Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi K90: प्रतिक्षा संपली! Redmi च्या तगड्या स्मार्टफोन्सनी चीनमध्ये केली एंट्री, हाय-एंड स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहेत डिव्हाईस

Redmi Smartphones Launched: कंपनीने लाँच केलेले हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीच्या नवीन HyperOS 3 (Android 16-बेस्ड) ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहेत आणि या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सारखे हाई-एंड फीचर्स दिले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 24, 2025 | 11:09 AM
Redmi K90: प्रतिक्षा संपली! Redmi च्या तगड्या स्मार्टफोन्सनी चीनमध्ये केली एंट्री, हाय-एंड स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहेत डिव्हाईस

Redmi K90: प्रतिक्षा संपली! Redmi च्या तगड्या स्मार्टफोन्सनी चीनमध्ये केली एंट्री, हाय-एंड स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहेत डिव्हाईस

Follow Us
Close
Follow Us:
  • Redmi चा धमाका! Redmi K90 सीरिज चीनमध्ये लाँच
  • फ्लॅगशिप फीचर्स पाहून चाहत्यांचा जल्लोष
  • हाय-एंड स्पेसिफिकेशन्सने उडवली स्मार्टफोन कंपन्यांची झोप

Xiaomi ने चीनमध्ये त्यांची नवीन Redmi K90 स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने Redmi K90 आणि Redmi K90 Pro Max हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Redmi K90 Pro Max मध्ये नवीन Snapdragon 8 Elite Gen 5 (3nm) प्रोसेसर आणि Redmi K90 मध्ये गेल्या वर्षीचा Elite चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये Bose ट्यून करण्यात आले आहे.

Free Fire Max: गेमर्सना लागला जॅकपॉट! नवा Step Up ईव्हेंट झाला लाईव्ह, अशी क्लेम करू शकता Dual Might ग्लू वॉल स्किन

Redmi K90 Pro आणि Redmi K90 ची किंमत आणि उपलब्धता

Redmi K90 Pro Max ची सुरुवातीची किंमत 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी CNY 3,999 म्हणजेच सुमारे 49,000 रुपये ठेवण्यात आली आहे. डिव्हाईसच्या 12GB रॅम+ 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,499 म्हणजेच सुमारे 55,000 रुपये, 16GB रॅम+ 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,799 म्हणजेच सुमारे 59,000 रुपये आणि टॉप-एंड मॉडेल 16GB रॅम+ 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 5,299 म्हणजेच सुमारे 65,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस डेनिम, गोल्डन व्हाइट आणि ब्लॅक रंग पर्यायात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

Redmi K90 या स्मार्टफोनची सुरुवातीची किेंमत 12GB रॅम+ 256GB व्हेरिअंटसाठी CNY 2,599 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये आहे. या स्मार्टफोनच्या 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 35,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,199 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 43,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 16GB + 1TB या प्रिमियम व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 49,000 रुपये आहे. हा फोन पांढरा, काळा, अ‍ॅक्वा ब्लू आणि फिकट जांभळा रंग पर्यायात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

Redmi K90 Pro Max चे स्पेसिफिकेशन्स

Redmi K90 Pro Max मध्ये 6.9-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच सँपलिंग रेट, 3500 निट्सची पीक ब्राइटनेस आणि डॉल्बी व्हिजन, HDR10+ सपोर्ट ऑफर करतो. या स्मार्टफोनमध्ये TSMC चा 12nm AI-पावर्ड D2 डिस्प्ले चिप देण्यात आली आहे जी विजुअल्स आणि एनर्जी एफिशियंसी दोन्ही अधिक चांगले बनवते. फोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 (3nm) चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये Qualcomm AI Engine देखील आहे. हे डिव्हाईस LPDDR5X रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज टाइपने सुसज्ज आहे.

Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?

Redmi K90 Pro Max मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP (1/1.31”) प्राइमरी सेंसर OIS सह, 50MP (f/3.0) पेरिस्कोप टेलीफोटो लेंस 5x ऑप्टिकल झूम आणि 50MP (f/2.4) अल्ट्रा-वाइड लेंस यांचा समावेश आहे. स्मार्टफोनमधील हा सेटअप 8K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 32MP चा HD पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 7,560mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 100W वायर्ड, 50W वायरलेस आणि 22.5W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5.4, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, गॅलिलिओ, ग्लोनास, क्यूझेडएसएस, नेव्हिक आणि ए-जीएनएसएस सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबच यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि IP68 रेटिंग देखील देण्यात आली आहे.

Redmi K90 चे स्पेसिफिकेशन्स

Redmi K90 मध्ये 6.59-इंच OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1,156×2,510 पिक्सेल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. डिस्प्ले फीचर्स Pro Max मॉडेल सारखेच आहेत. हा फोन Snapdragon 8 Elite (Gen 4) चिपसेटने सुसज्ज आहे. यासोबतच यामध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP (f/1.88) मेन सेंसर (1/1.55”) OIS सह, 50MP (f/2.2) टेलीफोटो आणि 8MP (f/2.2) अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 20MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 7,100mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 100W वायर्ड आणि 22.5W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी फीचर्स प्रो मॅक्स मॉडेलसारखेच आहेत.

Web Title: Redmi k90 and k90 pro max launched in china smartphones are equipped with high end specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Nubia Z80 Ultra: गेमिंग स्मार्टफोन्सचा बाप आला! AI फीचर्स आणि क्रेझी परफॉर्मन्स पाहून युजर्स होतील वेडे, इतकी आहे किंमत
1

Nubia Z80 Ultra: गेमिंग स्मार्टफोन्सचा बाप आला! AI फीचर्स आणि क्रेझी परफॉर्मन्स पाहून युजर्स होतील वेडे, इतकी आहे किंमत

Samsung ने लाँच केले पहिले Galaxy XR हेडसेट, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
2

Samsung ने लाँच केले पहिले Galaxy XR हेडसेट, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?
3

Samsung Galaxy S25 Ultra vs S24 Ultra vs S23 Ultra: कोणता स्मार्टफोन आहे किंग? तुमच्यासाठी कोणता डिव्हाईस ठरणार बेस्ट?

आता लाँचपूर्वीच टेस्ट करू शकणार Pixel फोन, चाहत्यांसाठी Google घेऊन आलाय खास प्लॅन; जाणून घ्या सविस्तर
4

आता लाँचपूर्वीच टेस्ट करू शकणार Pixel फोन, चाहत्यांसाठी Google घेऊन आलाय खास प्लॅन; जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.