Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी किंमतीत तगडा स्मार्टफोन शोधताय? मोठी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेसह REDMI A7 Pro लाँच, वाचाा फीचर्स

REDMI A7 Pro Launched: कमी किंमत, आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्स... अशा सर्व वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेला एक नवीन स्मार्टफोन रेडमीने लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंचाचा डिस्प्ले दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 05, 2026 | 10:47 AM
कमी किंमतीत तगडा स्मार्टफोन शोधताय? मोठी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेसह REDMI A7 Pro लाँच, वाचाा फीचर्स

कमी किंमतीत तगडा स्मार्टफोन शोधताय? मोठी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेसह REDMI A7 Pro लाँच, वाचाा फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • REDMI A7 Pro स्मार्टफोन सुमारे 11,100 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे.
  • या फोनमध्ये 6.9 इंचाचा 120Hz डिस्प्ले आणि 6,000mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 13MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो.
REDMI Smartphone Launched: टेक कंपनी Xiaomi च्या सब ब्रँड रेडमीने अधिकृतपणे REDMI A7 Pro लाँच केला आहे. या स्मार्टफोनसह कंपनीच्या एंट्री-लेवल REDMI A सीरीजमध्ये आणखी एका नव्या प्रो मॉडेलचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये हार्डवेयर अपग्रेडवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यामध्ये एक मोठी बॅटरी, हाई-रिफ्रेश-रेट डिस्प्ले आणि Xiaomi चे HyperOS 3 इंटीग्रेशन दिले आहे. नवीन स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत 12 हजार रुपयांहून कमी आहे. नवा स्मार्टफोन 2 स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या डिव्हाईसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या.

फोटोग्राफी होणार अधिक दमदार! Vivo च्या नव्या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा, यूजर्स झाले आनंदी

REDMI A7 Pro ची किंमत आणि उपलब्धता

REDMI A7 Pro स्मार्टफोन 4GB+64GB आणि 4GB+128GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. बेस मॉडेलची किंमत USD 119 म्हणजेच सुमारे 11,100 रुपये आहे, आणि 128GB मॉडेलची किंमत 129.99 युरोपासून सुरू होते. तथापि, शाओमीने म्हटले आहे की अंतिम किंमत आणि उपलब्धता प्रदेशानुसार वेगवेगळी असेल. (फोटो सौजन्य – REDMI)

Redmi A7 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Redmi A7 Pro स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. REDMI A7 Pro मध्ये 6.9-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्टसह येते आणि याची पीक ब्राइटनेस 800 निट्सपर्यंत वाढवली जाऊ शकते. फोनमध्ये वेट टच टेक्नोलॉजी 2.0 देखील दिली आहे. स्मार्टफोनची डिझाईन अशा प्रकारे केली आहे की यूजरची बोटे ओली किंवा साबणाने माखलेली असली तरीही स्पर्शाला प्रतिसाद कायम राहील.

नवीन स्मार्टफोन एक ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि या डिव्हाईसमध्ये UFS 2.2 स्टोरेज दिले आहे. कंपनीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत वर्चुअल रॅम सपोर्ट देखील मिळणार आहे. तसेच Redmi A7 Pro मध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, स्मार्टफोनची बॅटरी 49 तासांपर्यंतचा कॉल टाईम, 35 तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक किंवा 77 तासांपर्यंतचा म्युझिक प्लेबॅक मिळू शकतो.

7000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्ले… केवळ 26,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच

REDMI A7 Pro च्या मागील बाजूला ड्युअर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर समोरील बाजूला एक सिंगल फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यात HDR+ आणि नाईट मोडचाही सपोर्ट आहे. समोरच्या बाजूला, बिल्ट-इन ब्यूटी फिल्टर्स आणि नाईट मोडसह 8 मेगापिक्सेलचा सेन्सर आहे.

Web Title: Redmi a7 pro launched officially read features and specifications in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • xiaomi update

संबंधित बातम्या

फोटोग्राफी होणार अधिक दमदार! Vivo च्या नव्या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा, यूजर्स झाले आनंदी
1

फोटोग्राफी होणार अधिक दमदार! Vivo च्या नव्या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा, यूजर्स झाले आनंदी

7000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्ले… केवळ 26,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच
2

7000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्ले… केवळ 26,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच

OnePlus नंतर या कंपनीने यूजर्सना दिला झटका! तब्बल 5 हजारा रुपयांनी वाढवल्या स्मार्टफोनच्या किंमती
3

OnePlus नंतर या कंपनीने यूजर्सना दिला झटका! तब्बल 5 हजारा रुपयांनी वाढवल्या स्मार्टफोनच्या किंमती

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज
4

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.