्रो सीरीजचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

रेड मॅजिक 11 एस प्रो सीरीजमध्ये 6.85-इंच 1.5K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ 95.3 टक्के आहे. फोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनचा डिस्प्ले SGS आणि TÜV Rheinland आई प्रोटेक्शन सर्टिफिकेशनसह येतो. या डिव्हाईसमध्ये 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

रेड मॅजिक 11 एस प्रो सीरीजमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन एलीट 5 लीडींग वर्जन चिपसेट देण्यात आला आहे. त्याच्या सीपीयूचा क्लॉक स्पीड 4.74 गिगाहर्ट्झ आहे. कंपनीने दावा केला आहे की, AnTuTu बेंचमार्कमध्ये या स्मार्टफोनने 4.6 मिलियन पॉइंट्स मिळवले आहेत. यासोबतच फोनमध्ये Red Core R4 गेमिंग चिप देखील मिळणार आहे, ज्यामुळे ग्राफिक्स रेंडरिंग, फ्रेम इंटरपोलेशन, टच रिस्पॉन्स आणि एकूणच गेमिंग परफॉर्मंस सुधारतो.

अधिक चांगल्या गेमिंग एक्सपीरियंससाठी रेड मॅजिकने हँडसेटमध्ये डुअल कूलिंग सिस्टिम दिली आहे. यामध्ये लिक्विड आणि एयर कूलिंग सेटअप दिले आहे. तसेच यामध्ये रिडिजाइन लिक्विड कूलिंग चॅनल, 24,000rpm कूलिंग फॅन आणि नवीन 43-ब्लॅड इंटरनल फॅन स्ट्रॉक्चर दिला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या डिव्हाईसमध्ये दिलेला कूलिंग फॅन IPX8 वॉटर रजिस्टेंस सपोर्टसह येतो. यासोबतच फोन IPX8 रेटिंगला देखील सपोर्ट करतो.

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय

रेड मॅजिक 11 एस प्रो स्मार्टफोनमध्ये 80W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 8000mAh बॅटरी दिली आहे. प्रो प्लस मॉडेलमध्ये 120W वायर्ड चार्जिंग आणि 80W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 7500mAh बॅटरी दिली आहे. प्रो प्लस मॉडेलमध्ये फुल लिक्विड कूलिंग मॉड्यूल देखील दिला आहे, जो गेमिंग परफॉर्मंस बूस्ट करतो. यामध्ये डुअल 50-मेगापिक्सेल रियर कॅमेरा, वायफाय 7, NFC, इंफ्रारेड रिमोट कंट्रोल आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. रेड मॅजिकचा नवीनतम गेमिंग फोन स्टीम डायरेक्ट कनेक्टिव्हिटीसह येतो, ज्यामुळे यूजर्सना त्यातील बिल्ट-इन गेमिंग स्पेसद्वारे पीसी गेम्स खेळता येतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Red Magic 11S Pro सीरीजमध्ये कोणते स्मार्टफोन लाँच झाले आहेत?

    Ans: Red Magic 11S Pro आणि Red Magic 11S Pro Plus हे दोन स्मार्टफोन या सीरीजमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

  • Que: Red Magic 11S Pro ची किंमत किती आहे?

    Ans: या स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत सुमारे 60 हजार रुपये आहे.

  • Que: या स्मार्टफोनमध्ये कोणता प्रोसेसर देण्यात आला आहे?

    Ans: या सीरीजमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन एलिट 5 लिडींग वर्जन चिपसेट देण्यात आला आहे.

Web Title: Red magic 11s pro series launched smartphone has many amazing features what is the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारची ‘मेटा’ला नवीन नोटीस; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह कंटेंटवरून थेट समन्स जारी
1

मोठी बातमी! केंद्र सरकारची ‘मेटा’ला नवीन नोटीस; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह कंटेंटवरून थेट समन्स जारी

‘भूतम भयम्’च्या ‘पैशाचा पाऊस’ रॅपचा जल्लोषात म्युझिक लॉन्च; विद्यार्थ्यांसोबत रंगली धमाल
2

‘भूतम भयम्’च्या ‘पैशाचा पाऊस’ रॅपचा जल्लोषात म्युझिक लॉन्च; विद्यार्थ्यांसोबत रंगली धमाल

Flipkart-Amazon Sale: अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट… ही सुवर्णसंधी चुकवू नका
3

Flipkart-Amazon Sale: अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट… ही सुवर्णसंधी चुकवू नका

5,000mAh बॅटरी अन् Snapdragon प्रोसेसर… Samsung ने लाँच केला नवा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

5,000mAh बॅटरी अन् Snapdragon प्रोसेसर… Samsung ने लाँच केला नवा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.