Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिक्षा संपली! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह नवा Redmi भारतात लाँच… फीचर्स आणि किंंमत जाणून घ्या

Redmi Turbo 5 Launched: शाओमीने भारतात Redmi Turbo 5 हा नवीन परफॉर्मन्स-केंद्रित स्मार्टफोन लाँच केला आहे. गेमिंग आणि पॉवरफुल परफॉर्मन्सला प्राधान्य देणाऱ्या यूजर्ससाठी हा स्मार्टफोन दमदार फीचर्ससह बाजारात दाखल झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2026 | 03:04 PM
प्रतिक्षा संपली! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह नवा Redmi भारतात लाँच... फीचर्स आणि किंंमत जाणून घ्या

प्रतिक्षा संपली! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह नवा Redmi भारतात लाँच... फीचर्स आणि किंंमत जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • रेडमी टर्बो 5 मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर, LPDDR5X अल्ट्रा रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज देण्यात आली आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 50MP सोनी IMX882 OIS कॅमेरा, RGB लाइटिंग सेटअप आणि 120Hz अमोलेड डिस्प्लेचा समावेश आहे.
  • 7540mAh बॅटरीसह हा फोन 100W फास्ट चार्जिंग, 27W रिव्हर्स चार्जिंग आणि 6 वर्षांच्या सिक्युरिटी अपडेट्ससह येतो.
Redmi Smartphone Launched: टेक कंपनी शाओमीने भारतात आज परफॉर्मंस फोकस स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Redmi Turbo 5 या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीच्या Turbo सीरीजचा पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीने लाँच केलेला नवा स्मार्टफोन मिडीयाटेक प्रोसेसरने सुसज्ज आहे. रेडमीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन मिड रेंज किंमतीत दमदार परफॉर्मंस ऑफर करतो. गेमिंग वाईब्ससाठी फोनमध्ये RGB लाइट्स सेटअप देखील देण्यात आला आहे.

Jio Recharge Plan: एका रिचार्जमध्ये चालणार 4 सिम! 75GB डेटासह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी

रेडमी टर्बो 5 ची किंमत

नवा रेडमी स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB+128GB आणि 12GB+ 256GB यांचा समावेश आहे. कंपनीने स्मार्टफोनचे 8GB+128GB हे बेस व्हेरिअंट 37,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. तर 12GB+ 256GB व्हेरिअंटची किंमत 40,999 रुपये ठेवण्यात आली आहे. रेडमीच्या या नव्या स्मार्टफोनची विक्री 19 जूनपासून सुरु होणार आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 2 हजार रुपयांचे बँक डिस्काऊंट देखील ऑफर करत आहे. (फोटो सौजन्य – X) 

The #FastestREDMIYet is here. With flagship performance, turbo durability, TurboSnap, 120FPS gaming and 7540mAh battery.#REDMITurbo5 starts at ₹35,999* with up to 60% assured buyback within 1 year*. Sale starts 19th June. Know more: https://t.co/esI1udNXGO#ReadyWhenYouAre pic.twitter.com/MGrgRwPKWS — Redmi India (@RedmiIndia) June 16, 2026

रेडमी टर्बो 5 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

आरजीबी लाइट्स सेटअप

रेडमी टर्बो 5 स्मार्टफोन फ्लॅट रेनफोर्स ग्लास ब्लॅक आणि डुअल सर्कूलर रियर कॅमेरा कटआउट डिझाईनसह लाँच करण्यात आला आहे. या कटआऊटमध्ये आरजीबी लाइट्सचा सेटअप देण्यात आला आहे. या लाईट कॉल किंवा मेसेज नोटिफिकेशन आणि म्युजिकच्या तालावर लाइटअप होतात. रेडमीच्या लेटेस्ट Turbo 5 स्मार्टफोनमध्ये फ्लॅट अ‍ॅल्युमिनियम फ्रेम देण्यात आली आहे. हा फोन IP66/IP68/IP69/IP69K रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.

डिस्प्ले

नव्या रेडमी स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 120Hz आहे. फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शनने सुसज्ज आहे. याची कमाल ब्राइटनेस 3,500 निट्स आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR10 प्लसला सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

प्रोसेसर

नवा रेडमी टर्बो 5 स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा चिपसेटने सुज्जज आहे. हा स्मार्टफोन एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच बेस्ट परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये 5300 sq mm वेपर कूलिंग चेंबर देण्यात आला आहे.

कॅमेरा

रेडमीच्या नवीन स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX882 सेंसर आहे. यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि 4K व्हिडीओ सपोर्ट ऑफर करण्यात आला आहे. या फोनमधील दुसरा कॅमेरा 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. फोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

नव्या Honor स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप! 8,560mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… रंग पर्याय पाहून व्हाल थक्क

बॅटरी

रेडमी स्मार्टफोनमध्ये 7540mAh बॅटरी दिली आहे, जी 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. रेडमी टर्बो 5 अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3 (HyperOS 3) वर चालतो. या फोनला चार वर्षे ओएस अपडेट्स आणि सहा वर्षे सुरक्षा अपडेट्स मिळतील.

Web Title: Redmi turbo 5 launched in india with 100w fast charging support read price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.