Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संगीताचा आनंद होईल दुप्पट! Redmi चे पहिले वायरलेस ओवर-ईयर हेडफोन्स लाँच; 72 तासांची बॅटरी आणि ANC सपोर्टने सुसज्ज…

Redmi Over-Ear ANC Headphones Launched: सध्याच्या तरूणांमधील हेडफोन्सची वाढती क्रेझ पाहता आता टेक कंपनी रेडमीने एक निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांचे पहिले ओवर-ईयर वायरलेस हेडफोन्स लाँच केले आहेत. 72 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करणारे हे नवीन डिव्हाईस 4,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 04, 2026 | 08:33 AM
संगीताचा आनंद होईल दुप्पट! Redmi चे पहिले वायरलेस ओवर-ईयर हेडफोन्स लाँच; 72 तासांची बॅटरी आणि ANC सपोर्टने सुसज्ज...

संगीताचा आनंद होईल दुप्पट! Redmi चे पहिले वायरलेस ओवर-ईयर हेडफोन्स लाँच; 72 तासांची बॅटरी आणि ANC सपोर्टने सुसज्ज...

Follow Us
Follow Us:
  • रेडमीने पहिले ओव्हर-इअर एएनसी हेडफोन्स लाँच करत 42dB नॉइज कॅन्सलेशन आणि 72 तासांची बॅटरी लाईफ दिली आहे.
  • 40mm टायटॅनियम-प्लेटेड ड्रायव्हर्स, हाय-रेस ऑडिओ आणि 10-बँड कस्टम ईक्यू मुळे उत्कृष्ट ऑडिओ अनुभव मिळतो.
  • फास्ट चार्जिंग, ड्युअल-डिव्हाइस पेअरिंग आणि हायपरकनेक्ट सपोर्टसह हे हेडफोन्स अनेक स्मार्ट फीचर्स ऑफर करतात.
Redmi Headphones Launched: टेक कंपनी रेडमीने आता त्यांच्या यूजर्सना एक मोठे सरप्राईज दिले आहे. कंपनीने अलीकडेच चीनमध्ये Redmi K90 Ultra हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या नवीन स्मार्टफोनसोबतच कंपनीने त्यांचे पहिले ओवर-ईयर वायरलेस हेडफोन्स देखील लाँच केले आहेत. या नव्या हेडफोन्स लाँचिंगसह कंपनीने ओवर-ईयर हेडफोन सेगमेंटमध्ये त्यांचे पहिले पाऊल ठेवले आहे. कंपनीने लाँच केलेले नवीन हेडफोन्स 42dB पर्यंत ॲक्टिव नॉइज कँसलेशन ऑफर करतात. तसेच, या नव्या डिव्हाईसबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, सिंगल चार्जवर हे 72 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करतात. ग्राहक हे हेडफोन्स तीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.

Flipkart-Amazon Sale: अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट… ही सुवर्णसंधी चुकवू नका

रेडमी ओव्हर-इअर एएनसी (ANC) हेडफोन्स ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने चीनमध्ये त्यांचे पहिले ओव्हर-इअर एएनसी हेडफोन्स CNY 349 म्हणजेच सुमारे 4,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहेत. प्रारंभिक ऑफरचा भाग म्हणून ग्राहक मर्यादित काळापर्यंत हे हेडफोन्स CNY 297 म्हणजेच सुमारे 4,100 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. जॅज ब्लू, रॉक ब्लॅक आणि सिम्फनी व्हाइट अशा तीन रंगांच्या पर्यायांत हे हेडफोन्स खरेदीसाठी उपलब्ध आहे. रेडमी ओव्हर-इअर एएनसी हेडफोन्स शाओमी वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे हेडफोन्स ग्लोबल मार्केटमध्ये किंवा भारतात कधी लाँच केले जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.  (फोटो सौजन्य: Redmi)

रेडमी ओव्हर-इअर एएनसी (ANC) हेडफोन्स चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

रेडमी ओव्हर-इअर एएनसी हेडफोन्समध्ये एक इंडिपेंडेंट एकूस्टिक चेंबरमध्ये 40mm चे टाइटेनियम-प्लेटेड डायनेमिक ड्राइवर्स दिले आहेत. हे 96kHz आणि 24-bit लॉसलेस क्वालिटी पर्यंत यूएसबी ऑडिओ प्लेबॅकला सपोर्ट करतात. ते हाय-रेस ऑडिओ प्रमाणित आहेत आणि त्यात चार प्रीसेट EQ प्रोफाइल्ससह 10-बँड कस्टम इक्वेलायझर आहे. हे हेडफोन्स 42dB पर्यंत ॲक्टिव नॉइज कँसलेशनला सपोर्ट करतात. ज्यामध्ये डीप, बॅलेन्स आणि लाईट मोड्स समाविष्ट आहेत. या डिव्हाईसमध्ये अडाप्टिव ANC आणि 5m/s पर्यंत वाऱ्याचा आवाज कमी करू शकणारी ट्रिपल-माइक्रोफोन AI कॉलिंग सिस्टिम देखील दिली आहे.

कनेक्टिविटीसाठी हे हेडफोन्स ब्लूटूथ, डुअल-डिवाइस पेयरिंग, ऑडियो शेयरिंग, नोटिफिकेशन ब्रॉडकास्ट आणि शाओमी हायपरकनेक्ट फीचर्सला सपोर्ट करतात. याच्या मदतीने यूजर्सना क्विक पेयरिंग, अचूक डिव्हाइस शोधणे आणि सुसंगत डिव्हाइसेसमध्ये ऑडिओ ट्रान्सफरचा आनंद घेता येतो. यूजर्स अनेक शाओमी डिव्हाइसेसमध्ये सहजपणे ऑडिओ स्विच करू शकतात.

WhatsApp नंतर आता सरकारची Telegram वर नजर; या कारणांसाठी पाठवली नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

रेडमी ओव्हर-इअर एएनसी हेडफोन्समध्ये 600mAh बॅटरी दिली आहे. याबाबत असा दावा करण्यात आला आहे की, सिंगल चार्जवर ही बॅटरी 72 तासांचा प्लेबॅक टाईम ऑफर करते. कंपनीचं असं म्हणणं आहे की, डिव्हाईस केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगवर यूजर्सना 5 तासांचा लिसनिंग टाइम ऑफर करतो. या हेडफोन्सचे वजन सुमारे 263 ग्रॅम आहे आणि याचे डिझाईन फोल्डेबल आहे. आरामदायक वापरासाठी यामध्ये स्लो-रीबाउंड फोमने भरलेले प्रोटीन लेदर ईयर कुशन्स दिले आहेत. इअरकप्स 110 अंशांपर्यंत फिरू शकतात आणि 15 अंशांपर्यंत झुकू शकतात, तर ॲडजस्टेबल मेटल हेडबँड दीर्घकाळ आरामदायक अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहे.

Web Title: Redmi launched their first wireless over ear headphones in china read features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • headphone
  • Redmi
  • tech launch

संबंधित बातम्या

‘भूतम भयम्’च्या ‘पैशाचा पाऊस’ रॅपचा जल्लोषात म्युझिक लॉन्च; विद्यार्थ्यांसोबत रंगली धमाल
1

‘भूतम भयम्’च्या ‘पैशाचा पाऊस’ रॅपचा जल्लोषात म्युझिक लॉन्च; विद्यार्थ्यांसोबत रंगली धमाल

5,000mAh बॅटरी अन् Snapdragon प्रोसेसर… Samsung ने लाँच केला नवा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

5,000mAh बॅटरी अन् Snapdragon प्रोसेसर… Samsung ने लाँच केला नवा स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल! नवा Redmi स्मार्टफोन चीनमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; किंमत पाहताच वाढला टेक प्रेमींचा उत्साह
3

फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल! नवा Redmi स्मार्टफोन चीनमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; किंमत पाहताच वाढला टेक प्रेमींचा उत्साह

8000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… नव्या Oneplus स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

8000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… नव्या Oneplus स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.